राज्यात पुढचा आठवडाही कोरडाच- वेधशाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 04:21 PM ISTपावसासाठी मिरजेत गाढवाचं लग्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 04:19 PM ISTनिश्चिंत राहा पाऊस येणार
भारतीय हवामान खात्याच्या ‘दीर्घ मुदत अंदाज’ विभागाचे हवामानशास्त्रज्ञ आणि संचालक डॉ. डी. एस. पै. यांनी प्रहार या दैनिकाला पाऊस आणि हवामान यावर दिलेल्या मुलाखतीत पावसाविषयी खालील मुद्दे मांडले आहेत.
Jun 29, 2014, 09:11 PM ISTगोव्यात सांजवाची रंगत
Jun 25, 2014, 08:57 AM ISTमुंबईकरांसाठी खुशखबर, मान्सून दाखल
मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून ज्याची आतूरतेनं वाट पहात होता, तो मान्सून अखेर आज मुंबईत दाखल झालाय.
Jun 15, 2014, 03:38 PM ISTकेरळमध्ये मान्सून, महाराष्ट्रातील आगमनाबाबत उत्सुकता
अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळसह लक्षद्वीप आणि उत्तर कर्नाटकच्या काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आता महाराष्ट्रातील आगमन कधी होणार याबाबत उत्सुकता आहे.
Jun 6, 2014, 05:46 PM ISTयेत्या 24 तासात केरळमध्ये `मान्सून येईल धावून`
हवामान खात्याने येत्या 24 तासात केरळात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Jun 5, 2014, 05:47 PM ISTमान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल
यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल झालाय. मान्सून सामान्यत: 20 मे रोजी अंदमान समुद्रात दाखल होतो. मान्सून वेळेआधी दाखल झाला असला, तरी तो केरळात नेहमीपेक्षा चार दिवस उशिराने पोहेचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
May 19, 2014, 10:45 AM ISTमान्सून वेळेवर डेरेदाखल होण्याचा अंदाज
मान्सूनचं देशात तीन दिवसाआधी आगम होण्याची शक्यता आहे. मॉन्सून दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात सर्वसाधारणपणे 20 मे रोजी दाखल होतो. यंदा तो तीन दिवस आधीच डेरेदाखल होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.
May 14, 2014, 10:02 PM ISTनाच रे मोरा...
पावसाच्या सरींनी शेतीशिवारात सगळीकडे आनंद पसरलाय... मोरही अशा वातावरणात नृत्य करुन आनंदोत्सव साजरा करतायत...
Aug 18, 2013, 09:41 PM ISTमहाराष्ट्रभरात वरूणराजा असाच बरसत राहाणार!
गेल्या काही दिवसांपासून वरूणराजानं राज्यावर कृपादृष्टी दाखवलीय. आणी येत्या काही दिवसांत वरूणराजा असाच बरसणार असल्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली.
Jul 23, 2013, 07:51 PM ISTमुंबईत पावसाचे दोन बळी, दोन बेपत्ता
मुंबईत मुसळधार पावसामुळे आतापर्यंत दोन जणांना आपले प्राण गमावावे लागले आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड मानखुर्द नाला येथे एक तर कांदिवली ठाकुर्ली व्हिलेज येथे एक जणाने प्राण गमावल्याची माहिती समोर आली आहे.
Jul 12, 2013, 04:57 PM ISTपावसाचा धिंगाणा, लोकल लेट तर काही रद्द
मुसळधार पावसाने मुंबईकरांना सळो की पळो करून सोडलेय. अनेक ठिकणी पाणी साचल्याने मुंबईतील बेस्ट वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेत. त्यामुळे मध्य रेल्वेची स्लो वाहतूक बंद झालेय. तर दादर, हिंदमाता, एलफिस्टन(वेस्ट) , सायन रोड २४, भांडूप (वेस्ट) या भागांत पाणी साचल्याने रस्ता वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
Jul 12, 2013, 03:03 PM ISTकेदारनाथमध्ये प्रलयानंतर रोगराईच संकट
केदारनाथमध्ये प्रलयानंतर आता रोगराईच संकट उभ ठाकलय, त्यामुळे केदारनाथमध्ये जवळपास २५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. प्रत्येकाचे डीएनए राखून ठेवण्यात आलेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातले २३४ यात्रेकरू अद्याप बेपत्ता असल्याचं स्पष्ट झालंय.
Jun 26, 2013, 01:47 PM ISTउत्तराखंड : महाराष्ट्रातील हे ९० जण आहेत सुखरुप!
उत्तराखंडमध्ये अजूनही परिस्थिती बिकट आहे. या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना आणि भाविकांना तिथून हलवण्यासाठी लष्कराचे आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीसांचे (आयटीबीपी) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Jun 24, 2013, 01:45 PM IST