IPL 2024: 'अशा' ठिकाणी असतात कॅमेरे ज्यांचा तुम्ही विचारही नाही करणार, पाहा किंमत
IPL 2024: आयपीएल सामन्यांदरम्यान अनेक ठिकाणी कॅमेरे बसवले जातात. यावेळी स्टंप आणि कॅपसोबत इतर ठिकाणीही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यावेळी कॅमेऱ्यांमध्येही अनेक विविध प्रकार दिसून येतात.
Mar 22, 2024, 07:11 PM IST'धोनीने त्यापेक्षा संघ सोडला असता तर...', माजी भारतीय क्रिकेटपटूने कर्णधारपदावरुन सुनावलं, 'उगाच ऋतुराजला...'
IPL 2024: चेन्नईने आयपीएलच्या पूर्वसंध्येला सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं असल्याचं चेन्नईने जाहीर केलं आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या.
Mar 22, 2024, 01:39 PM IST
RCB Vs CSK संग्रामाने आज IPL 2024 चा श्री गणेशा! पाहा पिच रिपोर्ट, Playing XI आणि हवामानाचा अंदाज
CSK vs RCB Weather and Pitch Report: आजपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आजचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. विराट कोहली की एमएस धोना कोणता संघ जिंकणार? हे पाहेण महत्त्वाचे ठरणार आहे.
Mar 22, 2024, 11:21 AM ISTएका युगाचा शेवट! एमएस धोनीच्या कर्णधारपद सोडण्यामागे नेमकं कारण काय? हे कसले संकेत?
IPL 2024 : आयपीएलचा सतरा हंगाम सुरु होण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला असतानाच क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली. महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला. आता चेन्नईची कमान युवा ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.
Mar 21, 2024, 07:04 PM ISTIPL 2024 मध्ये खेळणार 'हे' पाच वयस्क खेळाडू
IPL 2024 : क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात आयपीएल स्पर्धेला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होतेय. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहेत. पण त्याचबरोबर काही दिग्गज वयस्क खेळाडूंच्या कामगिरीवरही क्रिकेट प्रेमींचं लक्ष असणार आहे.
Mar 20, 2024, 08:37 PM IST'माझा तो व्हिडीओ डिलीट कर ना यार...', बॉबी देओलने एम.एस.धोनीसोबतच Whatsapp chats केले लीक
आता बॉबी देओल आणि एम.एम.धोनीच्या संवादाचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
Mar 20, 2024, 06:54 PM IST'RCB संघात विराट-बाबरने एकत्र खेळावं,' पाकिस्तानी चाहत्याची पोस्ट; हरभजनने दिलं भन्नाट उत्तर 'स्वप्नात...'
IPL 2024: आयपीएलच्या निमित्ताने अनेक देशातील खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. दरम्यान पाकिस्तानच्या एका चाहत्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात विराट आणि बाबर तसंच इतर खेळाडूंना एकत्र खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर हरभजन सिंगने भन्नाट उत्तर दिलं.
Mar 15, 2024, 03:28 PM IST
IPL 2024 : एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण? CSK समोर 'हे' पर्याय
IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई आणि चेन्नईने तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. एम धोनी हा चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलाय. पण धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल असं बोललं जातंय.
Mar 14, 2024, 06:35 PM ISTधोनीला अचानक काय झालं? IPL आधी लूकच बदलला
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरम्यान सलामीचा सामना रंगणार आहे. त्याआधी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा नवा लूक समोर आला आहे.
Mar 6, 2024, 05:13 PM ISTMS Dhoni : 'नवी भूमिका...', चेन्नईचा थाला कॅप्टन्सी सोडणार? फेसबूक पोस्टने उडाली खळबळ
MS Dhoni Annoucement : मी नव्या सीझनची आणि नव्या 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही, अशी पोस्ट महेंद्रसिंग धोनीने (Mahendra singh dhoni) केली आहे. धोनी लवकरच मोठी घोषणा करू शकतो.
Mar 4, 2024, 08:09 PM ISTधोनीने 'त्या' एका उपकाराची परतफेड करण्यासाठी करोडो रुपये नाकारले; 'हा' किस्सा ऐकून मन भरेल
महेंद्रसिंग धोनीने आपल्या करिअरच्या सुरुवातीला फक्त BAS स्टिकर लावले होते. यावेळी त्याने करोडोंचे कॉन्ट्रॅक्ट नाकारले होते. संघर्षाच्या काळात पहिली बॅट स्पॉन्सरशिप देणाऱ्याच्या उपकाराची परतफेड करण्याच्या हेतूने धोनीने हा निर्णय घेतलाहोता.
Feb 14, 2024, 05:49 PM IST
IPL 2024 : एमएस धोनीच्या जर्सीचा फर्स्ट लूक, CSK ने शेअर केला Video
IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम आता काही दिवसांवर आला आहे. स्पर्धेतील सर्व दहा संघ जोरदार तयारीला लागले आहेत. अशात चेन्नई सुपर किंग्सने नव्या हंगामात कर्णधार एम एस धोनीसाठी नवी जर्सी लाँच केली आहे. याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Feb 9, 2024, 08:19 PM ISTRanji Trophy 2024 : धोनीने करियर खराब केलं, पण पठ्ठ्यानं हार मानली नाही; द्विशतक ठोकत दिलं बीसीसीआयला उत्तर!
N Jagadeesan Double Century : धोनीने जगदीसनचं करियर खराब केलंय, असा आरोप केला गेला होता. पण आता सीएसकेच्या माजी खेळाडूने द्विशतक झळकावून सर्वांनाच चकीत केलंय.
Jan 20, 2024, 07:35 PM ISTतुझ्यात असा कोणता गुण आहे जो सचिन, धोनी, विराटमध्ये नाही? गांगुलीने एका शब्दात दिलं उत्तर...
सौरव गांगुलीला भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणलं जातं. सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) भारतासाठी खेळताना अनेक नवे रेकॉर्ड रचले होते. तसंच मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या साथीने भारतासाठी भक्कम फलंदाजी उभी केली होती.
Jan 16, 2024, 05:13 PM IST
MS Dhoni : सचिननंतर आता धोनीलाही मिळालं राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण, कधी अयोध्येला जाणार?
Ayodhya Ram Mandir Invitation : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याला राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण मिळालं आहे.
Jan 15, 2024, 07:54 PM IST