सावधान! कफ सिरपमध्ये अळ्या; पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी
Nandurbar news: घरी लहान मुलांना सर्दी किंवा खोकला झाला तर आपण शक्यतो कप सिरप देतो. पण आता हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरत आहे. एका रुग्णालयात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 10, 2024, 12:20 PM ISTआमची बाजू सत्याची आहे, आमदार अपात्रता निकालावर दिपक केसरकरांचं विधान
Minister Deepak Kesarkar On ShivSena MLA Disqualification Verdict
Jan 10, 2024, 11:35 AM ISTचुकीचा निर्णय दिल्यास सुप्रीम कोर्टात जावं लागेल, कॉंग्रेस आमदार सत्तेज पाटील यांची मागणी
Congress Leader Satej Patil On MLA Disqualification Verdict
Jan 10, 2024, 11:30 AM ISTआमदार अपात्र निकाल आमच्या बाजूने लागेल, शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकरांचा विश्वास
Shinde Camp MLA Balaji Kalyankar On MLA Disqualification Verdict
Jan 10, 2024, 11:25 AM ISTशिवसेना आमदार अपात्रतेचा आज निकाल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार फैसला
Minister shambhuraj Desai On Shiv Sena MLA Disqualification Verdict
Jan 10, 2024, 11:20 AM ISTShivsena 16 MLA Disqualification Reslut | आमदार अपात्रता निकालाआधी मंत्रिमंडळाची बैठक, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चेची शक्यता
Shivsena 16 MLA Disqualification Reslut Maharashtra News
Jan 10, 2024, 11:15 AM IST'मोदींमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला की ते...'; आमदार अपात्रता निकालाआधीच राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shiv Sena MLA Disqualification: संजय राऊत यांना अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दाओस दौऱ्याचाही उल्लेख करत हा निकाल आधीपासून ठरला असल्याचा दावा केला आहे.
Jan 10, 2024, 10:51 AM ISTअलिबाग तालुक्यात एकच खळबळ; तरुणाने बनविली 113 बेकायदा शस्त्रे
आजच्या युवा पिढीचं अनेकदा कौतुक होतं. कारण त्यांची कमालीची हुशारी... रोह्यात एका तरुणाने तब्बल 113 बेकायदा शस्त्रे सापडली आहेत.
Jan 10, 2024, 09:48 AM ISTMLA Disqualification: बंड केलं 40 आमदारांनी मग अपात्रतेची याचिका 16 आमदारांविरोधातच का?
Shiv Sena MLA Disqualification: विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील आमदारांनी 2022 साली जून महिन्यामध्ये बंडखोरी केली आणि ते सुरतला गेले. त्यानंतरच्या सत्तानाट्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
Jan 10, 2024, 08:10 AM ISTकोणत्याही बाजूने निकाल लागला तरी 'या' 2 आमदारांची आमदारकी कायम राहणार, कारण...
Shiv Sena MLA Disqualification : राज्याच्या सत्तानाट्यातील महत्त्वाचा अंक थोड्याच वेळात. कोणाची आमदारकी जाणार, कोणाची राहणार? पाहा...
Jan 10, 2024, 07:54 AM IST
महेश जाधव यांचे मनसेवर गंभीर आरोप, नवी मुंबईत मनसैनिक-माथाडी कामगार भिडले
Navi Mumbai Latest News: माथाडी कामगार महेश जाधव यांनी मनसेवर मारहाणीचे आरोप केले आहेत. यानंतर नवी मुंबईत माथाडी कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहिला झाला.
Jan 9, 2024, 05:14 PM ISTलक्षद्वीपबद्दल 'या' 10 गोष्टी तुम्हाला माहित आहे का?
लक्षद्वीप हे भारतातील महत्त्वाच्या बेटांपैकी एक आहे. आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेले लक्षद्वीप वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या चर्चेत आहे.
Jan 8, 2024, 10:11 AM ISTSharad Mohol : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?
Swati Mohol Meet Devendra Fadanvis : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी डीपी रोडवरील पुणे शहर (Pune News) भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Jan 7, 2024, 07:05 PM ISTमोठी बातमी! कार घेणे होणार महाग! 3 बँकांनी वाढवले वाहन कर्जावरील व्याजदर
Car Loan Interest Rate : अनेक जण नवीन कार घेण्यासाठी कार लोन घेतात तर काही पूर्ण पैसे देऊन नगदी कार खरेदी करतात. जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
Jan 7, 2024, 05:59 PM ISTInd vs Afg: अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची आज होणार घोषणा, कर्णधारपदी कोणाची लागणार वर्णी?
India vs Afghanistan T20 Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी 20 मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीत होणार आहे. मात्र अफगाणिस्तानविरूद्ध भारत या सामन्यात टीम इंडियामधून कर्णधारपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 7, 2024, 11:16 AM IST