MS Dhoni Police: लष्करानंतर महेंद्रसिंग धोनीची पोलीस खात्यातही अधिकारी पदावर नियुक्ती? खाकी वर्दीतील फोटो व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नव्या लूकमधील एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत महेंद्रसिंग धोनी पोलीस अधिकाऱ्याच्या वेषात दिसत आहे. धोनी लष्करात लेफ्टनंट कर्नल आहे. नोव्हेंबर 2011 मध्ये एका कार्यक्रमात धोनीला हे पद सोपवण्यात आलं होतं.
Feb 3, 2023, 07:44 AM IST
MS Dhoni : आयपीएलच्या आधी धोनी देवदर्शनाला, 'या' प्रसिद्ध मंदिराला दिली भेट, पाहा Video
Dhoni Temple Visit : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आध्यात्मिक दौऱ्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता धोनीचा व्हिडिओ देखील चर्चेत आहे. सर्वजण रिषभ पंतसाठी (Rishabh Pant) प्रार्थना करताना दिसत आहे.
Jan 31, 2023, 03:25 PM ISTनाद करा पण सूर्याचा कुठं! धोनीच्या समोरच त्याचाच विक्रम मोडत रचला इतिहास
सूर्यकुमारने या सामन्यात 47 धावा करत महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांचा रेकॉर्ड मोडला आहे.
Jan 27, 2023, 09:56 PM ISTMS Dhoni: धोनीला पाहताच पांड्याने घातला ड्रेसिंग रूममध्ये राडा? नेमकं काय घडलं? पाहा Video
Dressing Rooms Video: पहिला सामना खेळण्यासाठी टीम इंडिया राँचीच्या मैदानात (JSCA International Stadium Complex, Ranchi ) पोहोचली आणि सराव देखील सुरू केलाय.
Jan 26, 2023, 08:20 PM ISTInd Vs SL : टीम इंडियाच्या 'या' त्रिमूर्तीने रचलेला इतिहास कायम ठेवण्याचं पंड्या अँड कंपनीसमोर असणार आव्हान!
भारत आणि श्रीलंकेमध्ये तिसरा सामना राजकोटमध्ये पार पडणार आहे. आजचा सामना टीम इंडियासाठी जिंकणं महत्त्वाचं आहे नाहीतर भारताच्या त्रिमुर्तींच्या विजयरथ रोकला जाणार आहे. त्यामुळे आजचा सामना हार्दिक पंड्या अँड कंपनीसाठी महत्त्वाचा आहे.
Jan 7, 2023, 02:41 PM ISTTeam India: "विराट सुर्यकुमारसारखा खेळू शकत नाही म्हणून...", गौतम गंभीरने सांगितलं कारण
ODI World Cup 2023: निडरवृत्तीने खेळणाऱ्या तुम्हाला सर्वप्रथम निवडावं लागेल तसेच 50 ओव्हर खेळण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे खेळाडू निवडावे लागतील, असं गंभीर (Gautam Gambhir) म्हणतो.
Jan 4, 2023, 10:30 PM ISTMS Dhoni: वर्ल्ड कप चॅम्पियन धोनीचा तरुणाईला सल्ला, म्हणतो "जेव्हा तुम्ही कमवायला लागाल तेव्हा..."
MS Dhoni Video: धोनीने कार्यक्रमात कारमध्ये बसून स्टाईलमध्ये एन्ट्री मारली. कार्यक्रमात बोलताना धोनीने तरुणाईला (Mahendra Singh Dhoni) मोलाचा सल्ला दिला आहे. जेव्हा तुम्ही कमावायला लागाल तेव्हा सर्वात पहिल्यांदा कमाई...
Dec 5, 2022, 04:48 PM ISTजगदीसनची ऐतिहासिक कामगिरी! एमएस धोनीच्या CSK संघावर आता पश्चाताप करण्याची वेळ
Vijay Hazare Trophy 2022: भारताचा युवा फलंदाज नारायण जगदीसननं रोहित शर्मा आणि अली ब्राउन या दिग्गजांना मागे टाकत विक्रम आपल्या नावावर केला आहे. लिस्ट ए स्पर्धेत एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
Nov 21, 2022, 01:07 PM ISTMS Dhoni च्या ताफ्यात इलेक्ट्रिक कारची भर, 18 मिनिटात होते 80 टक्के चार्ज
Dhoni Kia Electric Car: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी कार आणि बाइकचा चाहता असल्याचं जाहीर आहे. महेंद्रसिंह धोनीच्या ताफ्यात एकापेक्षा एक सरस गाड्या आहेत. आता यात एका इलेक्ट्रिक कारची भर पडली आहे.
Nov 20, 2022, 10:29 PM ISTIPL 2023 Retention: रवींद्र जाडेजा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी फीट? सीएसकेने सांगितलंच
धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नईने आयपीएलच्या (IPL) इतिहासात 4 वेळा ट्रॉफी जिंकली.
Nov 15, 2022, 08:24 PM ISTIND VS ENG : टीम इंडियाच्या पराभवानंतर क्रिकेट फॅन्सना आली MS Dhoni ची आठवण, जाणून घ्या कारण
'एक था जो स्टंप के पिछे से मॅच पलट देता था...!', धोनीचे फोटो पोस्ट करून फॅन्स काढतायत आठवण
Nov 10, 2022, 07:12 PM ISTIPS अधिकाऱ्याविरोधात MS Dhoni ची याचिका; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Cricket News : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court ) याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण 2013 च्या आयपीएलमधील (IPL 2013) मॅच फिक्सिंगशी संबंधित आहे.
Nov 5, 2022, 08:06 AM ISTMS Dhoni Ravindra Jadeja IPL 2023: महेंद्रसिंह धोनी CSK साठी पुन्हा ठरला संकटमोचक, 'तो' वाद मिटवलाच
चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, 'हा' खेळाडू पुन्हा दिसणार पिवळ्या जर्सीत मैदानात
Nov 4, 2022, 04:09 PM ISTमाही बनवणार तामिळमध्ये पहिला चित्रपट, जवळची व्यक्ती असणार प्रॉडक्शन हाऊसची एमडी
महेंद्रसिंग धोनी टाकतोय फिल्मी दुनियेत पाऊल
Oct 26, 2022, 07:20 PM ISTWATCH: MS धोनीचा स्वॅगच वेगळा ! रेसिंग बाईकसह स्टेडियममध्ये शानदार एन्ट्री
MS Dhoni in Ranchi: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि महान यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी हा पुढील वर्षीच्या आयपीएलसाठीची (IPL-2023)तयारी करत आहे. तो पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाची कमान सांभाळणार आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा हा रांचीमधील व्हिडिओ आहे.
Oct 20, 2022, 08:40 AM IST