कपिल म्हणतो, 'सैराट झालं जी'

Jun 06, 2016, 14:26 PM IST
1/10

पहिल्यांदाच कोणतातरी मराठी सिनेमाचं प्रमोशन कपिल शर्माच्या हिंदी शोमध्ये होणार आहे. हा देखील एक अनोखा रेकॉर्ड आहे.

2/10

सैराट या मराठी सिनेमाने बॉलिवूडमधील कलाकारांना देखील दखल घ्यायला लावली.

3/10

एपिसोडनंतर कपिल शर्मानेही मोठ्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. 

4/10

हा एपिसोड कधी प्रसारित केला जाणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

5/10

मराठी सिनेमा अपग्रेड होत असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या एपिसोडनंतर दिली. 

6/10

आकाश, तानाजी आणि अरबाज यांनी यावेळी झिंगाट गाण्यावर ताल धरला. 

7/10

सैराटच्या संपूर्ण टीमने कपिलच्या शोमध्ये मजा मस्ती केली. 

8/10

यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे, रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख, अजय-अतुल उपस्थित होते. 

9/10

एखाद्या मराठी चित्रपटाने हिंदीच्या शोमध्ये जाण्याची पहिलीच वेळ

10/10

नुकतीच कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये सैराटच्या टीमने हजेरी लावली होती. 