डान्सबार सुरू करण्याचा निर्णय बदलणार नाही - सुप्रीम कोर्ट
डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
Feb 24, 2016, 02:35 PM ISTचारा छावण्या बंद करण्याचं कारण सांगा - हायकोर्ट
सरकारच्या चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयावर हायकोर्टाचे ताशेरे ओढलेत. चारा छावण्या बंद करण्याचं कारण सांगा असे स्पष्ट निर्देश मंगळवारी मुंबई हायकोर्टानं दिलेत.
Feb 17, 2016, 07:40 AM ISTमुंबईत लोकलची गर्दी टाळण्यासठी शाळा, कार्यालयांच्या वेळेत बदल?
दिवसागणिक मुंबईत गर्दी वाढतच आहे. याचा परिणाम मुंबईतील लोकलवर पडत आहे. त्यामुळे गर्दीला लगाम घालण्यासाठी शाळा आणि सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहेत.
Jan 12, 2016, 01:00 PM ISTराज्यातील दुष्काळग्रस्तांना केंद्राची तुटपुंजी मदत : काँग्रेस, राष्ट्रवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2015, 07:27 PM ISTमॅगीवरील बंदी उठवली, सर्वोच्च न्यायालयाची नेस्लेसह महाराष्ट्र सरकारला नोटीस
आरोग्याला घातक ठरल्याने नेस्लेच्या मॅगीवर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती. मात्र, चाचणीतनंतर मॅगीवर बंदी उठविण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. आज न्यायलयाने नेस्ले कंपनी आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली.
Dec 11, 2015, 12:07 PM ISTराज्य सरकार मॅगींच्या नमुन्यांची तपासणी सुरुच ठेवणार
राज्य सरकार मॅगींच्या नमुन्यांची तपासणी सुरुच ठेवणार
Nov 21, 2015, 01:35 PM ISTअखेल कोल्हापूर टोलमुक्त होणार
टोलवसुलीविरोधात जोरदार आंदोलन करणाऱ्या कोल्हापूरकरांची अखेर टोलवसुलीतून मुक्तता होणार आहे. ३० नोव्हेंबरच्या आत कोल्हापूरचा टोल बंद करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Nov 18, 2015, 04:04 PM ISTदिघा बेकायदा बांधकाम : पोलिसांची खरडपट्टी, ८ जणांवर गुन्हा दाखल
दिघा गावातील बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई हायकोर्टानं नवी मुंबई पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. दोषींविरोधात तक्रार दाखल होत नसेल तर सुमोटो अंतर्गत गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. त्यानुसार याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेत. यात ६ बिल्डर आणि २ एजंटचा समावेश आहे.
Oct 20, 2015, 09:32 AM ISTदाभोलकर हत्या : राज्य सरकारचा सीबीआयचा मदतीचा हात
राज्य सरकारचा सीबीआयचा मदतीचा हात
Aug 20, 2015, 09:38 PM ISTमहाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीचा सरकारचा निर्णय योग्यच- हायकोर्ट
गोवंश हत्या बंदीवर स्थगिती देण्याची तूर्तास गरज नाही, असं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलंय. राज्य सरकारनं घेतलेल्या गोवंश हत्या कायद्यात हस्तक्षेप करण्याची आता तरी गरज नाही, असं मत कोर्टानं व्यक्त केलंय. गोवंश हत्या विरोधात दाखल याचिकेवर २५ जून रोजी अंतिम निकाल देणार आहे.
Apr 29, 2015, 01:40 PM ISTराज ठाकरेंची महाराष्ट्र सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 03:23 PM ISTशिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 09:33 PM ISTशिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव आलाय. स्वाधीन क्षत्रिय यांच्या समितीनं ७ जागांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळतेय.
Jan 12, 2015, 09:22 PM ISTरस्त्यावर थुंकाल तर सावधान!
मुंबईत आता रस्त्यावर थुंकणं हा गुन्हा आहे. रस्त्यावर थुंकलात तर एफआयआर दाखल होऊ शकते. टॅक्सीवाल्यांनी हा गुन्हा केला तर त्यांचं लायसन्स रद्द होऊ शकतं. टीबीसारख्या रोगांवर अंकुश आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हे कठोर धोरण राबवलंय.
Jan 11, 2015, 09:57 PM ISTराज्य सरकारकडून‘पीके’च्या चौकशीसाठी समिती
हिंदू देवतांचा अपमानाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त पीके सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्या नेतृत्वात समिती नेमल्याची माहिती राज्याचे गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी आज दिली.
Dec 31, 2014, 09:00 AM IST