पुणे पोलीस अॅक्शन मोडवर ! गजा मारणे, बाबा बोडके, घायवळ यांच्यासह 250 कुख्यात गुंडांची परेड
Pune Police News: गजानन मारणे, निलेश घायवळ यासह पुण्यातील इतर गुंडांच्या टोळीतील प्रमुख मोरक्यासह इतर सदस्यांची परेड पुणे पोलिस आयुक्तांनी घेतली आहे.
Feb 6, 2024, 05:04 PM ISTधुम्रपान करणारी सीता, अपशब्द वापरणारा लक्ष्मण...; 'त्या' नाटकाविरोधात पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune University Action By Police Againt Lalit Kala Kendra: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांबरोबर केंद्र प्रमुखांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री विद्यापीठ परिसरात झालेल्या राड्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Feb 3, 2024, 12:26 PM IST'कैद्यांना सोडा अन्यथा...', पाकिस्तानवरुन पुणे पोलिसांना बॉम्ब ठेवल्याचा मेसेज
Pune Crime News Marathi : नवी पेठेतील पूना रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकी देणारा फोन गुरुवारी (1 फेब्रुवारी) रात्री उशीरा पोलिस नियंत्रण कक्षात आला. या कॉलनंतर पुणे पोलिसांनी तातडीने पूना हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
Feb 3, 2024, 12:15 PM ISTVideo: पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्याला बाईकस्वाराने उडवलं; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू
Pune Accident News : पुण्यातून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धडक दिल्यानंतर दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात रस्ता ओलांडणारी व्यक्ती देखील गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Feb 2, 2024, 12:08 PM ISTपुणे : शाळकरी मुलांमध्ये गॅंगवॉर; दहावीच्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार
Pune Crime News : पुण्यात शाळकरी मुलांवर अल्पवयीन मुलांनी चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. सध्या अल्पवयीन मुलावर ससून रुग्णालयात उपाचर सुरु आहेत
Feb 1, 2024, 09:51 AM ISTPune Crime News : शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, गणेश मारणेला अखेर अटक!
Sharad Mohol murder case : शरद मोहोळ हत्या प्रकरण पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक केली आहे.
Jan 31, 2024, 09:04 PM ISTपोलिसांनीच टाकला दरोडा! पुणे पोलीस दलातील 4 कर्मचाऱ्यांचे निलंबन, काय घडलं नेमकं?
Pune Crime News: पुणे शहर पोलिस दलातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी टाकला पोलीस ठाण्यातच दरोडा, काय घडलं नेमकं?
Jan 30, 2024, 11:07 AM IST
दर महिन्याला 20 टक्के परताव्याचे आमिष, लोकांनी विश्वासाने पैसे गुंतवले, अन्...
Pune News Today: जादा परताव्याचे आमिष दाखवून ३.२५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका तरुणासह मित्र आणि नातेवाइकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस
Jan 29, 2024, 11:12 AM IST
पुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार; आरोपीने पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप
Pune Crime News : पुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने लग्नाचे आमीष दाखवून तरुणीला जाळ्यात ओढलं होतं.
Jan 28, 2024, 09:01 AM IST'नरबळी द्या, नाहीतर मुलाचा मृत्यू होईल'; पुण्यात जादूटोण्याच्या बहाण्याने लुटले 35 लाख
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नरबळी द्या, नाहीतर मुलाचा मृत्यू होईल असे धमकावून आरोपींनी 50 लाखांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jan 19, 2024, 11:09 AM ISTपुणे : भररस्त्यात फोडायचा महिलांची डोकी; दगडी गॅंगच्या म्होरक्याला शिवसैनिकांनी पकडलं
Pune Crime : पुण्याच्या वैदुवाडी येथे महिलांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या एका माथेफिरु आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने आतापर्यंत दहा महिलांची डोकी फोडली आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jan 18, 2024, 12:59 PM ISTपुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेल ताब्यात
Pune Sex Racket: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
Jan 17, 2024, 02:29 PM ISTPune Crime : "मास्टरमाईंडला सांगा, शरद मोहोळचा गेम केला...", मुन्ना पोळेकरने कोणाला केला होता फोन?
Pune Crime News : शरद मोहोळ याचा खून केल्यानंतर (Sharad Mohol Murder Case) मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे आरोपीला एक नवीन सिमकार्ड देण्यात आलं.
Jan 15, 2024, 05:09 PM ISTपुण्यातून मांढरदेवीच्या दर्शनाला नेलं अन् पत्नीला दरीत ढकलून दिलं; चार महिन्यांनी असा झाला हत्येचा उलगडा
Pune Crime : पुण्यात एका पतीने पत्नीची दरीत ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल चार महिन्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलं आहे. वयाच्या अंतरामुळे दोघांमध्ये वाद होतं होते आणि त्यातून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.
Jan 15, 2024, 02:00 PM ISTशरद मोहोळ हत्येमागे 'मुळशी पॅटर्न', नवी मुंबईतून फिल्मी स्टाईलने मास्टरमाईंडला अटक
Sharad Mohol Murder Case : पुण्यातील गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यात मास्टरमाईंडचाही समावेश आहे. सहा महिन्यापूर्वीच शरद मोहोळच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Jan 15, 2024, 11:28 AM IST