IPL 2025 : मुंबई इंडियन्सने ईशानला ऑक्शनमध्ये का खरेदी केलं नाही? कॅप्टन हार्दिक पंड्याने स्पष्टच सांगितलं
IPL 2025 : मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये त्यांनी रिलीज केलेला स्टार विकेटकीपर फलंदाज ईशान किशन याला खरेदी केलं नाही, परंतु त्यामागे नेमकी कोणती कारण होती याबाबत हार्दिक पंड्याने काही स्पष्टच सांगितलं आहे.
Dec 2, 2024, 06:35 PM IST
टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरच्या वडिलांची राजकारणात एंट्री, 'या' पक्षात करणार प्रवेश
सध्या देशाच्या राजकारणातील समीकरण बदलत असून महाराष्ट्र सह झारखंडमध्येही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भारताचा युवा क्रिकेटर ईशान किशन (Ishan Kishan) याचे वडील राजकारणात एंट्री करणार असून आज त्यांचा पक्षप्रवेश आहे.
Oct 27, 2024, 02:12 PM ISTऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ईशान किशनचं कमबॅक... ऋतुराजकडे कर्णधारपद
India Squad for Australia Tour : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली असून बारच काळ संघाबाहेर असलेल्या ईशान किशनला संधी देण्यात आली आहे. स्थानिक क्रिकेटमधल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ईशानने टीम इंडियात कमबॅक केलं आहे.
Oct 19, 2024, 04:56 PM IST
ईशान किशनसाठी गुड न्यूज, थेट कर्णधारपदाची लॉटरी... आता नशीब पालटणार?
Isshan Kishan : क्रिकेटर ईशान किशन गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून दूर आहे. पण आता ईशान किशनसाठी एक गुड न्यूज आली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनने आगामी रणजी ट्रॉफीसाठी ईशान किशनची कर्णधारपदाची नियुक्ती केली आहे.
Oct 9, 2024, 06:22 PM IST'गंभीर अन् BCCI ला ऋतुराजशी पर्सनल प्रॉब्लेम', चाहत्यांचा संताप अनावर! म्हणाले, 'त्याला..'
Team India Squad For T20I Series Against Bangladesh: भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Sep 29, 2024, 03:52 PM ISTईशान किशनसाठी पुन्हा उघडणार टीम इंडियाचे दरवाजे? 'या' सीरिजमध्ये होणार कमबॅक, शुभमनबद्दल मोठी अपडेट
19 सप्टेंबर पासून बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज होणार असून यातील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नई तर दुसरा सामना हा 27 सप्टेंबर रोजी कानपूर येथे खेळवला जाणार आहे.
Sep 15, 2024, 03:44 PM ISTईशान किशनच्या अडचणीत वाढ, टीम इंडियाचे दरवाजे पूर्णपणे बंद होणार?
बुची बाबू स्पर्धेत झारखंडकडून शतक ठोकल्यावर दुलीप ट्रॉफीमध्ये सुद्धा हाच फॉर्म कायम ठेवण्याचा मनसुबा ईशानचा होता, मात्र त्याच्या दुखापतीमुळे सर्व समीकरण बदलली आहेत.
Sep 5, 2024, 03:53 PM ISTDuleep Trophy : शुभमन गिल ते श्रेयस अय्यर, दुलीप ट्रॉफीमध्ये धमाका करणार 'हे' स्टार क्रिकेटर्स, कधी कुठे पाहाल सामने?
रेड बॉलने खेळवल्या जाणाऱ्या या चार दिवसीय स्पर्धेत शुभमन गिल, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, ईशान किशन, शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड सारखे स्टार क्रिकेटर्स खेळताना दिसतील.
Sep 4, 2024, 06:22 PM ISTशतक ठोकलं तरीही Ishan Kishan ला मिळाली वॉर्निंग, जय शहांचे शब्द काट्यासारखे टोचले, म्हणतात...
Jay Shah On Ishan kishan : टीम इंडियामधून बाहेर असलेल्या इशान किशनने चूक सुधारली. बुची बाबू स्पर्धेत शतकही ठोकलंय, पण जय शहांनी धोक्याची घंटा वाजवल्याने आता इशानची चूक माफ होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Aug 16, 2024, 09:17 PM ISTईशान किशनला लॉटरी! संघाचे दरवाजे उघडले, थेट कर्णधारपदाची जबाबदारी..
Ishan Kishan : गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेल्या विकेटकिपर फलंदाज ईशान किशनवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ईशान किशनसाठी संघाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्याच्यावर थेट कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Aug 13, 2024, 05:48 PM ISTगौतम गंभीर युगात 'हा' युवा खेळाडू दुर्लक्षित, क्रिकेट कारकिर्द संपल्यात जमा? आता एकच मार्ग...
IND VS SL Squad : श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. टी20 संघासाठी सुर्यकुमार तर एकदिवसीय संघासाठी रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
Jul 19, 2024, 05:57 PM ISTIshan Kishan: जे लोक शिव्या देतायत...; हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ काय म्हणाला इशान किशन?
Ishan Kishan On Hardik Pandya: वर्ल्डकपपूर्वीचा काळ हार्दिक पांड्यासाठी सोपा नव्हता. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
Jul 8, 2024, 05:19 PM ISTभारतीय क्रिकेटचं भविष्य! बीसीसीआयने निवडले 30 खेळाडू... सर्फराजच्या भावाचं नशीब उघडलं
BCCI : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने एक शिबिर आयोजित केलं आहे. यासाठी बीसीसीआयने 30 खेळाडूंची निवड केली आहे. यात श्रेयस अय्यर आणि ईशान किशनचाही समावेश करण्यात आलं असून व्ही व्ही एस लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली ही शिबिर होणार आहे.
May 20, 2024, 12:39 PM ISTसराव करताना टीम डेव्हिड अन् इशान किशन भिडले, मुंबई इंडियन्सने दिली वॉर्निंग; पाहा Video
Tim David Ishan Kishan Fight : मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज इशान किशन आणि टीम डेव्हिडचा कुस्तीचा व्हिडिओ मुंबईच्या (Mumbai Indians) अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आलाय.
May 16, 2024, 06:40 PM IST'मला सांगितलं गेलं की...', अय्यर अन् इशानच्या बीसीसीआयच्या करारावर Jay Shah यांचा धक्कादायक खुलासा
Jay Shah on BCCI Central Contract Controversy : टीम इंडियाचे खेळाडू इशान किशन आणि श्रेयर अय्यर यांना बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून का वगळलं होतं? यावर जय शहा यांनी मोठा खुलासा केला आहे.
May 10, 2024, 04:07 PM IST