mahendra singh dhoni

IPL 2023 Final Highlights : सामना संपल्यानंतर रात्री 3.30 वाजता धोनी मैदानात एकटाच आला आणि....

IPL 2023 Final Highlights : यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना अखेरच्या क्षणी इतका रंगतदार ठरला की, पाहणारेही हैराण झाले. पण, सामन्यानंतरही काही असे क्षण आले जिथं खेळाडूंची सुरेख बाजू पाहता आली. 

 

May 30, 2023, 03:33 PM IST

IPL Final: धोनीसोबत झालेल्या वादाची चर्चा अन् टप्प्यात कार्यक्रम; रवींद्र जाडेजा ट्वीट करत म्हणाला "माही तुझ्यासाठी...."

IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Super Kings) पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे. रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. शेवटच्या दोन चेंडूत 10 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजाने एक षटकार आणि चौकार खेचत गुजरातच्या (Gujarat Giants) तोंडचा घास हिरावून घेतला. 

 

May 30, 2023, 02:24 PM IST

MS Dhoni: चेहऱ्यावर ना आनंद ना दु:ख; डोळे बंद पण धोनीला सामन्याचा नूर समजला, पाहा Video

MS Dhoni Emotional Video: सामन्याच्या अखेरीस धोनीचा चेहरा भावना शुन्य दिसत होता. चेहऱ्यावर ना आनंद न दु:ख. अखेरच्या बॉलवर 4 धावांची गरज होती. त्यावेळी धोनी डोळे बंद करून बसला, जणू काही त्याला सामन्याचा नूर समजला होता.

May 30, 2023, 02:44 AM IST

IPL 2023 Final: गुरु धोनीकडून शागिर्द पांड्याचा खेळ खल्लास; पाचव्यांदा कोरलं आयपीएल ट्रॉफीवर नाव!

Ravindra Jadeja, IPL 2023 Final: अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 13 हव्या होत्या. दोन बॉलवर 10 धावा पाहिजे असताना जडेजाने खणखणीत सिक्स खेचला आणि पुढच्याच बॉल चौकार खेचत जडेजाने चेन्नईला पुन्हा चॅम्पियन बनवलं.

May 30, 2023, 01:41 AM IST

CSK vs GT Final: पांड्याच्या हुकमी एक्काने फोडला धोनीला घाम, Sai Sudharsan आहे तरी कोण?

Sai Sudarshan, IPL 2023 Final: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध फायनलमध्ये (CSK vs GT Final) साई सुदर्शन फलंदाजी करत असताना डिजिटल व्ह्यूअरशिप 2.9 कोटींवर पोहोचली होती. मात्र, हा साई सुदर्शन आहे तरी कोण? 

May 29, 2023, 09:57 PM IST

IPL 2023 Final: कॅप्टन थालाने लावला ट्रॅप अन् शुभमनचा झाला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video

CSK vs GT IPL 2023 Final: फायनलच्या सामन्यात शुभमन गिल (Shubhman Gill) आणि वृद्धीमान साहा यांनी दमदार सुरूवात करून दिली. त्याचवेळी धोनीने (MS Dhoni) आपला हुकमी एक्का बाहेर काढला. 

May 29, 2023, 08:58 PM IST

MS Dhoni: धोनीला 'तो' नियम लागू होत नाही; वीरेंद्र सेहवागची कॅप्टन थालावर बोचरी टीका!

Mahendra Singh Dhoni: चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यावर इम्पॅक्ट प्लेयर नियम (Impact Player Rule) का लागू होणार नाही. यावर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने भाष्य केलंय.

May 29, 2023, 08:17 PM IST

IPL 2023 Final: 'वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?', Sunil Gavaskar यांची हार्दिक पांड्यावर सडकून टीका!

IPL 2023 Final  CSK vs GT Reserve Day: माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्यावर सडकून टीका केली आहे.

May 29, 2023, 07:28 PM IST

IPL 2023 Final: माय डियर थाला.. म्हणत CSK ने दिले MS Dhoni च्या निवृत्तीचे संकेत, ट्विट व्हायरल

CSK vs GT, IPL 2023 Final: आयपीएलचा हंगाम सुरू होण्याआधीपासूनच धोनीच्या निवृत्तीची (MS Dhoni Retirement) जोरदार चर्चा झाली. त्यावर धोनीने देखील स्पष्टपणे बोलणं टाळलं होतं. मात्र आता चेन्नईने ट्विट करत धोनीच्या निवृत्तीचे (Mahendra Singh Dhoni) संकेत दिल्याचं बोललं जातंय.

May 28, 2023, 04:21 PM IST

IPL 2023 : फायनलसाठी उतरताच एमएस धोनीच्या नावावर होणार मोठा विक्रम, आसपासही कोणी नाही

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात ज्या दोन संघांदरम्यानच्या सामन्यापासून झाली होती. त्याच दोन संघांमध्ये आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सदरम्यान  (GT) ग्रँड फायनल (Final) रंगणार आहे. याबरोबरच धोनीच्या (MS Dhoni) एका विक्रमाकडे चाहत्यांचा लक्ष लागलं आहे. 

May 27, 2023, 08:53 PM IST

MS Dhoni: 'काळजी करु नको, तुझा भाऊ आता...' जेव्हा पाथिरानाच्या बहिणीला धोनीने दिलं वचन!

Mathisha Pathirana sister Emotional Post: धोनीने देखील आपल्या लाडक्या खेळाडूचं मन राखत मथिशा पाथिरानाच्या कुटुंबाची (MS Dhoni Meet Mathisha Pathirana family) भेट घेतली. पाथिरानाची बहिण विशुखा पाथीरानाने पोस्ट करत भावना व्यक्त केल्यात

May 26, 2023, 05:27 PM IST

IPL 2023: धोनीने हार्दिक पांड्याचा अहंकार दुखावला अन् पुढच्याच क्षणी..., मैदानातील VIDEO व्हायरल

IPL 2023: प्ले-ऑफमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. चेन्नईने गुजरातचा अत्यंत सहजपणे पराभव करत पराभवांचा वचपा काढला. दरम्यान कर्णधार हार्दिकला पांड्याला (Hardik Pandya) बाद करण्यासाठी महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) चक्रव्यूह रचला होता. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. 

 

May 24, 2023, 01:08 PM IST

MS Dhoni च्या निवृत्तीवर CSK च्या सीईओचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाले...

Mahendra Singh Dhoni: धोनी निवृत्तीच्या (Retirement) दिशेने जात असल्याचं समजतंय. अशातच आता चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी (CEO Kashi Vishwanath) मोठं वक्तव्य केलं आहे.

May 23, 2023, 09:51 PM IST

धोनीसोबतच्या वादानंतर चर्चा रंगलेली असतानाच जाडेजाच्या पत्नीचं ट्विट व्हायरल, म्हणाली...

IPL 2023: चेन्नई संघात सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाही. याचं कारण धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा आहेत. 

 

May 22, 2023, 06:40 PM IST

IPL 2023 Playoffs: महेंद्रसिंह धोनी अजूनही अनफीट? प्लेऑफ खेळणार की नाही? 'या' खेळाडूचा मोठा खुलासा, म्हणतो...

IPL 2023 Playoffs: तुम्हाला माहितीये की धोनी तुमच्यावर विश्वास ठेवतो तर तो तुम्हाला एक खेळाडू म्हणून खूप आत्मविश्वास देतो, असं डेव्हिड कॉर्नवे (Devon Conway) म्हणाला आहे. त्यावेळी त्याने धोनीच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलंय. ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्याने धोनीचं कौतूक केलंय.

May 21, 2023, 04:14 PM IST