mahendra singh dhoni

WATCH: MS धोनीचा स्वॅगच वेगळा ! रेसिंग बाईकसह स्टेडियममध्ये शानदार एन्ट्री

MS Dhoni in Ranchi: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि महान यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी हा पुढील वर्षीच्या आयपीएलसाठीची (IPL-2023)तयारी करत आहे. तो पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाची कमान सांभाळणार आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा हा रांचीमधील व्हिडिओ आहे.

Oct 20, 2022, 08:40 AM IST

थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय! IPL 2023 आधी 'थाला' पुन्हा मैदानात.., पाहा Video

MS Dhoni पुन्हा IPL 2023 खेळणार की नाही, याचं उत्तर खुद्द धोनीने दिलं होतं, त्यानंतर आता धोनीचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Oct 14, 2022, 05:52 PM IST

मैदानात चाणाक्ष, अभ्यासात कसा होता कॅप्टन कूल, 10 वी आणि 12वीत मिळाले होते इतके गुण...

चालाख, चपळ आणि कूल असलेला धोनी किती शिकलाय माहितीय का?

Oct 13, 2022, 07:08 PM IST

भारत-पाकिस्तान सामन्याआधी आफ्रिदीचे मोठे वक्तव्य, म्हणाला धोनीने पाकिस्तानी संघाला...

India vs Pakistan : क्रिकेट चाहत्यांना लवकरच भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी शाहिद आफ्रिदीने महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

Oct 11, 2022, 10:34 PM IST

M.S. Dhoni चा मोठा निर्णय, क्रिकेटपासून दूर राहत करतोय 'हे' काम

MS Dhoni Finisher: क्रिकेटच्या मैदानानंतर महेंद्रसिंग धोनी चित्रपट विश्वातही आपली चमक दाखवताना दिसणार आहे. त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.

Oct 10, 2022, 01:46 PM IST

Definitely Not म्हणणाऱ्या धोनीचं अखेर ठरलं, 'या' दिवशी घेणार निवृत्ती?

चैन्नईच्या मैदानावर पुन्हा 'माहीss माहीss'

Sep 23, 2022, 05:05 PM IST

"महेंद्रसिंह धोनी, विराटची पूजा करणं बंद करा"; गौतम गंभीर का भडकला? जाणून घ्या ...

भारतीय क्रिकेटबाबत गौतम गंभीरचे महत्त्वाचे वक्तव्य

Sep 19, 2022, 10:57 PM IST

महेंद्रसिंह धोनीने माझे करिअर खराब केलं, प्रसिद्ध खेळाडूचा गंभीर आरोप

महेंद्रसिंह धोनीने नेमकं कोणत्या खेळाडूचं करिअर खराब केलंय, कोण आहे हा खेळाडू? 

Sep 15, 2022, 03:39 PM IST

Suresh Raina Retirement: सुरेश रैनाचा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास

सुरेश रैनाने क्रिकेटच्या 'या' फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती, तरीही मैदानात फटकेबाजी करताना दिसणार

Sep 6, 2022, 01:14 PM IST

महेंद्रसिंह धोनीला सुप्रीम कोर्टाची नोटीस, पाहा काय आहे प्रकरण

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने रिअल इस्टेट कंपनी आम्रपाली समूहाविरुद्ध काही आर्थिक वादात सुरू केलेल्या लवादाच्या कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

Jul 25, 2022, 11:58 PM IST

साक्षीआधी 'ही' अभिनेत्री धोनीवर जीव ओवाळून टाकायची!

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे अनेक अफेयर्स चर्चेत होते. 

Jul 4, 2022, 08:18 PM IST

India vs England:इंग्लंड कसोटी सामन्यात धोनी फिव्हर, चाहत्यांनी झळकावले बॅनर्स

टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये शेवटचा पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. 

Jul 1, 2022, 09:35 PM IST

'तुला हव ते बोल, पण सर नको', महेंद्र सिंह धोनी 'या' खेळाडूला असं का म्हणाला?

टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल माही महेंद्र सिंह धोनी हा मैदानावरही आणि मैदानाबाहेरही कुलचं दिसला आहे.

Jun 13, 2022, 06:34 PM IST

महेंद्रसिंह धोनीला कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडणारं नक्की प्रकरण काय?

भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध असलेला महेंद्र सिंह धोनी याच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आलाय

May 31, 2022, 04:53 PM IST

दुसरा महेंद्रसिंग धोनी कधीच होऊ शकत नाही, रविचंद्रन अश्विन मुलाखतीत असं का म्हणाला ?

राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यंदाच्या हंगामात चांगलाच फॉर्ममध्ये आहे. 

May 24, 2022, 09:38 PM IST