राजीव गांधींचे मारेकरी तीन दिवसांत मुक्त होणार?
सुप्रीम कोर्टानं फाशी रद्द केल्यानंतर आता राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेवरून जोरदार राजकारण सुरु झालंय. राजीव गांधी हत्याप्रकरणातील सात मारेकऱ्यांची सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा काल सुनावली होती. हा निर्णय झाल्यानंतर आज तामिळनाडू सरकारने सात मारेकऱ्यांची मुक्तता करण्याचा निर्णय घेतलाय.
Feb 19, 2014, 05:56 PM IST२२ हत्या केल्यानंतर तिनं मोजणंच दिलं सोडून...
अवघ्या १९ वर्षांच्या मुलीनं आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात तब्बल १०० पेक्षा जास्त लोकांचा खून केल्याचं म्हटलंय. तिच्या या कबुलीजबाबानं अनेकांना आश्चर्याचा जोरदार धक्का बसला.
Feb 19, 2014, 05:27 PM ISTनवऱ्यानंच करवला पत्नीवर सामूहिक बलात्कार
निफाड सामूहिक बलात्कार प्रकरणी धक्कादायक बातमी आहे... याप्रकरणी हत्या झालेल्या महिलेचा पती भारत यालाच अटक करण्यात आलीय. महिलेच्या पतीनंच साथीदारांकरवी हल्ल्याचा बनाव केला आणि त्या महिलेला ठार मारलं.
Feb 3, 2014, 10:26 PM ISTधक्कादायक: अभ्यासच जीवावर बेतला
अभ्यास करणंही जिवावर बेतू शकतं हे औरंगाबादच्या एका घटनेवरून सिद्ध झालय. अभ्यास करत नसल्याची तक्रार केली म्हणून मावस भावानंच मावस भावाचा खून केल्याचं औरंगाबादेत समोर आलंय. या खूनाच्या प्रकरणानं औरंगाबाद हादरलय.. किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
Feb 3, 2014, 09:57 PM ISTसीसीटीव्हीमध्ये अनुह्या सोबत `तो` कोण?
५ जानेवारीला कुर्ला टर्मिनसला उतरलेली अनुह्या इस्टर या तरुणीचा मृतदेह १४ जानेवारीला कांजुरमार्ग इथल्या झुडपात आढळला होता. या हत्येमागे कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा किंवा टॅक्सीचालकांचाच हात असावा या पोलिसांच्या अंदाजाला कलाटणी देणारी बाब पुढे आलीय.
Feb 1, 2014, 03:17 PM ISTमारियांनी दिली २५ लाखांची ऑफर- आरोपीचा आरोप
डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनीष नागोरी विकास खंडेलवाल यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
Jan 21, 2014, 08:34 PM ISTदोन चिमुरड्यांचा गळा दाबून आईचा आत्महत्येचा प्रयत्न
अकोल्यात आईनेच दोन मुलांचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अकोल्यातील सिव्हिल लाईन परिसरातील शास्त्रीनगर भागात हा प्रकार घडला.
Jan 17, 2014, 05:54 PM ISTभावा-बहिणीत अनैतिक संबंध, प्रियकराची आत्महत्या
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एका मानलेल्या भावानं आत्महत्या केलीय.
Jan 12, 2014, 05:02 PM ISTलग्नास नकार दिल्याने प्रेयसीची हत्या
नवी मुंबईत दोन वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर लग्नासाठी मागे लागलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची गळा चिरुन हत्या केलीय.
Jan 7, 2014, 01:25 PM ISTधक्कादायक: घाटकोपरमध्ये बलात्कार करुन महिलेची हत्या
नववर्षाचा पहिला दिवसच बलात्काराच्या घटनेनं हादरून गेलाय. मुंबईतल्या घाटकोपर पश्चिम भागात एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टेम करवल्यानंतर हे निदर्शनास आलंय की महिलेवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या करण्यात आली.
Jan 1, 2014, 10:21 PM ISTगट शिक्षण अधिकाऱ्यानंच केली शिक्षकाची हत्या?
बीड जिल्ह्यातल्या गेवराईतले शिक्षक राजेंद्र घाडगेच्या हत्येप्रकरणी गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेला अटक करण्यात आलीय. घाडगे यांची शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
Dec 29, 2013, 08:43 PM ISTअनैतिक संबंधातून पिंपरीत ठेकेदाराची हत्या
पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. शहरात आज सकाळी एका ठेकेदाराची हत्या करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे त्याच्याच कामगाराने त्याची हत्या केलीय. ही हत्या अनैतिक संबंधांच्या संशयावरुन झाल्याची माहिती मिळतेय.
Dec 29, 2013, 08:14 PM IST‘मुलगी आणि तीही काळी...’; आजीनंच दाबला चिमुरडीचा गळा!
अवघ्या १४ दिवसांच्या चिमुरडीचा गळा आवळून हत्या केल्याच्या आरोपाखाली विक्रोळी पोलिसांनी एका क्रूर आजीलाच अटक केलीय. मुलगी झाली आणि तीही काळी... हे सहन न झाल्यानं आजीनं आपल्या नवजात नातीचा गळा आवळून तिला ठार केल्याचं, पोलीस तपासात उघड झालंय.
Dec 24, 2013, 04:58 PM IST'मोदींकडूनच होईल नितीश कुमारांची हत्या'
भाजप नेते गिरिराज सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची हत्या होईल, असं वक्तव्य करून त्यांनी एकच खळबळ उडवून दिलीय.
Dec 24, 2013, 04:21 PM ISTहत्येला चार महिनेः दाभोलकरांचे मारेकरी मोकाटच
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन चार महिने उलटले तरी अद्यापही त्यांच्या मारेक-यांना पकडण्यास पोलिसांना यश आलेलं नाही. दाभोळकरांच्या हत्येला चार महिने पूर्ण होत असताना, या विषयावर बोलायचे सर्वच पोलिस अधिकाऱ्यांनी टाळले आहे.
Dec 20, 2013, 09:20 AM IST