MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचे टॉप 10 रेकॉर्ड, टाका एक नजर !

Jul 07,2023

कसोटीत चांगली कामगिरी

कसोटी, 60 सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेटकीपिंग कर्णधार.

सर्वाधिक फलंदाज बाद

एकदिवसीय डावात एमएस धोनीने सर्वाधिक 6 फलंदाज बाद केलेत.

सर्वाधिक 200 विकेटकीपिंग

एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 200 विकेटकीपिंग करणारा यशस्वी कर्णधार.

सर्वाधिक स्टंपिंग

एकदिवसीय सामन्यांमध्ये एका डावात सर्वाधिक 3 स्टंपिंग.

183 धावांची नाबाद खेळी

एकदिवसीय सामन्यांमध्ये यष्टिरक्षक म्हणून 183* धावांची सर्वात मोठी खेळी.

T20 च्या एका डावात

आंतरराष्ट्रीय T20 च्या एका डावात सर्वाधिक 5 फलंदाज बाद केले.

सर्वाधिक विकेटकीपिंग

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 72 सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेटकीपिंग करणारा कर्णधार.

T20 - 34 वेळा स्टंपिंग

टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक 34 वेळा स्टंपिंग

यशस्वी कर्णधार

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कर्णधार म्हणून सर्वाधिक 332 सामने.

आंतरराष्ट्रीय करिअर

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक 195 वेळा स्टंपिंग.

VIEW ALL

Read Next Story