mahendra singh dhoni

"मला जास्त धावायला लावू नका," धोनीने IPL मध्ये CSK संघासमोर ठेवल्या अटी?

IPL 2023: आयपीएलच्या 55 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यात धोनी ब्रिग्रेडने डेव्हिड वॉर्नर अँड कंपनीला 27 धावांनी मात दिली. यानंतर धोनीने आपल्या बॅटिंग आणि बॅटिंग पोझिशनसंबंधी काही सूचक विधानं केली आहेत. 

May 11, 2023, 04:19 PM IST

MS Dhoni: चेपॉकच्या मैदानावर धोनीने आस्मान दाखवलं, 2 बॉलवर 2 सिक्स अन् पैसा वसूल; पाहा Video

MS Dhoni In Chepauk Stadium: चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील शेवटच्या दोन चेंडूंवर धोनीने दोन षटकार ठोकले आणि प्रेक्षकांचा पैसा वसूल केला आहे.

Apr 30, 2023, 07:01 PM IST

एक फोनकॉल, ते दोघं आणि...; Ajinkya Rahane ला WTC Final मध्ये जागा मिळवून देण्यामागे कोणाचा हात?

IPL 2023 चा यंदाचा हंगाम दणक्यात सुरु असतानाच अनेक खेळाडूंना या हंदारामदरम्यानच कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. भारतीय संघातील खेळाडू, अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) आनंद तर, द्विगुणित झाला आहे...  

 

Apr 28, 2023, 11:03 AM IST

IPL 2023: "तू अजून म्हातारा..." असं सांगताच धोनीने दिलं उत्तर; म्हणाला "फक्त जर तुम्ही सचिन तेंडुलकर..."

IPL 2023: आयपीएलच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) पुन्हा एकदा चर्चेत आहे. धोनीचं नेतृत्व आणि फिटनेस याचं चाहत्यांकडून कौतुक होत असताना धोनीने राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा उल्लेख करत आपलं म्हणणं मांडलं. 

 

Apr 23, 2023, 12:08 PM IST

MS Dhoni आयपीएलमधून निवृत्त होणार? धोनीच्या 'या' वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात...

IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये शुक्रवारी (21 एप्रिल 2023) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयानंतर धोनीने त्याच्या क्रिकेटमधीन निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.  

Apr 22, 2023, 11:34 AM IST

IPL 2023: संघातून दोन मोठे खेळाडू एकाएकी बाहेर पडल्यामुळं सुस्साट चेन्नई एक्स्प्रेसला ब्रेक लागणार?

IPL 2023: महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली मैदानात येणाऱ्या चेन्नईच्या संघानं आतापर्यंत आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. पण, आता मात्र या चेन्नई एक्स्प्रेसला ब्रेक लागू शकतो. 

 

 

Apr 10, 2023, 11:50 AM IST

IPL 2023: जाडेजाने बुलेटच्या वेगाने येणारा चेंडू एका हातात पकडला, कॅच पाहून चाहत्यांना आठवलं धोनीचं 10 वर्षं जुनं ट्वीट

IPL 2023: मुंबई इंडियन्सविरोधातील (Mumbai Indians) सामन्यात रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) घेतलेल्या कॅचची जोरदार चर्चा रंगली आहे. या जबरदस्त कॅचनंतर महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) जाडेजाबद्दल 10 वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल झालं आहे. 

 

Apr 9, 2023, 01:31 PM IST

IPL 2023: धोनीने मैदानावरच घेतला तुषार देशपांडेचा क्लास, सामन्यानंतरचा VIDEO व्हायरल

IPL 2023: लखनऊ सुपरजायंट्सविरोधातील (Lucknow Super Giants) सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) गोलंदाजांनी नो-बॉल टाकल्याने नाराजी जाहीर केली आहे. धोनीने संघाला इशारा दिला असून, जर यानंतरही गोलंदाजांमध्ये सुधारणा झाली नाही तर कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं आहे.

 

Apr 4, 2023, 01:52 PM IST

CSK vs LSG: सामना जिंकला पण 'कॅप्टन कूल' धोनीचा पारा चढला, नवख्या खेळाडूंना दिला अल्टीमेटम, म्हणाला...

Captain Cool MS Dhoni temper rises: खेळाडूंना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावं लागेल, असं धोनी (MS Dhoni Last IPL season) बोलताना म्हणाला. त्यामुळे आता पुढल्या वर्षी धोनी संघात नसणार हे स्पष्ट होत आहे. त्यावेळी त्याने संघातील खेळाडूंना अल्टीमेटम दिला आहे.

Apr 4, 2023, 08:11 AM IST

CSK vs GT: चेन्नईच्या पराभवाला धोनीच जबाबदार; 'या' तीन खेळाडूंनी ओढले ताशेरे!

CSK vs GT, IPL 2023: चेन्नईचा पराभव कशामुळे झाला? असा सवाल आता क्रिकेट अड्ड्यावर होताना दिसत आहे. अशातच आता सीएसकेच्या (CSK) पराभवाला धोनीच (MS Dhoni) जबाबदार असल्याची तीन खेळाडूंनी म्हटलं आहे.

Apr 1, 2023, 03:47 PM IST

IPL 2023 News : पहिल्याच सामन्याआधी चेन्नईला धक्का; धोनी मैदानात आलाच नाही तर....?

IPL 2023 News : आयपीएलमध्ये काही खेळाडूंच्या खेळासाठी क्रिकेटप्रेमी अतिशय उत्सुक असतात. अशाच खेळाडूंमधील एक नाव म्हणजे धोनीचं. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या चाहत्यांना माहिचा खेळ पाहण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. 

 

Mar 31, 2023, 10:20 AM IST

IPL 2023 : चेन्नईच्या चेपॉकवर पुन्हा घुमणार माही..माहीचा आवाज, पाचव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी CSK सज्ज

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात पहिला सामना रंगणार आहे तो गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वात सीएसके यंदा मैदानात उतरणार आहे. जाणून घेऊया चेन्नई सुपर किंग्सचं संपूर्ण वेळापत्रक

Mar 27, 2023, 02:08 PM IST

MS Dhoni: "...तर मग इलेक्ट्रिक गाड्यांचा काही फायदा नाही", धोनीचं म्हणणं तुम्हालाही पटेल, पाहा VIDEO

MS Dhoni on Electric Vehicle: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) गाड्यांचं किती वेड हे तर आता सर्वज्ञात आहे. दरम्यान नुकतंच धोनीने विद्युत वाहनांसंबंधी (Electic Vehicles) भाष्य केलं आहे. धोनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यावर बोलताना चिंता व्यक्त केली आहे. 

 

Mar 16, 2023, 05:22 PM IST

BCCI: MS Dhoni होणार टीम इंडियाचा Chief Selector? क्रिडाविश्वात जोरदार चर्चा!

BCCI Chief Selector: झी मीडियाच्या खुलाश्यानंतर चेतन शर्मा यांचं पद धोक्यात आलंय. अशातच आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) नवा मुख्य निवडकर्ता  होणार का? असा सवाल उपस्थित होतोय.

Feb 16, 2023, 06:27 PM IST

Suresh Raina: अचानक निवृत्ती का घेतली? फक्त 30 मिनिटात असं काय झालं? रैना म्हणतो...

Suresh Raina On Retirement: निवृत्तीनंतर धोनीला (MS Dhoni Retirement) टॅग करत रैनाने इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. तुझ्या सोबत खेळण्याचा आनंद काही वेगळाच होता, असं रैना म्हणाला होता.

Feb 5, 2023, 05:07 PM IST