pune police

VIDEO : संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती! मद्यधुंद चालकाने प्रवाशांनी भरलेल्या बसने वाहनांना उडवलं

Pune Crime : पुण्यात पीएमटी बसचालकाने दारुच्या नशेच प्रवाशांनी भरलेली बस उलटी चालवत वाहनांना उडवलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Oct 22, 2023, 11:42 AM IST

'मी पळालो नाही, पुणे पोलिसांनी पळवलं' ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा धक्कादायक दावा

Drugs Mafia Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलने धक्कादायक दावा केला आहे. ललित पाटीलला बंगळुरुमधून अटक करण्यात आली, यानंतर त्याला आज कोर्टात हजर केलं असताना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी ललिल पाटलीने आपल्यावलचे सर्व आरोप फेटाळले आहेत. 

Oct 18, 2023, 12:52 PM IST

ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे फिरला? धक्कादायक प्रवास मार्ग आला समोर

Drug Smuggler Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे कुठे फिरला? याची ठिकाणे समोर आली आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Oct 18, 2023, 10:58 AM IST

ड्रग्समाफिया ललित पाटीलला 15 दिवसांनी अटक; अनेकांची नावे समोर येण्याची शक्यता

Drug Smuggler Lalit Patil Arrested : नाशिक ड्रग्ज प्रकरणात गेल्या 15 दिवसांपासून फरार असलेल्या ललित पाटीलला अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला तमिळनाडूच्या चेन्नई येथून अटक केली आहे.

Oct 18, 2023, 09:30 AM IST

'पोलिसांची जमीन बिल्डरला द्या'; दादा उल्लेख करत IPS मीरा बोरणवणकर यांचा पुस्तकातून गौप्यस्फोट

Meera Borwankar : माजी पोलीस आयुक्त मीरा बोरणवणकर त्यांच्या काळातील पुण्याच्या पालकमंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. मीरा बोरवणकर यांनी त्यांचा मॅडम कमिशनर या पुस्तकातून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

 

Oct 15, 2023, 01:03 PM IST

रातोरात PSI बनला कोट्यधीश! काही तासांत झाला दीड कोटींचा मालक

Ban vs Eng Dream 11 : बांगलादेश विरुद्ध इंग्लड सामन्यात ड्रीम 11 वर टीम बनवणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल दीड कोटींच बक्षिस लागलं आहे. एकीकडे यावर बंदीची मागणी होत असतानाच या पोलीस उपनिरीक्षकालाच आता लॉटरी लागली आहे.

Oct 11, 2023, 09:52 AM IST