टीकेनंतर सक्तीच्या कर्जवसुलीचं परिपत्रक मागे
शेतक-यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीसाठी सहकार खात्यानं काढलेलं परिपत्रक टीकेची झोड उठल्यानंतर अखेर सरकारनं मागे घेतलंय.
Mar 30, 2017, 06:48 PM ISTअर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात
Mar 6, 2017, 04:10 PM ISTशिर्डी साईबाबा संस्थानावर आयएएस अधिकारी नेमा : सर्वोच्च न्यायालय
श्रीमंत देवस्थानापैकी एक महाराष्ट्र राज्यातील अहमदनगरमधील शिर्डी साई संस्थानचा कारभार आयएएस अधिकाऱ्याच्या हाती सोपवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला दिलेत.
Feb 18, 2017, 09:11 AM IST'लोकशाहीत मोर्चे, आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही'
लोकशाहीत मोर्चे तसंच आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. मात्र शनिवार आणि रविवारी मोर्चे काढल्यास मुंबईत वाहतूक कोंडी जास्त होणार नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
Feb 8, 2017, 04:22 PM ISTराज्यात भाजप-शिवसेना युती सरकारला दोन वर्ष पूर्ण
राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला सत्तेत येऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षात सरकारला अनेक पातळ्यांवर विविध समस्यांचा सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव यांचा समावेश आहे. या आघाड्यांवर आजही सरकारला झगडावे लागतंय. प्रामुख्यानं कोसळलेल्या शेतमालांच्या भावामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.
Oct 31, 2016, 04:15 PM ISTकुपोषणाच्या मुद्द्यावर सरकारला पुन्हा एकदा फटकारलं
कुपोषणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलंय. कुपोषणाची परिस्थिती सुधारण्यासाठी कोर्टानं दिलेले निर्देश गेल्या आठ वर्षांपासून कागदावरच आहेत असं न्यायालयानं सरकारला सुनावलं.
Oct 26, 2016, 03:46 PM ISTमुंबईत सुरु होणार पाणी आणि रस्त्यावर चालणारी बस
महाराष्ट्रात पर्यटनाला आणखी वाव देण्यासाठी राज्य सरकार जमीन आणि पाण्यावर चालणारी बस सेवा सुरु करणार आहे. डक बोट नावाने या बस ओळखल्या जातात. मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांचा आनंद घेण्याची संधी या बसच्या माध्यमातून मिळणार आहे. रस्त्यावर आणि पाण्यावर चालणाऱ्या या बसचं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र टूरिज्म डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (एमटीडीसी) यांच्यामध्ये करार झाला आणि ही सेवा सुरु करण्यात आली.
Oct 18, 2016, 08:09 PM IST2015 पर्यंतची सर्व बांधकामे अधिकृत करणार
2015 पर्यंतची सर्वच्या सर्व अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.
Jul 29, 2016, 02:16 PM ISTकारागृहांच्या सुरक्षेसाठी राज्यसरकारची कठोर पावलं
राज्यातल्या मध्यवर्ती कारागृहांच्या सुरक्षेसाठी राज्यसरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. इजरायल सरकारच्या मदतीनं त्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प राबवण्यात येतोय.
Jul 14, 2016, 08:24 PM ISTतुरडाळीचे भाव गगनाला, आता तूरडाळ रेशनमध्ये
तुरडाळीच्या दर नियंत्रणात येत नसल्यामुळं आता तूरडाळ रेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्यानं हे पाऊल उचललंय.
Jul 5, 2016, 07:55 PM ISTमुंबईतही सम-विषम फॉर्म्युल्याची तयारी
दिल्लीतल्या सम-विषम फॉर्म्युल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही अशा प्रकारची योजना राबवण्याचा विचार मुंबई पालिका करत आहे. त्यासाठी पालिकेच्या वाहतूक खात्याने एक अहवाल बनवला असून तो लवकरच पालिका आयुक्त अजोय मेहता यांना सादर केला जाणार आहे.
Jul 2, 2016, 10:02 AM ISTसीईटीचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा
सीईटीचा निकाल जाहीर झालाय. मेडिकल सामायिक प्रवेश परीक्षेसाठी १७ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
Jun 1, 2016, 07:54 AM ISTरस्त्यावर भीक मागण्यापेक्षा बारमध्ये डान्स बरा - सुप्रीम कोर्ट
रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा बारमध्ये डान्स बरा - सुप्रीम कोर्ट
Apr 25, 2016, 03:35 PM ISTरस्त्यावर भीक मागण्यापेक्षा बारमध्ये डान्स बरा - सुप्रीम कोर्ट
डान्स बारवरून सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय. कोर्टानं आदेश दिल्यानंतरही डान्सबारना वेळेत परवाना का दिला जात नाहीये, असा सवाल सुप्रीम कोर्टानं केलाय.
Apr 25, 2016, 01:59 PM ISTडान्स बारवरुन कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं
डान्स बारवरुन कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं
Apr 18, 2016, 05:24 PM IST