pune police

पुणे : स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; समोर आलं धक्कादायक कारण

Pune Crime News : पुण्यात दोन अल्पवयीन मुलांना स्कूल व्हॅनवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्ल्यावेळी व्हॅनमध्ये आठ विद्यार्थी होती अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Mar 5, 2024, 01:27 PM IST

Pune News : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटला वरदहस्त कोणाचा? रोहित पवारांना सरकारला खडा सवाल!

Rohit Pawar On Pune Drugs Racket : पुणे शहर अंमली पदार्थांचे हॉट स्पॉट बनलंय की काय? अशी भीती व्यक्त केली जातीये. अशातच आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर (Maharastra Politics) निशाणा साधला आहे.

Mar 3, 2024, 08:16 PM IST

Pune Drugs Case : पुण्याला ड्रग्जचा विळखा? विश्रांतवाडीतून 340 किलो कच्चा माल जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Pune Drugs Racket : ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी आज आणखी एक मोठा साठा विश्रांतवाडीमध्ये जप्त केलाय. एका ट्रकमध्ये एमडी ड्रग्ज बनवण्यासाठीचा तब्बल 340 किलो कच्चा माल सापडला.

Mar 2, 2024, 07:06 PM IST

पुणे हादरलं: जुना राग मनात ठेवून ओल्या पार्टीला बोलावलं, मग Live Stream करून केला ‘गेम’

Pune Crime News : पुण्यात जुन्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी एका युवकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलांनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ शूट केला होता.

Feb 29, 2024, 02:13 PM IST

पुणे हादरलं! जंगलात नेऊन पतीने केली पत्नीची हत्या; त्यानंतर ट्रॅक पॅण्टने...

Pune Crime News : पुण्यात पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांना दोघांचेही मृतदेह जंगलाच्या परिसरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Feb 26, 2024, 12:29 PM IST

पुण्यातील धक्कादायक वास्तव! वेताळ टेकडीवर ड्रग्ज घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींचा Video अभिनेत्याने केला FB Live

Pune News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ड्र्ग्जचे मोठ्या प्रमाणात साठे सापडले आहेत. अशातच पुण्यातील तरुणाई या ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे. अशातच मराठी अभिनेत्याने याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आणला आहे.

Feb 25, 2024, 08:51 AM IST

आताची मोठी बातमी! पुणे ड्रग्स रॅकेटच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, अशी केली सुरुवात

Pune Drugs Racket : पुणे ड्रग्जचं पंजाब आणि इंग्लंड कनेक्शन उघड झालंय. आता ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंडचं नाव समोर आलं आहे.  कोडवर्डच्या माध्यमातून सुरु होती ड्रग्जची तस्करी होती. 

Feb 22, 2024, 10:08 PM IST

Pune Crime : ललित पाटीलचं पुढे काय झालं? 2000 किलो एमडी ड्रग्ज सापडल्यावर जितेंद्र आव्हाडांचा खडा सवाल!

Pune MD Drugs Case : पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर आता या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुणे पोलिसांवर सडकून टीका केली आहे.

Feb 21, 2024, 07:47 PM IST

विद्येचं माहेरघर बनतंय ड्रग्स कॅपिटल, पुण्यात भर वस्तीत अंमलीपदार्थांचा कारखाना... असा झाला खुलासा

Pune : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता ड्रग्स कॅपिटल बनतंय का अशी भीती व्यक्त केली जातेय. कारण पुण्यात 600 किलोपेक्षा जास्त अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलं आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलनंतर पुण्यात अजूनही आरोपींचा सुळसुळाट असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय. 

Feb 21, 2024, 01:57 PM IST

Pune Crime : 3 दिवसात 4 हजार कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Police also raided Delhi : पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात सापडलं आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे दिल्लीत कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. 

Feb 21, 2024, 09:53 AM IST

Pune News : पुणे पोलिसांची धडक कारवाई; 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त

Pune News : पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ झाली असून, आता आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी कारवाई करत...  

 

Feb 20, 2024, 08:33 AM IST

पुण्यात गुन्हेगारांचा कहर; पार्किंगच्या वादातून महिलेला पेटवण्याचा प्रयत्न

Pune Crime News : पुण्यात गाडी पार्क करण्याच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्लेखोरांनी एका महिलेला देखील पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

Feb 19, 2024, 02:23 PM IST