kiara advani

आमीरच्या गृहप्रवेशावरून वाद, जाहिरातीत हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

बॉलिवूड अभिनेता आमीर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या (Netizens) निशाण्यावर आलाय. 

 

Oct 13, 2022, 11:38 PM IST

ज्येष्ठ नागरिकांची काळजी दाखवत भर गर्दी अडकलेल्या Kiara चा Video Viral होताच Urfi Javed चीच का झाली चर्चा?

नुकताच अभिनेत्री कियारा अडवाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Oct 13, 2022, 01:25 PM IST

आलिया-रणबीर पाठोपाठ बॉलीवूडचे 'हे' कपल अडकणार लग्नबंधणात... या ठिकाणी घेणार सप्तपदी

'कॉफी विथ करण'मध्ये (Coffee with Karan) दोघांनीही आपापल्या मनात दडलेली स्वप्ने सांगितली. मोठ्या बिनधास्तपणे सर्वांसमोर ठेवली.

Oct 11, 2022, 10:11 PM IST

कियारा नाही तर सिद्धार्थला लागले नोराच्या सौंदर्याचे वेड, पाहा काय करतोय अभिनेता

सिद्धार्थ हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

Sep 11, 2022, 01:06 PM IST

'ही' गोंडस चिमुरडी आज आहे बॉलिवूडमधील सुपरहिट अभिनेत्री, या अभिनेत्याला करतेय डेट

अभिनेत्रीने आपला बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमधील गोंडस चिमुरडी आपल्या वडिलांच्या मांडीत दिसत आहे. बघा तुम्हाला ओळखता येते का? 

Aug 27, 2022, 08:34 PM IST

करण जोहरच्या शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने दिली प्रेमाची कबुली..किआरा नाही तर या अभिनेत्री..

 करण जोहरचा शो कॉफी विथ करणचा(KOFEE WITH KARAN) हा सिझन सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे,अनेक मोठमोठे कलाकार या सिझन ला हजेरी लावत आहेत,कलाकारांकडून सत्य कस बाहेर काढायचं हे करणकडून शिकण्यासारखं आहे ,

Aug 18, 2022, 06:56 PM IST

'या' Bollywood Diva च्या एण्ट्रीनंतर, Bhool Bhulaiya 3 मधून कियारा अडवाणीला दाखवला बाहेरचा रस्ता?

‘भूल भुलैय्या 2’ हा 2022 मधील सर्वात यशस्वी बॉलिवूड चित्रपट असून चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 181.60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

 

Aug 11, 2022, 12:23 PM IST

'तुझी पँट कुठे आहे?', कियारा अडवाणी ट्रोलिंगचा शिकार

कियाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. 

Aug 7, 2022, 03:49 PM IST

Sidharth Malhotra ला भेटण्यासाठी किआरा गुपचूप पोहोचली 'या'ठिकाणी, Video Viral

सिद्धार्थला भेटण्यासाठी किआरा पोहोचली 'या' थराला.... व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रंगतेय तुफान चर्चा

 

Aug 3, 2022, 03:28 PM IST

किआरा- सिद्धार्थचा खासगी व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांनी मिळाली 'त्या' प्रश्नांची उत्तरं

ब्रेकअपच्या चर्चांनंतर किआरा- सिद्धार्थच्या प्रेमाचा बोलबाला, खासगी व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी मिळाली 'त्या' प्रश्नांची उत्तरं

 

Aug 1, 2022, 08:01 AM IST

Kiara Advani चे टक्के पाहून उंचावतील अनेकांच्या भुवया

Jai Hind College ची विद्यार्थीनी किआरा आडवाणी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, अभिनेत्रीचे टक्के पाहून बसेल धक्का 

 

Jul 26, 2022, 03:54 PM IST