Maharashtra Assembly Election: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेचा (Maharashtra Assenbly) निकाल अखेर लागला आहे. महायुतीला 225 जागा मिळत असल्याचं दिसत असून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. यात भाजपाला तब्बल 130, शिवसेनेला 54 आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला 50 जागा मिळत आहेत. दरम्यान, आर्थिक राजधानी मुंबईत नेमका काय निकाल लागला आहे हे जाणून घ्या.
मुंबईत महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 14 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपाला सर्वाधिक 15 आणि ठाकरेंच्या शिवसेनाला 10 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान मुंबईतील 36 निकालांचा नेमका काय निकाल लागला आहे हे एका क्लिकवर जाणून घ्या -
भाजप- 15
शिवसेना ठाकरे गट - 10
शिवसेना शिंदे गट - 6
काँग्रेस - 3
समाजवादी पार्टी - 1
राष्ट्रवादी अजित पवार गट - 1
1 - कुलाबा -राहूल नार्वेकर- भाजप
2 - मलबार हिल-मंगलप्रभात लोढा - भाजप
3- भायखळा-मनोज जामसुतकर-ठाकरे
4 - मुंबादेवी-अमिन पटेल - काँग्रेस
5 - शिवडी -अजय चौधरी - ठाकरे
6 - वरळी -आदित्य ठाकरे - ठाकरे
7 - वडाळा-कालीदास कोळंबकर - भाजप
8 - सायन कोळीवाडा -तमिळ सेल्वन- भाजप
9 -धारावी-ज्योती गायकवाड काँग्रेस
10 -माहीम - महेश सावंत- ठाकरे
11- बोरीवली-संजय उपाध्याय- भाजपा
12 -दहीसर-मनिषा चौधरी-भाजप
13 - मागाठाणे- प्रकाश सुर्वे- शिंदे
14 - कांदिवली-अतुल भातखळकर- भाजपा
15 - चारकोप-योगेश सागर- भाजपा
16 -मालाड-अस्लम शेख- काँग्रेस
17 - जोगेश्वरी पूर्व-अनंत नर-ठाकरे
18 - दिंडोशी-सुनील प्रभू- ठाकरे
19 - गोरेगांव-विद्या ठाकूर- भाजपा
20 - वर्सोवा-हारूण खान- ठाकरे गट
21 - अंधेरी पश्चिम-मुरजी पटेल-शिंदे गट
22 - अंधेरी पूर्व-अमित साटम-भाजप
23 - मुलुंड-मिहिर कोटेचा भाजपा
24 - विक्रोळी-सुनील राऊत- ठाकरे
25 - भांडुप पश्चिम-अशोक पाटील-शिंदे गट
26 - घाटकोपर पश्चिम-राम कदम- भाजप
27 - घाटकोपर पूर्व-पराग शहा- भाजपा
28 - मानखुर्द शिवाजीनगर-अबू आझमी-सपा
29 - विलेपार्ले-पराग अळवणी-भाजपा
30 - चांदिवली-दिलीप लांडे- शिंदे
31 - कुर्ला-मंगेश कुडाळकर-शिंदे गट
32 - कलिना-संजय पोतनीस-ठाकरे
33 - वांद्रे पूर्व- वरूण सरदेसाई-ठाकरे
34 - वांद्रे पश्चिम-आशिष शेलार-भाजपा
35 - अनुशक्तीनगर-सना मलिक-राष्ट्रवादी अजित पवार
36 - चेंबुर-तुकाराम काते-शिंदे गट