कॉमेडियन कपिल शर्माला रुग्णालयात केलं दाखल
कॉमेडियन कपिल शर्माच्या फॅन्ससाठी एक बॅड न्यूज आहे. कपिल शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कपिल शर्माला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लो बीपीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर येत आहे.
Jun 1, 2017, 10:12 AM ISTVIDEO : सुनीलशी फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणावर कपिल शर्माने उडवली खिल्ली
कॉमेडियन सुनील ग्रोवर यांच्यासोबत फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणाला आता खूप दिवस झाले, पण हा वाद कपिल शर्मा अजून विसरलेला दिसत नाही. आता या दुःखाला विसरण्यासाठी कपिल शर्मा या वादाची खिल्ली उडवत आहे.
May 29, 2017, 07:08 PM IST'द कपिल शर्मा' शोमध्ये पुन्हा येणार ही कलाकार
'द कपिल शर्मा' शोला कपिल आणि सुनिल ग्रोव्हरच्या वादामुळे उतरती कळा लागली होती. परंतू आता हा शो पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे. शोमध्ये अनेक नवीन कलाकार येणार आहेत. परंतू सुनिल ग्रोव्हरची जागा भरणे शक्य नव्हते. त्यामुळे आता काही जुनीच कलाकार मंडळी या शोमध्ये पुनरागम करणार आहेत.
Apr 15, 2017, 01:34 PM ISTकपिल शर्माची एक्स गर्लफ्रेंड बदला घेण्याच्या तयारीत ?
सुनील ग्रोवरसोबत वाद झाल्यानंतर एक-एक करत सगळे सहकारी कपिलची साथ सोडून जातांना दिसत आहे. यामुळे कपिल शर्मा शोच्या टीआरपी सतत घसरतांना दिसत आहे. कपिल शर्माचे वाईट दिवस सुरु होताच त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने देखील त्याच्याशी बदला घेण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
Apr 10, 2017, 05:42 PM ISTआता कपिल शर्माचे शेजारीही अडचणीत
मॅग्रोव्ह तोड प्रकरणात कपिल शर्मा याच्यानंतर आता त्याच्या शेजा-यांवर कु-हाड कोसळणार आहे.
Apr 6, 2017, 08:57 PM ISTमशहूर गुलाटीची 'घरवापसी' नक्की
जवळपास महिनाभराने कपिल शर्मा शोविषयी काही चांगली बातमी येतेय. माध्यमांमध्ये चालत असलेल्या बातम्यांनुसार, सुनिल ग्रोवर द कपिल शर्मा शोमध्ये परतोय.
Apr 5, 2017, 02:04 PM IST'कपिल-सुनील पुन्हा एकत्र दिसणार नाहीत'
सुनिल ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्या वादावर कॉमेडियन राजू श्रीवास्तवने मोठा खुलासा केलाय.
Apr 5, 2017, 10:38 AM ISTआता जाणवतोय कपिलच्या स्वभावात फरक
एकूण परिस्थिती पाहता असं वाटतंय की, कपिलचा स्वभाव त्याच्या आणि सुनिलच्या वादाचं मुख्य कारण ठरला. कपिलच्या उध्दट आणि बेदरकार स्वभावामुळे त्याला आज या परिस्थितीमध्ये नेऊन सोडलं.
Apr 4, 2017, 05:37 PM ISTकपिल शर्मा शोला चॅनलचा अल्टिमेटम
कपिल शर्माच्या शोचा वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. त्याच्या चिंतेत भर म्हणून की काय आता सोनी चॅनलनेही त्याला अल्टिमेटमच दिलाय.
Apr 3, 2017, 03:28 PM ISTपाहा कपिल शर्माच्या शोमध्ये कोण असणार नवे कलाकार
कपिल शर्माने त्याच्या शोमधील गुत्थीची भूमिका करणाऱ्या सुनील ग्रोवरवर पर्याय शोधला आहे. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात वाद झाल्यानंतर सुनील सोबत अली, सुगंधा आणि चंदनने देखील शो सोडला आहे. त्यामुळे कपिल शर्मा शोला मोठं नुकसान होणार आहे.
Mar 30, 2017, 08:10 PM ISTकपिल आणि सुनिल करणार एकत्र काम
द कपिल शर्मा शोविषयी खूप दिवसांनी एक चांगली बातमी आहे. एवढ्या मोठ्या भांडणानंतरही कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोवर एकत्रच काम करणार आहेत.
Mar 28, 2017, 07:07 PM ISTराजू श्रीवास्तवने खोलली कपिलची पोल, केला मोठा खुलासा
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्या वादावर कॉमेडियन राजू श्रीवास्तव याने मोठा खुलासा केला आहे. मला नाही वाटतकी कपील फटकळ आहे. तो केवळ आपल्या यशाचा दबाव सहन करू शकत नाही, अशी कपिलची पोल खोल केली आहे.
Mar 28, 2017, 06:57 PM ISTतमाशा बघतोय, मजा येतेय - सुनील ग्रोव्हर
कॉमेडियन कपिल शर्मासोबतच्या वादानंतर डॉ. मशहूर गुलाटी म्हणजेच सुनील ग्रोव्हरने अखेर मौन सोडलेय. कपिलने सोशल मीडियावर याप्रकरणी माफी मागितल्यानंतर सुनीलने यावर विधान केलंय.
Mar 27, 2017, 08:04 PM ISTकपिलच्या अडचणीत आणखी भर
विमानातील गैरवर्तणुकीप्रकरणी एअर इंडियाने शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी घातलेली असतानाच आता कॉमेडियन कपिल शर्मावरही बंदी घालण्याची शक्यता आहे.
Mar 27, 2017, 04:20 PM ISTकपिलसोबत भांडणानंतर येथे परफॉर्म करणार सुनील ग्रोवर
'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिल शर्माचे सहकारी त्याला सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. कपिल शर्मा आणि सहकाऱ्यांमधला वाद आता टोकाला पोहोचला आहे. सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातील वाद अजूनही संपलेला नाही. पण सुनील ग्रोवर १ एप्रिलपासून दिल्लीमध्ये लाईव्ह शो परफॉर्म करणार आहे. सुनील ग्रोवर सोबत किकू शारदा देखील परफॉर्म करणार आहे.
Mar 26, 2017, 02:30 PM IST