MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचे टॉप 10 रेकॉर्ड, टाका एक नजर !
MS Dhoni Bithday : आज MS धोनीचा वाढदिवस आहे. महेंद्रसिंग धोनीने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहे. यापैकी टॉप 10 रेकॉर्ड जाणून घ्या.
Jul 7, 2023, 09:15 AM ISTPriyanka Jha... महेंद्रसिंह धोनीचं पहिलं प्रेम; रस्ते अपघातात झालेला प्रेयसीचा मृत्यू!
Happy 42nd Birthday MS Dhoni : महेंद्र सिंग धोनीचा ( MS Dhoni ) आज वाढदिवस आहे. महेंद्र सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) टी-20 आणि वनडे या फॉर्मेटमध्ये वर्ल्डकप जिंकले आहेत. धोनीच्या ( MS Dhoni ) कर्तृत्व पाहता त्याच्यावर बायोपिक देखील काढण्यात आला होता.
Jul 7, 2023, 08:33 AM IST2011 World Cup Final: "महेंद्रसिंग धोनीने IPL खेळतानाच नेटमध्ये मला...," तब्बल 12 वर्षांनी मुरलीधरनचा मोठा खुलासा
World Cup 2011: आगामी एकदिवसीय वर्ल्डकपच्या (World Cup 2023) वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी कोणता संघ जेतेपद जिंकणार याकडे लक्ष लागलं आहे. भारतात वर्ल्डकप होत असल्याने भारतीय संघ पुन्हा एकदा 2011 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. यादरम्यान मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) महेंद्रसिंह धोनीसंबंधी (Mahendra Singh Dhoni) एक खुलासा केला आहे.
Jun 30, 2023, 11:07 AM IST
MS Dhoni: धोनी खेळाडूंवर करायचा इमोशनल अत्याचार? सुरेश रैनाने केली पोलखोल, म्हणाला...
Mahendra Singh Dhoni, Indian Team: महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांच्यातील गुरू शिष्याचं नातं सर्वांना माहितीच आहे. अशातच याच रैनाने धोनीची पोलखोल केली आहे.
Jun 28, 2023, 06:33 PM ISTMS Dhoni: 'धोनी रागात खूप शिव्या द्यायचा…', इशांत शर्माने केली 'कॅप्टन कूल'ची पोलखोल!
Ishant Sharma interview: टीम इंडियाचा गोलंदाज इशांत शर्मा याने रणवीर अल्लाबदियाच्या यूट्यूब शोमध्ये महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) विषयी मोठा खुलासा केला आहे.
Jun 26, 2023, 07:39 PM IST'कॅप्टन कूल' नव्हे, आता 'कोच Cool'; माही होणार संघाचा कर्णधार?
Mahendra singh dhoni Rahul Dravid :येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात काही मोठे बदल झाल्यास त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून संघाची सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरी पाहता बीसीसीआय आता कठोर निर्णय घेणार
Jun 23, 2023, 11:25 AM IST
MS Dhoni जिंकून देणार टीम इंडियाला World Cup? महत्त्वाची अपडेट समोर!
ICC World Cup 2023: आगामी वर्ल्ड कपआधी भारतीय चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआय (BCCI) टीम इंडियाचा मेंटॉर (Team India mentor) म्हणून पुन्हा धोनीची (Mahendra Singh Dhoni) नियुक्ती करण्याची शक्यता आहे.
Jun 21, 2023, 05:07 PM ISTMS Dhoni ला कॅप्टन का केलं? माजी सिलेक्टर्सचा गौप्यस्फोट, म्हणाले...
MS Dhoni ला कॅप्टन का केलं? माजी सिलेक्टर्सचा गौप्यस्फोट, म्हणाले...
Jun 20, 2023, 08:43 PM ISTMS Dhoni: फायनलमध्ये युवराजच्या आधी बॅटिंगला का आला? धोनीचा 'तो' Video व्हायरल!
World Cup Final 2011: गंभीरच्या आरोपानंतर धोनीवर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत होती. अशातच धोनी (Mahendra Singh Dhoni) फॅन्सने धोनीचा एक जुना व्हिडिओ (Viral Video) तुफान शेअर करण्यास सुरूवात केली आहे.
Jun 18, 2023, 11:46 PM ISTThe Ashes 2023: 'मी मंत्रमुग्ध झालोय...'; हर्षा भोगले यांनी केली बेन स्टोक्सची 'या' भारतीय खेळाडूशी तुलना!
Harsha Bhogle On Ben Stokes: एकाच वर्षात दोनवेळा पहिल्याच दिवशी आपला डाव घोषित करणारा इंग्लंडचा (England vs Australia) हा क्रिकेट विश्वातील पहिलाच संघ ठरला आहे. आतापर्यंत 146 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात (Cricket News) ही गोष्ट यापूर्वी कधीच घडली नव्हती.
Jun 17, 2023, 11:02 PM ISTGautam Gambhir: 'युवराज सिंहचं नाव का घेत नाही? एका व्यक्तीला...', गौतम गंभीरने चांगलंच सुनावलं!
ODI World Cup 2011: हे सगळं आता मार्केटिंग किंवा पीआरसाठी चाललंय, असं म्हणत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यावेळी गौतम गंभीरने धोनीला (MS Dhoni) टोला लगावत युवराज सिंहचं (Yuvraj Singh) कौतूक केलंय.
Jun 12, 2023, 05:26 PM ISTMS Dhoni: 'धोनीच एकटाच खेळत होता, बाकीचे...'; हरभजनचा पुणेरी टोमणा!
Harbhajan Singh: धोनीने एकट्याने विश्वचषक ट्रॉफी जिंकल्या, असं म्हणत हरभजनने (Harbhajan singh) धोनीच्या चाहत्यांना पुणेरी भाषेत टोमणा मारला आहे.
Jun 12, 2023, 03:36 PM ISTएमएस धोनी क्रिकेटर नाही तर... चक्क शाळेच्या पुस्तकात Dhoni चा चुकीचा उल्लेख
MS Dhoni : देशात असा एकही माणूस सापडणार नाही जो महेंद्र सिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) ओळखत नसेल. भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) धोनीचं मोठं योगदान आहे. पण असं असतानाही शाळेतल्या एका पुस्तकात धोनीचा उल्लेख चक्क फूटबॉलपटू (Footballer) म्हणून करण्यात आला आहे. हा फोटो व्हायरल झाला असून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Jun 9, 2023, 10:13 PM ISTIPL 2023 : आयपीएलच्या दहा संघांचे 'हे' आहेत मालक, कमाईच्या बाबतीत हा संघ अव्वल
IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम नुकताच संपला आहे. महेंद्रसिंग धोणीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) गुजरातचा (GT) पराभव करत पाचव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं. पण आजही आयपीएलमधल्या दहा संघांचे मालक कोण आहेत हे बऱ्याच क्रिकेट चाहत्यांना माहित नाही. चला तर जाणून घेऊया आयपीएल संघांचे मालक आणि त्यांची कमाई.
May 30, 2023, 09:26 PM IST
CSK vs GT: चेन्नईच्या सेलिब्रेशनला कोणाची नजर? MS Dhoni होणार हॉस्पिटलमध्ये अॅडमिट!
Mahendra Singh Dhoni, IPL 2023: धोनीच्या फिटनेसवर (MS Dhoni Fitness) अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अशातच आता चेन्नईच्या चाहत्यांसाठी निराशाजनक माहिती समोर आली आहे.
May 30, 2023, 07:30 PM IST