SA vs IND : तगड्या टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, साऊथ अफ्रिकेसमोर तीन दिवसात गुडघे टेकले!
SA vs IND Centurion Test : तगड्या टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेसमोर फक्त 3 दिवसात गुडघे टेकले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी लाजीरवाणा पराभव झालाय. त्यामुळे आता मालिकेत साऊथ अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
Dec 28, 2023, 08:41 PM ISTSA vs IND: शार्दुलने कटकट संपवली! 185 धावा कुटणाऱ्या डीन एल्गारचा खेळ खल्लास; पाहा Video
IND vs SA 1st Test: गेल्या दोन दिवसांपासून मैदानात पाय रोऊन उभ्या असलेल्या डीन एल्गारला (Dean Elgar) शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) तंबूत पाठवलं. त्यामुळे कॅप्टन रोहितने सुटकेचा श्वास घेतलाय.
Dec 28, 2023, 04:40 PM IST'त्यावेळी तर इतका वाद झाला होता की...', अश्विन विरुद्ध शार्दूल प्रकरणी हरभजन सिंगचा मोठा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने आर अश्विन विरुद्ध शार्दूल ठाकूर वादात आपलं मत मांडलं असून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपदरम्यान झालेल्या चर्चेचा खुलासा केला आहे.
Dec 26, 2023, 01:38 PM IST
'...त्या क्षणी मी क्रिकेट सोडून देणार', आर अश्विनने स्पष्टच सांगितलं, 'मला संघात स्थान...'
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने आपण कोणत्या क्षणी क्रिकेटमधून संन्यास घेणार आहोत याचा खुलासा केला आहे.
Dec 3, 2023, 06:09 PM IST
'माझी मानसिक स्थिती योग्य नसल्याने...,' आर अश्विनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'सकाळी उठताना जेव्हा...'
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींद्रचंदन अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे.
Dec 2, 2023, 07:47 PM IST
रोहित कि धोनी! भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण? अश्विनच्या उत्तराने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ
Ravichandran Ashwin: भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर रविचंद्रन अश्विन याने महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माच्या कर्णधारापदावरुन मोठं वक्तव्य केलं आहे. धोनी की रोहित यापैकी भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. ,
Dec 1, 2023, 05:04 PM ISTIPL 2024 : संजू सॅमसन होणार होता CSK चा कॅप्टन? आर आश्विनने स्पष्टच सांगितलं, म्हणतो...
IPL 2024 Auction : सोशल मीडियावर एका व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, संजू सॅमसन (Sanju Samson) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कॅप्टन होणार होता. या वृत्तावर आश्विनने (R Ashwin) साफ नकार दिला आहे.
Nov 29, 2023, 11:46 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा मोठा निर्णय, 'या' खेळाडूंना बसवणार बाहेर
IND vs SA Probable Playing XI: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रविवारी म्हणजे 5 नोव्हेंबरला टीम इंडिया सलग आठव्या विजयासाठी मैदानात उतरेल. टीम इंडियाचा सामना असेल तो बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. या सामन्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा संघात काही बदल करण्याची शक्यता आहे.
Nov 4, 2023, 06:35 PM ISTInd vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.
Nov 3, 2023, 01:29 PM ISTInd vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं
वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
Oct 29, 2023, 08:54 AM IST
IND vs NZ : जिंकायचं असेल तर ‘या’ खेळाडूच्या जागी मोहम्मद शमीला घ्या! हरभजनचा टीम इंडियाला सल्ला
Harbhajan Singh On Mohammed Shami : टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंह याने टीम इंडियाला (India vs New Zealand) मोलाचा सल्ला दिलाय. टीम इंडियामध्ये मोहम्मद शमीचा समावेश करावा, असं हरभजन म्हणतो. मात्र, शमीला सामावून घेयचं असेल तर टीम इंडियाचं समीकरण कसं हवं? यावर देखील त्याने जुळवाजुळव केलीये. हरभजन नेमकं काय म्हणतो पाहा...
Oct 21, 2023, 06:52 PM ISTIND vs PAK Playing 11: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात कोणाला संधी? अशी असेल Playing XI
IND vs PAK, World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना येत्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Oct 12, 2023, 08:31 PM IST'तुम्ही परत येणार नाही अशी आशा,' अक्षर पटेलच्या दुखापतीचा उल्लेख करत आर अश्विनचं मोठं विधान
वर्ल्डकप संघाची घोषणा झाली तेव्हा फिरकी गोलंदाज आर अश्विनला भारतीय संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. पण अक्षर पटेल दुखापतीतून न सावरल्याने अखेरच्या क्षणी आर अश्विनची संघात निवड करण्यात आली.
Oct 10, 2023, 12:57 PM IST
IND vs AUS : 'मी ड्रेसिंग रूमच्या बाहेर पळत गेलो अन्...', आश्विनने सांगितला विराटच्या सुटलेल्या कॅचचा किस्सा!
R Ashwin On Virat Kohli : विराट कोहली जेव्हा मैदानात होता, तेव्हा आम्हाला विजयाची आशा होती. कोहलीचा कॅच जेव्हा हवेत गेलेला पाहिला, तेव्हा...
Oct 9, 2023, 03:53 PM IST
IND vs AUS : 27 वर्षानंतर टीम इंडियाने मोडली ऑस्ट्रेलियाची 'दादागिरी', वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी!
India vs Australia : वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. 6 गडी राखून भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) विजयाचे शिल्पकार ठरले.
Oct 8, 2023, 09:51 PM IST