आला मान्सून, ठेवणार मीठ झाकून
पावसाळा अगदी तोंडावर आलाय. सर्वत्र मान्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे. वसईतले मीठ उत्पादकही सध्या आपल्या मीठाची झाकपाक करण्यात व्यस्त आहेत. वादळाचा अंदाज घेऊन मीठ उत्पादक मीठाला झाकण्याची तयारी सुरू झाली.
Jun 7, 2012, 09:09 AM ISTकोकणात मासेमारीला अल्पविराम
मान्सून अगदी तोंडावर येऊन ठेपलाय. कोकणातील मच्छीमारांची मान्सूनपूर्व तयारीसाठी लगबग सुरू झालीय. शासनानं १० जून ते १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीला बंदी घातल्यानं कोकणातील मच्छिमार मान्सूनपूर्व तयारीला लागले आहेत.
Jun 5, 2012, 12:50 PM ISTमान्सून ४८ तासांत धडकणार
उत्तर आणि मध्य भारत कडक उन्हाने होरपळत असताना आज भारतीय हवामान खात्याने एक गुड न्यूज दिली आहे. येत्या ४८ तासांत मान्सून केरळच्या किनारपट्टीला धडकणार असल्याचे भारतीय हवामान खात्याचे संचालक व्ही. के. राजीव यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.
Jun 4, 2012, 06:11 PM ISTपावसाची साद, MMRDAचा वाद
एमएमआरडीए आणि पावसाळ्यातील वाद हे समीकरण नित्याचे झालंय. मेट्रो आणि मोनो रेल्वेचं काम सुरू असलेल्या मार्गातील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे त्रास होणार असल्याची तक्रार नागरिक पावसाळा सुरू होण्याच्या आधीपासूनच करायला लागले आहेत.
Jun 4, 2012, 02:25 PM IST