MS Dhoni Bike Collection

MS Dhoni Bike Collection : बाईकप्रेमी माहीकडे विंटेजपासून Advanced पर्यंत सर्व प्रकारच्या बाईक; एकदा यादी पाहाच....

कावासाकी निंजा एच 2

ही आहे कावासाकी निंजा एच 2. या बाईकची किंमत आहे 34 लाख रुपये.

हेलकॅट

ही कॉनफेडरेट X132 हेलकॅट. या बाईकची किंमत साधारण 47 लाख रुपये.

कावासाकी निंजा

ही आहे पुन्हा एकदा कावासाकी निंजा, ZX 14R मॉडेल. या बाईकसाठी माहीनं मोजले 19 लाख रुपये.

हार्ले डेव्हिडसन फॅटबॉय

ही आहे हार्ले डेव्हिडसन फॅटबॉय. या बाईकची किंमत आहे 17 लाख रुपये.

डुकाटी 1098

डुकाटी 1098 ही बाईकही माहीकडे असून, तिची किंमत साधारण 25 ते 30 लाखांच्या घरात आहे.

यामाहा RD350

यामाहा RD350 या बाईकसाठी माहीनं 0.3 लाख रुपये मोजले असावेत.

यामाहा राजदूत

यामाहा राजदूतही माहीच्या कलेक्शनमधील एक सुरेख बाईक आहे.

सुझूकी शोगून

सुझूकी शोगून बाबत सांगावं तर या बाईकची किंमत आहे 0.18 लाख रुपये.

थंडरकॅट

यामाहाची आणखी एक बाईक माहिकडे असून, या थंडरकॅट मॉडेलसाठी त्यानं 15 लाख रुपये मोजले आहेत.

बीएसए गोल्डस्टार

बीएसए गोल्डस्टार बाईकही माहीच्या कलेक्शनमध्ये असून, या बाईकची किंमत उपलब्ध नाही.

ज्युबली नॉर्टॉन

ज्युबली नॉर्टॉन ही देखणी बाईक माहीच्या कलेक्शनला चार चाँद लावते. या बाईकसाठी त्यानं 3 लाख रुपये मोजले आहेत.

VIEW ALL

Read Next Story