राज्यात मान्सूनचं आगमन, तळ कोकणात जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 04:57 PM ISTकेरळात मान्सून दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 03:13 PM ISTकेरळात मान्सून दाखल, मुंबईकडे आगेकूच
नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून अखेर केरळमध्ये आज दाखल झाला आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम या भागामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत आहे.
Jun 5, 2015, 03:06 PM ISTकोकणात पहाटे पाऊस, मुंबईत पावसाचा शिडकावा
बातमी पावसाच्या आगमनाची. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रीय झालाय. दरम्यान, कोकणात रत्नागिरी, संगमेश्वर, खेड येथे पहाटे चांगलाच पाऊस झाला. तर मुंबईत सकाळी ढगाळ वातावरण होते. यावेळी पावसाचा शिडकावा झाला.
Jun 5, 2015, 10:29 AM ISTमान्सूनचा फटका अर्थव्यवस्थेलाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 10:05 PM ISTकेरळात लवकरच मान्सूनच आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 10:00 PM ISTआला रे आला: मान्सून ४८ तासांत केरळमध्ये
नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तविला आहे.
Jun 4, 2015, 08:41 AM ISTयंदाही हार्बर रेल्वे गाळातच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 12:49 PM ISTयंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा भीतीदायक अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज वर्तविला.
Jun 2, 2015, 10:18 PM ISTमान्सून कधी येणार, प्रतिक्षा कायम?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2015, 10:08 AM ISTमान्सून मंदावला, केरळातील आगमनाला उशीर
मान्सूनचा काही प्रमाणात मंदावला असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. केरळात मान्सूनच आगमन कधी होतंय, याकडे शेतकऱ्यांसह सर्वच क्षेत्रातील मंडळीचं लक्ष लागून आहे.
May 31, 2015, 04:22 PM ISTमान्सन : आपात्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2015, 10:12 AM ISTमान्सून केरळमध्ये; कोकणात १० तर मुंबईत १२ पर्यंत दाखल
मान्सूनने गुरुवारी अरबी समुद्रात प्रवेश केला. मालदीव-कॉमोरीनचा प्रदेशात मान्सून दाखल झाला आहे. उद्या शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल होईल. मान्सूनला पोषक वातावरण असल्याने कोकणात १० जूनला तर मुंबईत १२ जूनला दाखल होईल, असा अंदात हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
May 29, 2015, 03:47 PM ISTदेशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू
देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
May 28, 2015, 10:25 AM IST