महाराष्ट्र शासनाची माळीनगावच्या अपघातग्रस्तांना मदत
Aug 1, 2014, 06:24 PM ISTदादांना हवंय, सोशल मीडियावर नियंत्रण!
सोशल वेबसाईटवरून राष्ट्रपुरुषांची, इतिहासातील नेत्यांची बदनामी करण्याचं आणि त्यातून जनतेच्या धार्मिक भावनांना धक्का पोहचवण्याचं काही समाजविघातकांचं काम समोर आलंय.
Jun 10, 2014, 04:12 PM ISTमहाराष्ट्र शासनात टायपिस्टची भरती
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयासाठी तसेच सर्व जिल्हा कार्यालयांसाठी लिपिक-टंकलेखक हे पद तत्वावर भरावयाचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २०/०१/२०१४ राहिल.
Jan 9, 2014, 04:42 PM ISTभ्रष्टाचार आणि महागाईला लगाम घाला – राहुल गांधी
आदर्श घोटाळ्याच्या अहवालाचा फेरविचार करावा, असा सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलाय. त्यांच्या या सल्ल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गोत्यात आणलंय.
Dec 27, 2013, 09:35 PM ISTयुवराजांच्या सल्ल्याने मुख्यमंत्री गोत्यात!
आदर्श घोटाळ्याच्या अहवालाचा फेरविचार करावा, असा सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलाय. त्यांच्या या सल्ल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गोत्यात आणलंय.
Dec 27, 2013, 07:16 PM IST<b><font color=red>आदर्श घोटाळाः</font></b> तीन माजी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे
वादग्रस्त आदर्श घोटाळा प्रकरणाचा अहवाल आज अखेर विधीमंडळात सादर करण्यात आला. विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने कृती अहवालसह आदर्शचा अहवाल सभागृहात मांडला.
Dec 20, 2013, 03:15 PM ISTसंजय दत्तची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रातून हालचाली
१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून हालचाल सुरू असल्याची माहिती मिळतेय.
Oct 23, 2013, 05:41 PM ISTफ्रेंडशीप, व्हॅलेन्टाईन्स डेवर राज्य सरकारची बंदी!
रेव्ह पार्ट्यांचं मूळ महाविद्यालयांतील फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये असल्याचा शोध राज्य सरकारनं लावलाय. त्यामुळे यंदा राज्यातील विद्यापीठांना असे ‘डेज’ साजरे न करण्याबद्दलच्या सूचना धाडण्यात आल्यात. पण, यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चांगलीच निराशा झालीय.
Sep 6, 2013, 07:14 PM IST`सुकन्या` योजनेला हिरवा झेंडा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा ‘सुकन्या’ योजनेचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आलाय.
Sep 5, 2013, 09:43 AM ISTनेमेची येतं `पावसाळी अधिवेशन`!
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. `नेमेची येतो मग पावसाळा` या उक्तीप्रमाणे विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर यावेळीही बहिष्कार टाकला.
Jul 15, 2013, 09:27 AM ISTमंत्रालयात धडाडणार ‘रेल्वे सेल’
राज्यामध्ये आता रेल्वे प्रकल्प रखडणार नाहीत, प्रकल्पांची कामे अधिक वेगाने होतील. याचं कारण म्हणजे राज्यशासनानं मंत्रालयात ‘रेल्वे सेल’ची स्थापन केला आहे. या सेलमध्ये रेल्वे अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलीय.
Jun 13, 2013, 08:34 AM ISTपार्किंगच्या अडचणींमळे गाडीचं स्वप्न भंगणार?
राज्यातील विशेषतः मुंबईसारख्या शहरांतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आता गाडी विकत घेण्यावर बंधनं येण्याची शक्यता आहे.
May 21, 2013, 11:31 AM ISTअजितदादांनी केला सरकारचा वांदा
हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. अजित पवारांचं उपमुख्यमंत्री पद आणि सिंचन घोटाळ्याच्या मुद्यावरुन विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अजितदादांमुळे सरकारचा वांदा झाल्याचे दिसतआहे.
Dec 11, 2012, 03:16 PM ISTभाडेवाढ : कोर्टाकडून राज्य सरकारची कानउघडणी
एक समिती रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ कशी काय सुचवू शकते. अशी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारची कानउघडणी केली आहे. सरकारने एक समिती हकीम समितीच्या सूचनांवर ही भाडेवाढ केली होती.
Oct 13, 2012, 06:50 PM ISTकर्नाटकची दडपशाही, विधानभवनाचं उद्घाटन
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, कर्नाटक सरकारनं बेळगावात विधानभवनाचं उद्घाटन केलं. याचे तीव्र पडसाद बेळगाव आणि महाराष्ट्र राज्यभरात उमटले. या दडपशाहीचा राज्यातल्या सर्वच पक्षांनी निषेध केलाय.
Oct 11, 2012, 06:48 PM IST