पुणे पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई; 2 हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त
Pune Police Seized Drugs
Feb 21, 2024, 05:30 PM ISTVIDEO | 3500 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज पुणे पोलिसांकडून जप्त
Pune Police PC on Drugs
Feb 21, 2024, 03:15 PM ISTविद्येचं माहेरघर बनतंय ड्रग्स कॅपिटल, पुण्यात भर वस्तीत अंमलीपदार्थांचा कारखाना... असा झाला खुलासा
Pune : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता ड्रग्स कॅपिटल बनतंय का अशी भीती व्यक्त केली जातेय. कारण पुण्यात 600 किलोपेक्षा जास्त अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलं आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलनंतर पुण्यात अजूनही आरोपींचा सुळसुळाट असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय.
Feb 21, 2024, 01:57 PM ISTPune Crime : 3 दिवसात 4 हजार कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune Police also raided Delhi : पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात सापडलं आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे दिल्लीत कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.
Feb 21, 2024, 09:53 AM ISTPune News : पुणे पोलिसांची धडक कारवाई; 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त
Pune News : पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ झाली असून, आता आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी कारवाई करत...
Feb 20, 2024, 08:33 AM IST
पुण्यात गुन्हेगारांचा कहर; पार्किंगच्या वादातून महिलेला पेटवण्याचा प्रयत्न
Pune Crime News : पुण्यात गाडी पार्क करण्याच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्लेखोरांनी एका महिलेला देखील पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
Feb 19, 2024, 02:23 PM ISTVIDEO | पुण्यात ड्रग्ज तस्करांचा सुळसुळाट! ललित पाटील प्रकरणानंतर पुण्यात सर्वात मोठी कारवाई
Pune Police Seized Drugs Worth Four Crore
Feb 19, 2024, 01:25 PM ISTशिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठा बदल; 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्ताने पुण्यात वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहान वाहतूक विभागाने केले आहे.
Feb 18, 2024, 08:45 AM ISTPune News : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळाली अन्...
Pune Crime : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली असून उच्चभ्रू समजला जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात सदनिकेत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.
Feb 17, 2024, 09:38 AM ISTबापरे! रात्रीच्या अंधारात अचानक इमारत झुकली आणि...; पिंपरीमध्ये एकच खळबळ
पिंपरी- चिंचवड येथे बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानकपणे झुकल्याने रात्री एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोकलेनच्या सहाय्याने इमारतीला आधार देण्यात आला होता.
Feb 14, 2024, 12:42 PM ISTन्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार
Pune Crime: पोलिसांनी रोहिदासला मारहाण करणाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नव्हती.
Feb 13, 2024, 02:57 PM ISTबुधवार पेठेत दुसऱ्या लग्नामुळे गेला एकाचा जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन अटक
Pune Crime News : पुण्याच्या बुधवार पेठेत एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
Feb 10, 2024, 04:32 PM ISTNikhil Wagle Attack : पुण्यातील घटनेवरुन चंद्रकांत पाटील म्हणाले, 'वागळेंनी नीट बोलावं कारण...'
Nikhil Wagle Attack : पुण्यात निर्भय बनो सभेसाठी आलेल्या जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. यावर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 10, 2024, 10:05 AM ISTपरेडनंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच; काही तासांतच व्हायरल केले दहशत माजवणारे रिल्स
Pune Crime News : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुडांची आयुक्तालयात बोलवून परेड काढल्यानंतर गुन्हेगारांची मुजोरी सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा या गुंडांचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Feb 8, 2024, 10:48 AM ISTपुणे पोलिसांकडून गजा मारणे, निलेश घायवळसह 300 गुंडांची परेड; पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Ground Report on Pune Criminals parade
Feb 6, 2024, 06:25 PM IST