देशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू
देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला.
May 27, 2015, 11:09 AM ISTमान्सून अंदमानात, महाराष्ट्रात वेळेआधीच येणार
राज्यातल्या जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. सध्या मान्सून अंदमानात दाखल झालाय. सध्याची गती आणि परिस्थिती कायम राहिली तर वेळेच्या आधीच महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.
May 22, 2015, 07:37 PM ISTमहाराष्ट्रात मान्सून वेळेवर येणार
May 22, 2015, 05:27 PM ISTमुंबईत १० जूनला मान्सूनची धडक?
भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, शनिवारी अंदमानात दाखल झालेला मान्सून ७ जून रोजी तळकोकणात, तर १० जूनला मुंबईत धडक देणार आहे.
May 17, 2015, 02:46 PM ISTमान्सून वेळेआधी दाखल होणार?
मान्सून यावेळी वेळेआधी अंदमान समुद्रात,निकोबार बेटे आणि काही अंदमान बेटांवर दाखल झाला आहे. शनिवारी या भागात त्याचे नियोजित वेळापत्रकानुसार चार दिवस आधीच आगमन झाले.
May 17, 2015, 10:53 AM ISTमान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होण्याची चिन्हं
यंदाचा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला, तरीही केरळमध्ये तो वेळेवर दाखल होण्याची चिन्हे आहेत. 'मॉन्सूनसाठीचे वातावरण सध्या स्थिर आहे.
May 10, 2015, 07:46 PM ISTयंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस- हवामान विभाग
भारतातील मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. ही माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलीय.
Apr 22, 2015, 04:03 PM ISTयंदा मे महिन्यातच होणार मान्सूनला सुरुवात
यंदा मे महिन्यातच होणार मान्सूनला सुरुवात
Apr 16, 2015, 08:35 PM ISTयंदाचा मॉन्सून सामान्यच राहणार : सुब्रमणियन
मॉन्सून यावर्षी सामान्यच राहणार आहे, असं मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी म्हटलंय.
Apr 9, 2015, 09:34 PM ISTपावसाळ्यातील दूधसागर धबधब्याचे रम्य दृश्य
Sep 22, 2014, 02:47 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी धो-धो पाऊस
राज्यात बहुतेक जिल्ह्यात उशीरा का होईना पण समाधानकारक पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भात नद्यांना पूर आला आहे.
Jul 24, 2014, 10:26 AM ISTदेशाची होणार दूष्काळाच्या समस्यापासून सूटका?
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे, असं झाल्यास मध्य भारत, बिहार, बंगाल, झारखंड या दूष्काळाचं सावट असलेल्या राज्यांवर लवकरच जोरदार वर्षाव होणार आहे.
मुंबईतला पाऊस आणि मुंबईकर
Jul 9, 2014, 06:05 PM ISTपावसाची वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी
पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Jul 1, 2014, 08:54 PM IST