विदर्भात 13 टक्क्यांनी कमी पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:54 PM ISTमान्सून अजून गेला नाही, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पडणार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:35 PM ISTमान्सूनमध्ये होणारे त्वचेचे आजार आणि त्यावर साधे-सोप्पे उपाय...
सातत्यानं बदलतं हवामान त्वचा रोगांना आपसूकच आमंत्रण देत असतं. पण, साफ-सफाईकडे ध्यान दिलं आणि काही फंगसरोधक सौंर्द्य उत्पादनांचा वापर केला तर आपण त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका करून घेऊ शकतो.
Aug 22, 2015, 06:39 PM ISTवैनगंगेचा जलसाठा वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2015, 09:06 PM ISTसावधान! पावसाळ्यात चाटचे पदार्थ खाणं टाळा
पावसाळा सुरू झालाय... पावसाळ्यात रोग प्रतिकारक क्षमता कमी झाल्यानं जीवाणूंचा हल्ला लगेच होतो. याच कारणामुळे बाहेरचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावेत.
Jul 21, 2015, 02:51 PM ISTकोकणात पाऊस, पण उर्वरीत महाराष्ट्रात शक्यता कमीच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 03:55 PM ISTगेला पाऊस कुणीकडे? बळीराजाच्या नजरा आकाशाकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2015, 08:48 PM ISTपावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2015, 09:18 PM ISTपाहा नेमका कधी येणार पाऊस?
अवघ्या देशातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पावसाचा मागमूस कुठेच दिसत नाहीय, ये बाबा दोन दिवसांनी का येत नाही, अशी आशा शेतकरी ठेऊन आहेत. कारण दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही, तर कोवळं पिक कोमेजून जाणार आहे, आणि पाऊस आल्यावर नव्याने पेरणी करावी लागणार आहे.
Jul 5, 2015, 06:58 PM ISTपावसानं मारली दडी, शेतीची कामं खोळंबली, वारीला जाणार कसं? शेतकऱ्यांसमोर प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2015, 06:23 PM ISTकाय आहे हवामानाचा अंदाज?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 08:41 PM ISTराज्यात पावसाची विश्रांती! शेतकरी चिंतेत
राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, मागील आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
Jun 29, 2015, 10:26 PM ISTजुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानाशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने जून महिन्यात जवळपास सरासरी गाठल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
Jun 28, 2015, 11:36 PM ISTमुंबईत पावसाने पडलेत रस्त्यांवर खड्डे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 09:10 PM ISTमुंबईत का झालीय झाडं कोसळण्याच्या घटनांत वाढ?
मुंबईत का झालीय झाडं कोसळण्याच्या घटनांत वाढ?
Jun 25, 2015, 11:03 AM IST