Sidharth-kiara लग्न कन्फर्म..सलमान खानने केले शिक्कामोर्तब..व्हिडीओ पाहून चाहते

सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यावर जाहीर शिक्कामोर्तब केलं नसलं तरी त्यांच्या लिंकअपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. हे दोन्ही स्टार्स पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

Updated: Oct 16, 2022, 04:31 PM IST
Sidharth-kiara लग्न कन्फर्म..सलमान खानने केले शिक्कामोर्तब..व्हिडीओ पाहून चाहते title=

kiara sidharth wedding: कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (kiara advani sidharth malhotra wedding) ​​हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं. सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यावर जाहीर शिक्कामोर्तब केलं नसलं तरी त्यांच्या लिंकअपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. हे दोन्ही स्टार्स पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

आता त्यांच्या लग्नाच्या बातम्यांवर सलमान खान ने वक्तव्य केलं आहे त्यांनतर चर्चेला उधाण आलं आहे (salman khan confirm about sidharth kiara wedding news) 
बिग बॉस 16 च्या मंचावर सिद्धार्थने हजेरी लावली होती त्यावेळी  सलमान खान ने  कियाराच्या नावाने सिडला छेडले आणि त्याचे अभिनंदनही केले.  यावेळी सिद्धार्थ अक्षरशः लाजला आणि लाबूंद झाला.  शेरशाह अभिनेता लालबुंद झालेला दिसला.

आणखी वाचा: तोपर्यंत सलमान अविवाहितच राहणार..वडील सलीम खानच्या वक्त्यव्याने एकच खळबळ..

सिद्धार्थ बिग बॉस 16 च्या ताज्या भागात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसोबत  (rakul preet singh)त्यांच्या आगामी चित्रपट थँक गॉडच्या  (thank god movie promotion) प्रमोशनसाठी आला होता. यावेळी दोघांनी स्पर्धकांसोबत खूप धमाल केली .मात्र खरी चर्चा झाली ती सलमान आणि सिद्धार्थच्या मस्तीची. (Sidharth kiara marriage confirms by salman khan video goes viral )

यावेळी सलमान खान म्हणाला "अभिनंदन सिद्धार्थ, शादी मुबारक हो. कियारा निर्णय आपने लिया है... प्यारा निर्णय. 
असं बोलून एक प्रकारे इन्डायरेक्ट्ली दोघांच्या लागणीची ऑफिशियल अन्नोउंसमेंटच केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काळात बॉलीवूड मध्ये आणखी एका घरात शेहनाई वाजणार हे नक्की . सिद्धार्थ आणि कियाराच्या फॅन्ससाठी तर ही खूप मोठी बातमी आहे. चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

आणखी वाचा: viral या अभिनेत्रीने निर्वस्त्र होत बाथटबमध्ये चक्क कुत्र्यासोबत..,चाहते संतापले

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं. सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यावर जाहीर शिक्कामोर्तब केलं नसलं तरी त्यांच्या लिंकअपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. हे दोन्ही स्टार्स पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. (Sidharth kiara marriage confirms by salman khan video goes viral )

विक्की-कतरिनासारखं करणार लग्न?
सूत्रानुसार, 'कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचं नातं सुरुवातीच्या टप्प्यात आहे. दोघंही लवकरच लग्न करणार आहेत असं म्हणता येत नाही. मात्र कतरिना कैफ आणि विकी कौशलने चाहत्यांना जसं आश्चर्यचकित केलं हे लोकांना चांगलंच ठाऊक आहे. कदाचित कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राही पुढच्या वर्षी लग्न करुन चाहत्यांना सरप्राईज देतील. सिद्धार्थ आणि कियारा पुढील वर्षी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करू शकतात.दोघेही इंडस्ट्रीतील तरुण कलाकार आहेत