ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस, लोकलवर परिणाम
राज्यात रविवारी बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. कोकणमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह बोरीवली, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याणमध्ये पावसाचा जोर दिसून येत आहे. या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून येत आहे.
Jun 10, 2013, 07:53 AM ISTकोकणात मुसळधार पाऊस, वादळी नुकसान
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर नैर्ऋत्य मोसमी वारे कोकणसह मुंबईमध्ये शनिवारी दाखल झाले. आतापर्यंत मान्सूनने राज्यातील कोकण, मराठवाडा, मध्य, उत्तर महाराष्ट्र व्यापला आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये चांगला पाऊस कोसळत आहे. येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
Jun 9, 2013, 10:22 AM ISTमहाराष्ट्रात मान्सूनचं आगमन
येणार येणार म्हणत अखेर राज्यात मान्सूनचं आगमन झालंय. काल उत्तर कर्नाटकात दाखल झालेल्या मान्सूननं दोन दिवस आधीच राज्यात धडक देऊन दुष्काळानं होरपळलेल्या बळीराजाला सुखद धक्का दिलाय.
Jun 4, 2013, 08:53 PM ISTपावसाची कृपा, सरकारची अवकृपा!
कधी एकदा पाऊस येतो, आणि भरपूर पाणी मिळतं, असं दुष्काळग्रस्तांना झालंय. निसर्गानं कृपा दाखवली, तरी आपल्या प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातल्या जनतेपासून पिण्याचं पाणी कोसो दूर राहील, अशीच चिन्हं आहेत.
Jun 3, 2013, 07:03 PM ISTदोन दिवसांत महाराष्ट्र भिजणार चिंब!
राज्यात अनेक ठिकाणी मान्सुनपुर्व पावसाने हजेरी लावली. मात्र आता सर्वांना आस लागली आहे ती मान्सूनची.
Jun 3, 2013, 06:43 PM ISTआला आला वारा... संगे पावसाच्या धारा...
गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या मुंबई आणि ठाणेकरांना मान्सूनपूर्व पावसाने रविवारच्या मुहूर्तावर दिलासा दिला.
Jun 2, 2013, 10:08 PM ISTकेरळात मान्सूनची वेळेवर हजेरी
सगळेजण उत्सुकतेने वाट पाहात असलेला मान्सून आज केरळात दाखल झाला. दुष्काळ तसंच उकाड्यामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रात तो आता कधी येतोय याचीच वाट सगळेजण चातकाप्रमाणे पाहतायत.
Jun 1, 2013, 11:02 PM ISTपावसाच्या संकेतांना `काकस्पर्श`!
हवामान खात्याच्या अंदाजाला आणखी बळकट करणारे संकेत पक्ष्यांनीही दिलेत. असाच एक संकेत आहे कावळ्याचा...
May 21, 2013, 06:32 PM ISTमान्सून वेळेत येतोय, दोन दिवसांत अंदमानमध्ये
उन्हाच्या झळांनी कातावलेल्या आणि घामाच्या धारांनी वैतागलेल्या देशवासीयांसाठी एक आल्हाददायक बातमी. मान्सून येतोय. येत्या दोन दिवसांत तो अंदमानमध्ये येऊन दाखल होतोय. अंदमान निकोबार बेटांवर गुरुवारी नैऋत्य मोसमी वारे येऊन धडकणार आहेत.
May 14, 2013, 07:35 PM ISTयंदा महाराष्ट्रात पाऊस चांगला पडणार!
महाराष्ट्रात यंदा मान्सून सामान्य असणार आहे किंवा त्यापेक्षाही जास्त पडणार आहे. येत्या दोन महिन्यात दुष्काळी महाराष्ट्राचं चित्र बदलून हिरवंगार होण्याची शक्यता आहे.
Apr 17, 2013, 09:28 PM ISTसमुद्राच्या तळाशी घेणार पावसाचा शोध!
पावसाचा लहरीपणा हवामान खात्यालाही व्यवस्थित समजून घेणं जड जातं. अनेकवेळा त्यांचे अंदाज खोटे ठरवण्याचं काम पाऊस करत असतो. त्यामुळे पावसाला निश्चित स्वरुपात समजून घेण्याचा प्रयत्न अजूनही चालूच आहे.
Oct 1, 2012, 09:26 AM ISTआता लढा संसदेबाहेर, भाजप भूमिकेवर ठाम
‘कोळसा खाण घोटाळा’ देशातील आत्तापर्यंत सर्वात मोठा घोटाळा असून या घोटाळ्यात युपीए सरकारचेच मंत्री अडकल्याचा आरोप भाजपनं आज एका पत्रकार परिषदेत केलाय.
Sep 7, 2012, 03:57 PM ISTमान्सूनची पुन्हा प्रतिक्षा
पावसाची प्रतिक्षा करणा-या राज्यातील जनतेला पुढील पाच दिवस तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पुढील पाच दिवस पावसाची अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
Jul 16, 2012, 01:25 PM ISTगेला 'मान्सून' कुणीकडे?
मान्सून गेला कुठे असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. रविवारी वन-डे खेळून मान्सून गायब झालाय. चीनमधल्या वादळामुळे मान्सूनवर परिणाम झाल्याचं बोललं जातंय.
Jun 19, 2012, 06:09 PM ISTमान्सून मध्ये पडणार 'सिनेमांचा पाऊस'
मान्सून आला रे. म्हणताना बॉलिवूडमध्येही मान्सून आला आहे तो सिनेमांचा. पावसाळ्यात प्रेक्षकांना तब्बल ३० सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. या पावसाळ्यात बॉलिवूडमध्येही सिनेमांचा पाऊस पडणार असंच दिसतं आहे.
Jun 7, 2012, 11:34 AM IST