10

फ्लाय ओव्हर ब्रिज दुर्घटना : कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक

फ्लायओव्हर ब्रिज कोसळून झालेल्या दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू झालाय तर ६० हून अधिक जखमी झालेत. या प्रकरणी  फ्लायओव्हर बनवणा-या IVRCL या कंपनीच्या पाच अधिका-यांना पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली. 

कोलकाता येथे फ्लाय ओव्हर ब्रिज कोसळ्याने १० जणांचा मृत्यू

 कोलकातामधील गिरीश पार्क परिसरात बांधकाम सुरु असलेला नवीन फ्लाय ओव्हर ब्रिज कोसळ्याने झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला. 

मोदींनी ब्रसेल्समध्ये पाकिस्तानला टोला हाणला

ब्रसेल्समध्ये हजारो भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. 

अमेरिका कारवाईत ISIS दुसऱ्या क्रमांकाचा नेता ठार

ISIS विरोधात अमेरिकेची कारवाई सुरूच आहे. सीरियात ISISचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता ठार झालाय. अब्दुल सहमान अल कादुलीला ठार करण्यात अमेरिकेला यश आलंय. 

जम्मू-काश्मीर मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार मेहबुबा मुफ्ती यांची बिनविरोध निवड

पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून मेहबुबा मुफ्ती यांची बिनविरोध निवड करण्यात आलीय.

ब्रसेल्स बॉम्बस्फोट : २१४ नागरिक सुखरूप भारतात परतले

बॉम्बस्फोटानंतर तिथून होणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली होती. त्यामुळं अनेक भारतीय ब्रुसेल्स विमानतळावर अडकून पडले होते. हे सर्व २१४ भारतीय सकाळी सुखरुप भारतात परत आलेत.  

मतदान न केल्याने सरपंचाने दलित वस्तीतील ३५ घरे पेटविली

ग्रामपंचायत निवडणुकीत बाजूनं मतदान न केल्यामुळं सरपंचानं गावातल्या दलित वस्तीतली ३५ घरं पेटवून दिली. ही घटना आहे उत्तर प्रदेशातल्या सीतापूर जिल्ह्यातील देहलिया पत्ती गावातली. 

देशद्रोहाचा आरोप : उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य यांना अंतरिम जामीन

देशद्रोहाचा आरोप असेलल्या उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलाय.

कर्मचाऱ्यांसाठी बॅड न्यूज, PF व्याज दरात कपात

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी  सरकारने वाईट बातमी दिलेय. PF चा व्याज दर मोदी सरकारने कमी केला असून तो ८.७ टक्क्यांवरुन ८.१ टक्के केलाय.

'शक्तिमान'ला जखमी करणाऱ्यावर विराट संतापला, म्हणाला मुक्या जनावरावर हा भ्याड हल्ला

उत्तराखंडमधील डेराढूनमध्ये 'शक्तिमान' नावाच्या घोड्यावर भाजप कार्यकर्त्याने पायावर हल्ला करत त्याला जखमी केले. या घडनेबाबत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापला. त्याने ट्विट करुन आपला संताप प्रकट केलाय.