pune police

'पोलीस मृतांच्या नात्याबद्दल..', प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'उपमुख्यमंत्री बिल्डरच्या मुलाला सोडवण्यासाठी..'

Pune Porsche Accident Prakash Ambedkar Ask 6 Questions: प्रकाश आंबेडकरांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आंबेडकर यांनी पुण्यातील पोर्शे कार अपघाताप्रकरणी काही प्रश्न उपस्थित केलेत.

May 23, 2024, 08:32 AM IST

पुणे अपघात प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, आता...

Pune Porshce Accident : पुणे अपघात प्रकरणात कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. मुलाची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात येणार आहे. 

May 22, 2024, 08:12 PM IST

Pune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावा

Pune Porsche Accident News: कल्याणीनगर मधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात आता आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. यानंतर समाजातून तीव्र संपात व्यक्त होत आहे.

May 22, 2024, 02:00 PM IST

Pune Porsche Accident : 'अपघाताच्या रात्री काय झालं? CCTV चेक करा अन्...', रविंद्र धंगेकरांची फडणवीसांकडे मागणी

Pune Porsche Accident Update : पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी तत्परता दाखवली अन् विशाल अग्रवालला अटक केली. अशातच आता काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोलीस स्टेशनची सीसीटीव्ही चेक करण्याची मागणी केलीये.

May 21, 2024, 04:22 PM IST

5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम

Pune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 

 

May 21, 2024, 02:44 PM IST
Vijay Wadettiwar Post On X On Pune Police In Porsche Car Accident Case PT51S
Sanjay Raut Demand To Suspend Pune Police Commissioner In Porsche Car Accident Case PT1M42S

Video | पुण्यातील पोलीस यंत्रणा भ्रष्ट - संजय राऊत

Sanjay Raut Demand To Suspend Pune Police Commissioner In Porsche Car Accident Case

May 21, 2024, 02:00 PM IST

Pune Porsche Accident: 'मी पोलिसांना फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितला

Pune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.

May 21, 2024, 11:15 AM IST

'भ्रष्ट पोलीस, आयुक्त आणि तितकाच भ्रष्ट आमदार,' संजय राऊत संतापले; 'एक माजोरडा, दारुडा मुलगा...'

Pune Porsche Accident: पुणे पोर्शे (Porsche) कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्त (Police Commisisoner) कोणाला मदत करत आहेत? अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

 

May 21, 2024, 10:52 AM IST

Pune Porsche Accident: बिल्डर पोलिसांच्या ताब्यात! तो मुलगा म्हणाला, 'वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली, मी मद्यपान..'

Pune Porsche Accident: या प्रकरणामध्ये आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला 17 तासांच्या आत जामीन मंजूर केल्याने पुण्यातील राजकारण या प्रकरणावरुन चांगलेच तापले आहे. गृहमंत्री फडणवीस यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिलेत.

May 21, 2024, 09:39 AM IST

Pune Accident : 'गरीब वडापाव विकणारा दिसतो, पण नंगा नाच नाही', रविंद्र धंगेकरांची घणाघाती टीका

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग धरलाय. अशातच रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

May 20, 2024, 05:20 PM IST

पुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईल

 Pune Porsche Car Accident CCTV Footage: पुण्यात पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोपी अल्पवयीन असून कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान ही स्पोर्ट्स कार किती वेगात होती हे दाखवणारं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं आहे. 

 

May 20, 2024, 05:18 PM IST

धक्कादायक! पुण्यात महादेव बेटिंग अ‍ॅपसाठी वापरली जात होती अख्खी इमारत; 70 ते 80 जण ताब्यात

महादेव बेटिंग अॅपची (Mahadev Betting App) पाळंमुळं पुण्यापर्यंत पोहोचली आहेत. नारायणगावमधील (Narayangaon) संपूर्ण इमारत महादेव अँपसाठी वापरली जात असल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकऱणी 70 ते 80 जणांना ताब्यात घेतलं आहे.

 

May 15, 2024, 12:03 PM IST