MS Dhoni : ऋषभ पंतच्या बहिणीच्या साखरपुड्यात धोनीने पिकवला हशा, वऱ्हाडी पोटधरून हसले, पाहा Video
MS Dhoni Speech Video : टीम इंडियाचा सुपरस्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याच्या बहिणीचा (Rishabh Pant sister engagement ceremony) नुकताच साखरपुडा पार पडला. या सारखपुड्या सोहळ्याला महेंद्रसिंह धोनीने हजेरी लावली होती. त्याचा एक व्हिडीओ आता समोर आलाय.
Jan 8, 2024, 08:18 PM ISTIPL 2024 : MS Dhoni आयपीएलला करणार 'टाटा गुड बाय'? चेन्नईच्या सीईओंची मोठी भविष्यवाणी, म्हणतात...
Kasi Viswanathan on MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा संघ 3 मार्चपासून आयपीएल 2024 ची तयारी सुरू करणार आहे. संघातील बहुतांश खेळाडू एमए चिदंबरम स्टेडियमवरच सराव करतील.
Dec 24, 2023, 03:57 PM ISTआयपीएलमध्ये एमएस धोनीच्या निवृत्तीची तारीख ठरली? सीएसकेने स्पष्ट सांगितलं
IPL 2024 : आयपीएलच्या नव्या हंगामासाठी नुकतंचा मिनी ऑक्शन पार पडलं. अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. पण त्याचदरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. यावर सीएसके व्यवस्थापनाने उत्तर दिलंआहे.
Dec 21, 2023, 07:35 PM IST"...म्हणून धोनीची 7 नंबरची जर्सी निवृत्त केली", राजीव शुक्ला यांनी सांगितलं कारण!
Mahendra Singh Dhoni jersey No 7 : बीसीसीआयने (BCCI) क्रिकेटपटू एमएस धोनीची नंबर 7 ची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. त्यावर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Dec 15, 2023, 03:31 PM ISTआता मैदानावर कधीच दिसणार नाही एम एस धोनीची 7 नंबरची जर्सी, बीसीसीआयचा मोठा निर्णय
MS Dhoni Jersey : भारतीय क्रिकेट इतिहसातील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेऊन आता जवळपास तीन वर्ष होऊन गेलीत. त्याच्या सन्मानार्थ बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Dec 15, 2023, 01:20 PM ISTMS Dhoni चा नवा व्हिडीओ व्हायरल! मर्सिडीज बेंझ जी क्लास अन् माहीचा स्वॅग; नंबर प्लेट पाहून व्हाल खूश
MS Dhoni Viral Video : सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून धोनी चाहत्यांनी या व्हिडीओला डोक्यावर घेतलं आहे. या व्हिडओमध्ये एक खास गोष्ट देखील पहायला मिळते.
Nov 29, 2023, 05:46 PM ISTMS Dhoni नंतर CSK चा कॅप्टन कोण? अंबाती रायडूने घेतलं 'या' खेळाडूचं नाव!
Ambati Rayudu On CSK Captain : महेंद्रसिंग धोनीसाठी यंदाची आयपीएल (IPL 2024) त्याच्या आयुष्यातील शेवटची असू शकते. मात्र, धोनीनंतर (MS Dhoni) सीएसकेचा कॅप्टन कोण? असा सवाल विचारला जातोय. त्यावर अंबाती रायडू याने मोठं वक्तव्य केलंय.
Nov 25, 2023, 09:20 PM IST'माही भाईने मला सांगितलेलं की शेवटच्या ओव्हरला..'; रिंकूने सांगितलं विजयाचं धोनी कनेक्शन
Rinku Singh Talks About Dhoni Connection Of Finishing Skills: रिंकू सिंहने शेवटच्या बॉलवर षटकार लगावत भारताला सामना जिंकवून दिला. मात्र या सहा धावा स्कोअरमध्ये मोजण्यात आल्या नाही. तरीही भारताचा विजय झाला.
Nov 25, 2023, 09:44 AM ISTभारताच्या विजयात 'या' माजी खेळाडूचा हात, रिंकू सिंगने भर मैदानात नाव सांगितलं
Ind vs Aust T20 : विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी20 सामन्यांची मालिका खेळवली जातेय. पहिल्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट राखून मात केली. या विजयात टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूचा मोठा वाटा आहे. रिंकू सिंगनेच या खेळाडूचं नाव सांगितलं आहे.
Nov 24, 2023, 05:39 PM ISTऑस्ट्रेलियाने कप उचलला...'हार्ट ब्रेकींग मुव्हमेंट'वेळी महेंद्रसिंग धोनी काय करत होता? पाहा व्हिडीओ
Mahendrasingh Dhoni Video: वर्ल्ड कप 203 फायनलवेळी माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीबद्दल चर्चा झाली. पण मॅच सुरु असताना, ऑस्ट्रेलिया ट्रॉफी हातात घेत असताना महेंद्रसिंग धोनी कुठे होता? असा प्रश्न विचारला जातोय.
Nov 20, 2023, 12:58 PM ISTनिवृत्ती घेतली तरी MS Dhoni ला लीजेंड्स लीग खेळण्याची परवानगी का नाही? वाचा कारण..
Legends League Cricket 2023 : लिजेंड्स लीगमध्ये गौतम गंभीर, सुरेश रैना, ख्रिस गेल, इरफान पठाण, हरभजन सिंग, जॅक कॅलिस, मार्टिन गप्टील, शेन वॉटसन आणि इतर क्रिकेटपटू खेळताना दिसतात. मात्र, निवृत्ती घेतलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मात्र दिसत नाही.
Nov 18, 2023, 11:29 PM ISTवडिलांच्या गावी पत्नीसह सुट्या घालवतोय धोनी, साधेपणाचा प्रत्येक फोटो होतोय व्हायरल
कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनीचे त्याच्या उत्तराखंड ट्रीप मधले फोटोज सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.
Nov 17, 2023, 01:47 PM ISTMS Dhoni : धोनीला नेमका कशामुळे राग येतो? चाहत्याच्या प्रश्नावर कॅप्टन कूल स्पष्टच म्हणाला...
MS Dhoni On Anger : खऱ्या आयुष्यात देखील धोनी इतकाच कुल आहे का? धोनीला कधी राग येत नसले का? या मिलियन डॉलरच्या प्रश्नाचं उत्तर खुद्द धोनीने दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.
Nov 6, 2023, 04:27 PM ISTTeam India : 'मी कॅप्टन होणार होतो पण अचानक धोनीला...'; Yuvraj Singh चा खळबळजनक खुलासा!
Yuvraj Singh On MS Dhoni : तुला कॅप्टन्सीची महत्त्वाकांक्षा होती का? असा सवाल युवराजला विचारला गेला. तेव्हा, अरे नक्कीच, मी कर्णधार व्हायला हवं होतं. पण मला वाटतं ग्रेग चॅपल प्रकरण घडल्यावर जे घडलं. त्यानंतर सगळं बदललं, असं युवराद सिंह म्हणतो.
Nov 5, 2023, 03:38 PM ISTटीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार का? MS Dhoni ने इशाऱ्यात सांगितलं, म्हणतो...
MS Dhoni On World Cup 2023 : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मोठी भविष्यवाणी केली आहे.
Oct 27, 2023, 06:34 PM IST