pune police

माझ्या मित्राला संपवून टाक! मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानात अघोरी पूजा; पुण्यातील खळबळजनक प्रकार

Pune Crime : पुण्यात एका खासगी सावकाराने मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानात अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Dec 8, 2023, 12:03 PM IST

रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तिघांना अटक

रुपाली चाकणकरांची बदनामी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सोशल मिडियावर अश्लिल पोस्ट करण्यात आली होती. 

Dec 5, 2023, 04:28 PM IST

पुणे : आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मालकावर हल्ला; इन्स्टाग्रामवरुन सापडला आरोपी

Pune Crime : आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने मालकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार पुण्याच्या लष्कर भागाता घडला आहे. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

Dec 4, 2023, 01:24 PM IST

पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदू बाबाला बनावट पोलिसांनी धुतलं; 18 लाख घेऊन काढला पळ

Pune Crime : पुण्यात जादूटोण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांचा पाऊस पाडतो म्हणून एका तरुणाचे 18 लाख रुपये बनावट पोलिसांनी लुटले आहेत. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Dec 4, 2023, 10:21 AM IST

'बघतोय रिक्षावाला' ग्रुपवर व्हिडीओ टाकला अन्... सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या

Pune Crime News : पुण्यात रिक्षाचालकाने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सावकारीच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाने हे टोकांच पाऊल उचललं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केला आहे.

Nov 30, 2023, 04:22 PM IST

Pune Accident : तो परभणीचा, ती सांगलीची! नव्या आयुष्याची स्वप्न अन् बाशिंग बांधायला गेले पण...

Love Journey Ends In Pune Accident : शिंदवणे घाटात जनावरांचा चारा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यानं रामेश्वरचा प्रेमीकासमोर अंत झाला. नव्या आयुष्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणाचा एका चुकीमुळे सर्वकाही संपुष्टात (Pune Accident) आलं. 

Nov 29, 2023, 08:01 PM IST

स्वतःच्या फायद्यासाठी वापरला कर्मचाऱ्यांचा लाखोंचा पीएफ; सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवलेंविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले यांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी लाटल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nov 29, 2023, 12:36 PM IST

आईसोबत घरी जात असताना शाळकरी मुलावर कोसळली सळई; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Accident : पुण्यात एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. डोक्यात लोखंडी सळई कोसळल्याने नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Nov 23, 2023, 04:31 PM IST

भांडण सोडवायला गेलेल्या मित्रावरच झाडल्या तीन गोळ्या; तरुणाने धावत जात स्वतःच गाठलं रुग्णालय

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून हा गोळीबार झाला असून यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. मात्र या प्रकारामुळे बाणेर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

Nov 20, 2023, 09:10 AM IST

मुंबई-एक्स्प्रेस वे 1 तास बंद, कसे असेल ट्रॅफिक? जाणून घ्या

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात.त्यामुळे येथील व्यवस्था सुरळीत असावी याकडे एमएसारडीसीचे लक्ष असते.

Nov 8, 2023, 09:47 AM IST

'बुलाती है मगर…' ती एकट्यात भेटायला बोलवायची, मग तिचा बॉयफ्रेंड यायचा! आणि…

Pune Dating app Fraud : डेटिंग साईटवरील अनेक अ‍ॅपवर बंटीने तिचे वेगवेगळ्या नावाने प्रोफाईल तयार केले. हळूहळू बोलणं सुरू असायचं. त्यामुळे लोक बबलीच्या जाळ्यात अडकत गेले. लोकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करायची अन्...

Nov 7, 2023, 04:30 PM IST