कपिल-सुनीलच्या वादावर बोलला सलमान, कपिलला दिला सल्ला
बॉलिवूड स्टार सलमान खान आणि कपिल शर्मा एक चांगले मित्र तर आहेत. पण कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यामध्ये झाल्याल्या भांडणावर सलमान खानने कपिलला सल्ला दिला आहे. कपिलने आपल्या स्टारडमवर नियंत्रण ठेवावे असं सलमान खानने म्हटलं आहे.
Mar 26, 2017, 01:14 PM ISTफक्त पुढचा एक महिना कपिल सोबत काम करणार सुनील ग्रोवर
कपिल शर्मा, त्याचा शो आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये आता काहीच आलबेल नाही. दिवसेंदिवस त्याच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.
Mar 25, 2017, 04:10 PM ISTसहकलाकारांनंतर कपिलवर आता बॉलिवूडही नाराज
सुनिल ग्रोवर आणि इतर कलाकारांसोबत झालेला कपिलचा वाद काही थंड व्हायला तयार नाही. त्यातच आता बॉलिवूडचे काही कलाकारांनीदेखील कपिलच्या शोमध्ये यायला नकार दिलाय.
Mar 24, 2017, 04:22 PM IST'...तर सिद्धूंना शोमध्ये सहभागी होण्यास माझा विरोध नसेल'
पंजाबचे नवनिर्वाचित मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचा कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधील सहभागाबाबतचा संभ्रम अधिकच वाढत चाललाय.
Mar 23, 2017, 05:43 PM ISTसुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात काय बिनसलं..
कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात वाद वाढत आहे. याचा थेट परिणाम द कपिन शर्मा शो वर पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनील ग्रोवरनंतर आता चंदन प्रभाकर आणि अली असगर यांनीही शोवर बॉयकॉट टाकला आहे. आता कपिलला किकू शारदा आणि नवज्योतसिंग सिद्धूसोबत शुटिंग करणे भाग पडले.
Mar 22, 2017, 09:12 PM ISTडॉक्टर गुलाटी, चंदू चायवाला, नानीचाही 'कपिल'च्या कार्यक्रमाला दांडी...
सुनिल ग्रोवर आणि कपिल शर्मामध्ये झालेल्या वादानंतर चंदन आणि अली अझगर हे दोन सहकलाकारही कपिलवर नाराज असल्याचं दिसतंय.
Mar 22, 2017, 02:10 PM ISTकपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमध्ये हाणामारी... कपिल म्हणतो...
सोनी टीव्हीवरील द कपिल शर्मा शो मालिकेतील कलाकार कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात भांडण होऊन मारामारी झाल्याची चर्चा सर्वत्र चालू असताना, हे भांडण घरगुती असून ते लवकरच मिटेल. त्यामध्ये कुणी जास्त दखल देण्याची गरज नाही, असे आपल्या फेसबूक पोस्ट द्वारे कपिल शर्माने शेअर केले आहे.
Mar 20, 2017, 05:11 PM ISTकपिल शर्माने केलं जाहीर, कोणावर करतो प्रेम
कपिल शर्माने सगळ्यांन समोर प्रेम जाहीर केलं
Mar 18, 2017, 01:11 PM ISTकॉमेडी स्टार कपिल शर्माचा नेत्रदानाचा निर्णय
कॉमेडी किंग कपिल शर्माने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मृत्यूनंतर शरीराचा एक छोटासा अवयवही खूप काही करु शकतो, याची कल्पनाही आपल्याला नसते, असं कपिल म्हणाला.
Mar 6, 2017, 12:07 AM ISTसचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही, कारण...
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित असतात, मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अजुनही कपिलच्या शोमध्ये सामिल झालेला नाही.
Feb 13, 2017, 06:57 PM ISTकपिल आणि इरफान विरोधात खटला दाखल करणार मुंबई पोलीस
मुंबई पोलीस कपिल शर्मा आणि इरफान खानच्या विरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत.
Feb 2, 2017, 10:45 AM ISTकपिल शर्माचे नव्या वर्षात येणार दोन नवे शो
२०१६ मध्ये 'द कपिल शर्मा शो'ने मोठं यश मिळवलं. कॉमेडी किंग म्हणून कपिल शर्माने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. आज त्याचे अनेक चाहते आहेत. अशा चाहत्यांना कपिल शर्मा एक आनंदाची बातमी देणार आहे. कपिल शर्मा २०१७ मध्ये प्रेक्षकांसाठी २ नवे कॉमेडी शो घेऊन येणार आहे.
Jan 2, 2017, 03:10 PM ISTअवैध बांधकामप्रकरणी कपील शर्माला तात्पुरता दिलासा
हास्य कलाकार कपील शर्मा याने केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामा विरोधात १७ जानेवारी पर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Dec 22, 2016, 11:02 PM ISTकपिल शर्मा आणि इरफान खानच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिलासा पण
अभिनेता कपिल शर्मा आणि इरफान खान यांनी केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामाविरोधात पुढील दोन आठवडे कोणतिही कारवाई करू नये असे आदेश आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Nov 24, 2016, 05:17 PM ISTकपिल शर्माला मुंबई हाईकोर्टाचा तात्पुरता दिलासा
कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई हाईकोर्टातून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कपिल शर्माने बीएमसीविरोधात मुंबई हाइकोर्टात याचिका दाखल केली होती. कपिल शर्माने केलेलं बांधकाम तोडू नये म्हणून त्याने याचिका दाखल केली होती. या बांधकामावर कारवाई होण्यापासून २३ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
Oct 17, 2016, 04:55 PM IST