pune police

शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचं अपहरण करुन खून; मित्राने शेतात पुरुन ठेवला मृतदेह

Pune Crime News : पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीचे मित्रानेच साथीदारांच्या मदतीने तरुणीची हत्या केली आणि कुटुंबियांकडे खंडणी मागितली होती.

Apr 8, 2024, 11:35 AM IST

पुण्यातील 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; कंपनी म्हणते, 'काहीही माहिती नाही'

Pune News : पुण्यातील एक तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेला हा तरुण जहाजावर डेट कॅडेट म्हणून काम करत होता. तरुणाच्या कुटुंबियांनी या संदर्भात पुण्याच तक्रार नोंदवली असून त्याचा शोध सुरु आहे.

Apr 7, 2024, 02:36 PM IST

पुणे : जळत्या सरणावरुन बाजूला फेकला वृद्ध महिलेचा मृतदेह; धक्कादायक कारण समोर

Pune Crime News : पुण्यात जळत्या सरणावरील एका मृतदेह बाजूला काढून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोर तालुक्यातील या विचित्र घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.

Mar 25, 2024, 09:28 AM IST

पुणे पोलिसांचा दणका, कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाडविरुद्ध तिसऱ्यांदा मोक्का कारवाई

नानासाहेब गायकवाड हा तीन वेळा मोक्का पुण्यातील पहिला गुन्हेगार ठरला आहे. तसेच एकाच कुटुंबातील तिघांवर तिहेरी मोक्का लावण्याचीदेखील ही पहिलीच वेळ आहे.  

Mar 21, 2024, 08:41 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, सर्व राजकीय नेत्यांच्या...

LokSabha Election: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रतिष्ठांच्या सुरक्षा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंबंधी आदेश दिले आहेत. 

 

Mar 19, 2024, 12:15 PM IST

अल्पवयीन मुलांकडून गुन्हा घडल्यास आता पालकांवरही कारवाई; पुणे पोलिसांचे कठोर पाऊल

Pune Koyta Gang: पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला 

Mar 17, 2024, 03:52 PM IST

धक्कादायक! पुण्यात दशतवाद्यांनी सुरु केली होती बॉम्ब बनवण्याची शाळा

Pune News : पुण्यात गेल्या वर्षी पकडण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी पुण्यात बॉम्ब बनवण्याची शाळाच उघडल्याचे समोर आलं आहे. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Mar 15, 2024, 09:45 AM IST

धक्कादायक! आयसिसचे दहशतवादी साडीच्या दुकानात आले आणि... घटनेनं तपासयंत्रणांनाही हादरा

Pune Crime News : पुण्यात अटक करण्यात आलेल्या आयसिसच्या दोन दहशतवाद्यांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी साडीच्या दुकानात चोरी केल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे सातारा कनेक्शन उघड झालं आहे

 

Mar 14, 2024, 09:45 AM IST

Pune News : कांद्याच्या शेतात लावला अफू....; मुद्देमालासह करामती शेतकऱ्याला अटक

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कांद्याच्या शेतात अफू लावल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. 

Mar 13, 2024, 08:57 AM IST

पुणे : लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्याला अटक

Pune Crime News : लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांना फसवणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यासोबत त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आह

Mar 7, 2024, 09:51 AM IST