maharashtra government

गोविंदाच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

दहीहंडीसाठी राज्य सरकारनं गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला केलाय. 

Jul 10, 2017, 04:44 PM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार राजू शेट्टींचा सरकारला इशारा

 १ जुलैपर्यंत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सगळ्या प्रमुख शहराचा दूध, भाजीपाला रोखू असा स्पष्ट इशारा आज खासदार राजू शेट्टींनी दिलाय. आजपासून राज्यात शेतक-यांनी पुकारलेल्या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचंही शेट्टींनी स्पष्ट केलं आहे.

Jun 1, 2017, 03:30 PM IST

उद्धव ठाकरे यांना चंद्रकांत पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्याला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

May 4, 2017, 04:42 PM IST

उत्सव, धार्मिक देणगीसाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक!

उत्सव, धार्मिक कार्यक्रमांकरता देणगी वसूल करण्यासाठी, धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. परवानगी प्रक्रियेला वेळ लागत असल्यास, धर्मादाय आयुक्तांकडे किमान सात दिवस आधी अर्ज करावा लागणार आहे.

Apr 20, 2017, 01:07 PM IST

'बलात्कार पीडित महिलेच्या पोटी जन्माला येणाऱ्या आपत्यांबाबत कल्याणकारी योजना आहे का'

बलात्काराच्या घटनेनंतर पीडित महिलेच्या पोटी जन्माला येणा-या आपत्याबाबत राज्य सरकारची काही कल्याणकारी योजना आहे का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. 

Apr 20, 2017, 08:17 AM IST