Kiara Advani चे लग्नाआधीच 'ते' फोटो व्हायरल..चाहते घायाळ..

अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत.

Updated: Nov 5, 2022, 09:09 AM IST
Kiara Advani चे लग्नाआधीच 'ते' फोटो व्हायरल..चाहते घायाळ..  title=

Kiara Advani post new glamorous photo: अभिनेत्री कियारा अडवाणी (kiara advani) तिच्या सौंदर्यासाठी इंडस्ट्रीत ओळखली जाते. सध्या ती लगीनघाईत व्यस्त  (kiara and siddharth busy in wedding )आहे. 

मात्र तरीही ती तितकीच ऍक्टिव्ह आहे. ती तिच्या सोशल मीडियावर जे काही शेअर करते ते व्हायरल होत असते.

आणखी वाचा: बिपाशाने केलं मॅटर्निटी फोटोशूट.. कपडे पाहून लोक संतापले

आज आम्‍ही तुम्‍हाला कियाराचे असे काही फोटो दाखवणार आहोत जे खूप व्‍हायरल होत आहेत. कियाराचं वेळापत्रक व्यस्त असलं तरी ती इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करायला विसरत नाही.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत.

अतिशय बोल्ड आणि फॅशनेबल फोटोला प्रचंड लाईक्स आणि कॉमेंट्स येत आहेत. (Kiara Advani Fashion) 

आणखी वाचा: दुश्मनांसोबतही करत नाही असं काही केलं स्वतःच्याच पाळीव श्वानासोबत..नेटकरी भयंकर संतप्त

कियारा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते ती नेहमीच आपले सुंदर फोटो व्हिडीओ पोस्ट करत असते तिने फोटो टाकल्या टाकल्या त्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव होतो.  (likes and comments on post)

सध्या पोस्ट केलेला फोटोसुद्धा असाच आहे,यात  कियारा स्ट्रॅपलेस शीअर-लाँग ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. मोकळे सोडलेले कुरळे केस आणि सिम्पल मेकअप  (simple makeup)लोकसुद्धा कियाराला मोहक दिसण्यासाठी पुरेसा आहे असच दिसतंय. कियाराच्या याही फोटोना  प्रचंड लाईक्स आणि कॉमेंट्स मिळत आहेत. 

फोटो पोस्ट करताना कियाराने चाहत्यांनाच त्याला कॅप्शन देण्याचं सुचवलंय. यावर आता चाहते हटके हटके कॅप्शन देऊ लागले आहेत. फोटोंना चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. या फोटोत कियारा फॅशन आणि स्टाइलमध्येही सगळ्यांना मात देताना दिसत आहे.

हा फोटो शेअर करताना कियाराने कॅप्शनमध्ये चाहत्यांनाच कॅप्शन देण्याचे आवाहन केले आहे. फोटोंना चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. या फोटोत कियारा फॅशन आणि स्टाइलमध्येही सगळ्यांना मात देताना दिसत आहे.

हा फोटो शेअर करताना कियाराने कॅप्शनमध्ये चाहत्यांनाच कॅप्शन देण्याचे आवाहन केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)