महाराष्ट्रात 3 महिन्यात 21 हत्या केल्या, मात्र 36 वर्षांनी सापडला
ही धक्कादायक बातमी 36 वर्षानी समोर आली आहे. महाराष्ट्रात 21 जणांची निर्घुण हत्या केली, आणि 22 व्या हत्येनंतर तब्बल 36 वर्षांनी आरोपी हा बंगलोरमध्ये सापडला.
Jul 3, 2014, 07:22 PM ISTबलात्काराची धमकी देणाऱ्या खासदारावर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 01:20 PM ISTबलात्कार करवण्याची TMC खासदाराची धमकी
तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये पाल विरोधकांना धमकी देत आहेत. हत्या आणि बलात्कार करण्याची धमकीच ते विरोधकांना देत आहेत.
Jul 1, 2014, 09:29 AM ISTपल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगल दोषी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 02:33 PM ISTपल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगल दोषी
मुंबईतल्या पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीच्या हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगलला दोषी ठरवण्यात आलंय. मुंबई सत्र न्यायालयानं त्याला दोषी ठरवलंय. दोषी ठरलेल्या सज्जादला 3 जुलैला शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jun 30, 2014, 12:58 PM ISTकल्पना गिरी हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार
लातूरमधल्या काँग्रेस नेत्या कल्पना गिरी हत्या प्रकरण ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्याची ग्वाही गृहमंत्रालयानं दिलीय.
Jun 13, 2014, 04:45 PM ISTट्रान्स हार्बर लोकलमध्ये युवकाची हत्या
ट्रान्स हार्बर लोकलमध्ये एका युवकाची हत्या करण्यात आली आहे.
Jun 12, 2014, 04:33 PM IST‘हिंदू राष्ट्र सेने’च्या म्होरक्याला हत्येच्या गुन्ह्यात अटक
‘फेसबुक’ या सोशल वेबसाईटवर राष्ट्रपुरुषांची बदनामी करणारी छायाचित्रे दिसल्यानंतर पुण्याच्या हडपसर भागात मोहसिन शेख या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या झाली होती. याच हत्या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेना या संघटनेचा म्होरक्य धनंजय देसाई याला अटक करण्यात आली.
Jun 11, 2014, 03:53 PM ISTआसारामविरुद्ध बोलणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू...
अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणात सध्या तुरुंगाची हवा खात असलेला प्रवचनकर्ता आसाराम याच्याविरुद्ध मुख्य साक्षीदार असलेल्या अमृत प्रजापती यांनी आज (मंगळवारी) अखेरचा श्वास घेतला.
Jun 10, 2014, 02:44 PM ISTखोट्या प्रतिष्ठेखातर गर्भवती महिलेची दगडानं ठेचून हत्या!
पाकिस्तानात एका २५ वर्षीय गर्भवती महिलेची हायकोर्टाच्या बाहेरच दगडानं ठेचून हत्या करण्यात आलीय... आणि ही निर्घृण हत्या केलीय या महिलेच्या पित्यानं आणि तिच्या भावांनी...
May 28, 2014, 03:19 PM ISTपोलिसांनी उधळला बलात्काऱ्याचा दुहेरी हत्येचा कट
आपल्या विरोधात तक्रार देणाऱ्या आणि साक्ष देणाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उच्चशिक्षित व्यक्तिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अमित जैन असे या आरोपीचं नावं असून, तो बलात्कार प्रकरणा़त जेलमध्ये होता. त्याने काही करण्याआधीच पोलिसांनी अमितच्या मुसक्या आवळल्या आणि पुढील अनर्थ टळला.
May 24, 2014, 07:51 PM ISTशिवसेना नेते मोहन राऊत यांची गोळ्या झाडून हत्या
बदलापूर शिवसेनेचे उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची शुक्रवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या झालीय.
May 24, 2014, 02:39 PM ISTICU मध्ये मेडिकल विद्यार्थिनीची हत्या, वार्ड बॉयला अटक
आसामच्या डिब्रूगढमधील मेडिकल कॉलेज (एएमसीएच) मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आयसीयूमध्ये हत्या करण्यात आलीय. तिथल्याच वार्ड बॉयनं ही हत्या केल्याचं कळतंय. यानंतर हॉस्पिटलच्या सर्व ज्यूनिअर डॉक्टर्सनी अनिश्चित काळासाठी संप पुकारलाय.
May 10, 2014, 03:17 PM ISTतळेगाव स्टेशनवरील सुटकेसमधील मृतदेहाचं गूढ उलगडलं
एका अज्ञात मुलीचा हात पाय बांधलेला मृतदेह तो ही सुटकेसमध्ये... तळेगाव रेल्वे स्टेशनवर बुधवारी ही बेवारास बॅग सापडली होती. त्या बॅगेतील मृत तरुणीची ओळख पटली असून तिची हत्या नायजेरियन नागरिकांनी केली, असा दावा पोलिसांनी केला आहे.
May 9, 2014, 02:18 PM ISTदाभोलकरांच्या हत्येचा तपास 'सीबीआय'कडे सोपवणार?
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी का यावर मुंबई हायकोर्ट आज निर्णय सुनावणार आहे. केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.
May 9, 2014, 10:19 AM IST