कर्जमाफीसाठी सरकारला अखेर मुहूर्त सापडला
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारला अखेर मुहूर्त सापडलाय आहे.
Oct 16, 2017, 07:16 PM ISTकिटकनाशकांमुळे मृत्यू प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
विषारी किटकनाशकांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Oct 5, 2017, 07:22 PM ISTठाकरे स्मारकाविरोधातील याचिका रद्द करा - राज्य सरकार
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका रद्द करा, अशी मागणी राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे.
Oct 5, 2017, 02:29 PM ISTयवतमाळ । बच्चू कडूंनी रुग्णालयात घेतली शेतकर्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2017, 04:42 PM ISTझोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणात बदल करणार - मुख्यमंत्री
राज्य शासनाचे गृहनिर्माण धोरण गुंतवणुकदारांसाठी पुरक असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणामध्ये बदल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
Sep 21, 2017, 11:30 PM ISTअंगणवाडी सेविका संप मोडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संप मोडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला आहे. अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे काम करण्यास आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने राज्य शासनाचा डाव फसलाय. त्यामुळे ११ व्या दिवशी संप सुरुच आहे. हा संप आता चिघळणार असल्याचे स्पष्ट झालेय.
Sep 21, 2017, 10:17 PM ISTमराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून हालचाल, चंद्रकांत पाटील अध्यक्षपदी
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे. याचे अध्यक्षपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेय.
Sep 13, 2017, 04:32 PM ISTमराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून हालचाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 03:43 PM ISTराज्य पुरस्कारांची घोषणाच नाही, शिक्षकांतून तीव्र नाराज
शिक्षक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही अजून राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणाच सरकारकडून झालेली नाही. म्हणून तातडीनं राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्याची मागणी, शिक्षक परिषदेनं पत्राद्वारे शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.
Sep 1, 2017, 07:39 AM ISTध्वनिप्रदूषण | महाराष्ट्र सरकारने माफीनामा सादर करवा: अभय ओक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 09:34 PM ISTझी २४ तास आणि राज्य सरकारच्या अवयवदान मोहिमेमुळे महाराष्ट्र ठरणार अव्वल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 06:16 PM ISTनाशिक: सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी; सुकाणू समितीचे चक्का जाम आंदोलन
नाशिक: सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी; सुकाणू समितीचे चक्का जाम आंदोलन
Aug 14, 2017, 03:06 PM ISTसरकारी बैलाचा ढोल फोडावा लागेल: उद्धव ठाकरे
द्यायची असेल तर सरसकट आणि सरळसोट कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची चेष्टा करू नका
Aug 7, 2017, 02:10 PM IST...तर संजय दत्तला पुन्हा तुरुगांत पाठवणार - महाराष्ट्र सरकार
अभिनेता संजय दत्तनं एकाच वेळी पॅरोल आणि फरलो अर्ज केल्यानंतर त्याला दोन्ही एकाच वेळी दोन्ही अर्ज मंजूर कसे काय करण्यात आले असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे.
Jul 27, 2017, 04:00 PM ISTशेतकरी कर्जमाफी : सरकारची जाहिरातीवर लाखो रूपयांची उधळपट्टी
सरकारने गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा शेतक-यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसला तरी सरकारनं या घोषणेची जोरदार जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीपोटी सरकारनं तब्बल ३६ लाख ३१ हजार रूपयांची उधळपट्टी केली.
Jul 20, 2017, 07:32 PM IST