'मी फार पूर्वीच ठरवलं होतं की...', WC मधून वगळल्यानंतर अश्विनने मांडलं रोखठोक मत, म्हणाला 'काय अपेक्षा आहेत?'
आशिया कप आणि वर्ल्ड कप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने गोलंदाजांची निवड करताना काही आश्चर्याचे धक्के दिले आहेत. अनुभवी गोलंदाज आर अश्विन आणि युजवेंद्र चहल यांनी संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
Sep 15, 2023, 12:36 PM IST
मॅच सुरू असताना विराट रोहितबद्दल नेमकं काय म्हणाला होता? 5 वर्षानंतर खुद्द अश्विनने केला खुलासा!
Ravichandran Ashwin Statement : विराट (Virat Kohli) आणि रोहित (Rohit Sharma) यांच्या आत्मविश्वासावर आर आश्विनने मोठं वक्तव्य करत चर्चेला पूर्णविराम लगावला आहे. त्यावेळी त्याने 5 वर्षापूर्वीचा किस्सा सांगितला.
Sep 15, 2023, 05:00 AM IST25 लाखांसाठी KBC मध्ये एवढा सोपा प्रश्न! क्रिकेटचे चाहते असाल तर तुम्हाला उत्तर येईलच
Cricket Question On KBC: सोशल मीडियावर केबीसीमध्ये विचारण्यात आलेल्या क्रिकेटसंदर्भातील या प्रश्नाला स्क्रीन शॉट व्हायरल झाला असून अनेकजण कमेंट करुन बरोबर उत्तर काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे हा प्रश्न 25 लाखांचा आहे. तुम्हाला ठाऊक आहे का याचं उत्तर?
Aug 25, 2023, 11:49 AM IST'हा फलंदाज रोहित शर्मासारखाच खेळतो, त्याला वर्ल्डकपमध्ये खेळवा'; अश्विनची आगरकरला गळ
R Ashwin On 2023 World Cup: आर अश्विनने या खेळाडूचा संघाला कसा फायदा होईल हे ही सांगितलं आहे.
Aug 20, 2023, 04:18 PM ISTWorld Cup 2023: ना भारत ना पाकिस्तान, आश्विन म्हणतो 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!
Ravichandran Ashwin, ICC Odi World Cup 2023: जगभरातील क्रिकेट लोक भारत फेव्हरेट असल्याचे सांगत असतील आणि जगभरातील सर्व क्रिकेटपटू ही रणनीती म्हणून वापरतील. भारत आधी फेव्हरिट आहे, असं म्हणत तुमच्या संघावर दबाव टाकत असतात, असं आश्विन म्हणतो.
Aug 9, 2023, 08:23 PM ISTतेरी मेरी यारी...! टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?
Best Friend Duo in Cricket Indian History: टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?
Aug 5, 2023, 07:38 PM ISTCricket News: स्टुअर्ट ब्रॉड ते मुरलीधरन; कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज!
Top 10 wicket taker bowler test cricket: टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोणते? जाणून घ्या...
Jul 30, 2023, 04:51 PM ISTIND vs WI: ना विराट ना जयस्वाल; 'हा' खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी गेमचेंजर
IND vs WI: अश्विन फलंदाजी करतानाही संयमाने काम करतो. मागील सामन्यात त्याची बॉलिंग अप्रतिम होती. सध्या तो (Ravichandran Ashwin) बॅटिंगने देखील काम चालवतोय. त्यामुळे तो गेमचेंजर ठरतोय, असंही टी दिलीप म्हणतात. दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 438 धावा केल्या आहेत.
Jul 22, 2023, 05:28 PM ISTR Ashwin: 'मला फार दु:ख झालं, ड्रेसिंग रुममध्ये...', WTC Final वर अखेर आश्विनने सोडलं मौन; पाहा Video
Ravichandran Ashwin, India vs West Indies: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final) सामन्यात न खेळवलेल्या आश्विनने अखेर मौन सोडलं आहे.
Jul 13, 2023, 04:13 PM ISTRavi Ashwin: आश्विनने रचला अनोखा रेकॉर्ड; कोणालाच जमलं नाही ते पठ्ठ्यानं करून दाखवलं; पाहा Video
Ravichandran Ashwin Video: पहिल्या सामन्यात आश्विनने दोन्ही सलामीच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. यावेळी आश्विनने एक नवा विक्रम केला आहे. तेजनारिन चंद्रपॉलची (Tagenarine Chanderpaul) विकेट घेताच अश्विनने इतिहास रचला.
Jul 12, 2023, 11:09 PM ISTTeam India: आर आश्विनला करा टीम इंडियाचा कॅप्टन; भारताच्या 'या' खेळाडूची थेट मागणी!
येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई खेळासाठी बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महिलांव्यतिरिक्त बीसीसीआय पुरुष क्रिकेट संघाला चीनमधील हांगझोऊ येथे पाठवलं जाऊ शकतं. अशातच आता या सामन्यांसाठी आर आश्विनला (Ravi Ashwin) कॅप्टन म्हणून पाठवण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.
Jul 2, 2023, 09:11 PM ISTIND vs PAK: 'मी विराटच्या डोळ्यात पाहिलं, तेव्हा...'; आश्विनने सांगितला पाकिस्तानविरुद्धचा किस्सा; पाहा Video
India vs Pakistan : नवाझने शेवटच्या बॉल यॉर्कर करण्याच्या नादात वाईड टाकला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी 1 बॉलवर 1 धावाची गरज होती. त्यावेळी लॉग ऑनच्या दिशेने बॉल टोलवत आश्विनने (Ravichandran Ashwin) विजय साजरा केला.
Jun 29, 2023, 04:11 PM ISTSachin Tendulkar: "मला समजलंच नाही, इतकी मोठी चूक...", मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची सडकून टीका!
Indian Cricket Team: मास्टर ब्लास्ट सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड या दोघांवर टीकेची झोड उठवली आहे.
Jun 11, 2023, 11:23 PM ISTबाबा गेले कुठे? WTC Final सामन्यादरम्यान रविचंद्रन अश्विनच्या मुलीचा फोटो व्हायरल
Ravichandran Ashwin : अश्विनचा टीममध्ये समावेश नाही हे पाहताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान यानंतर अश्विनच्या मुलीचा एक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Jun 7, 2023, 06:41 PM ISTWTC Final 2023: कॅप्टन रोहितचं टेन्शन खल्लास, Sunil Gavaskar यांनी निवडली अशी Playing XI
Sunil Gavaskar On WTC Final Playing 11: भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्करांच्या (Sunil Gavaskar) मते, भारताची गोलंदाजी ताकदवर असली पाहीजे. त्यात 3 वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर गोलंदाजांचा समावेश केला पाहीजे.
Jun 5, 2023, 10:51 PM IST