माझं करियर का खराब केलं? निवृत्ती घेताच मनोज तिवारीची MS Dhoni वर घणाघाती टीका
Manoj Tiwary Retirement : निवृत्तीनंतर बंगालचा क्रिडामंत्री असलेल्या मनोज तिवारीने टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) करियरमधील अपयशाचं खापर फोडलं आहे.
Feb 19, 2024, 11:08 PM ISTहार्दिक पांड्या टेस्ट क्रिकेट का खेळत नाही? BCCI अधिकाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले...
Hardik Pandya News : इशान किशन, कृणाल पांड्या, दीपक चहर यांसारख्या खेळाडूंची गोची होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र, हार्दिक पांड्याला बीसीसीआय सुट का देतीये? असा सवाल विचारला जातोय.
Feb 14, 2024, 08:33 AM ISTरणजी नाय तर IPL नाय! खेळाडूंना अद्दल घडवण्यासाठी BCCI चा तडकाफडकी निर्णय
BCCI On Ranji Trophy : गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियाकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंकडून रणजी क्रिकेटकडे कानाडोळा होत असल्याचं बीसीसीआयच्या पाहण्यात आलंय.
Feb 13, 2024, 07:55 PM ISTबीसीसीआयचा 'जोर का झटका' ईशान किशन बॅकफूटवर... आयपीएलआधी या स्पर्धेत खेळणार
Ishan Kishan : टीम इंडियाचा फलंदाज आणि विकेटकिपर ईशान किशन सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळला होता. पण त्यानंतर तो एकाही मालिकेत खेळलेला नाहीए. बीसीसीआयने जोर का झटका दिल्यामुळए ईशान किशन बॅकफूटवर गेला आहे.
Feb 13, 2024, 04:53 PM ISTIshan kishan चं नेमकं काय बिनसलंय? इरफान पठाणची बोचरी टीका, कानपिचक्या घेत म्हणाला...
Ishan Kishan News : आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघात स्थान मिळावं यासाठी टीम इंडियाचे खेळाडू अंग काढून तर घेत नाहीत ना? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.
Feb 10, 2024, 09:20 PM ISTIshan Kishan अखेर 'या' ठिकाणी सापडला, BCCI नाराज... सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट होणार रद्द?
Ishan Kishan in Team India : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ईशान किशन जवळपास दोन महिन्यांपासून टीम इंडियातन बाहेर आहे. बीसीसीआय आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनला त्याच्या पुढच्या योजनांबद्दल कोणतीही माहिती नाही. यादरम्यान ईशान किशनबाबत नवी माहिती समोर आली आहे.
Feb 8, 2024, 02:08 PM ISTराहुल द्रविडने म्हटलं 'थोडं क्रिकेट खेळ', पण ईशान किशनने धुडकावला सल्ला; कृत्याने उंचावल्या भुवया
भारतीय क्रिकेटर ईशान किशन गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यासह सराव करत असल्याची माहिती आहे.
Feb 8, 2024, 11:29 AM IST
Ishan Kishan: ईशान किशनचा पत्ता टी-20 वर्ल्डकपमधूनही होणार कट?
ईशान किशनचा पत्ता टी-20 वर्ल्डकपमधूनही होणार कट?
Feb 2, 2024, 11:54 AM ISTईशान किशन कुठे आहे? टीम इंडियात पुन्हा खेळू शकणार?
Indian Cricket Team : टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि विकेटकिपर ईशान किशन सध्या टीम इंडियापासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही ईशान किशनची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे ईशान किशन पुन्हा टीम इंडियासाठी खेळू शकणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
Jan 31, 2024, 09:07 PM ISTIPL 2024 Date : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख ठरली, 'या' दिवशी फायनल
IPL 2024 Date : आयपीएलचा सतरावा हंगाम कधी सुरु होणार याची तारीख अखेर समोर आली आहे. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आयपीएल 2024 स्पर्धा भारतात खेळवली जाईल. आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लोकसभा तारखांच्या घोषणेनंतर जारी केलं जाणार आहे.
Jan 22, 2024, 03:57 PM ISTहार्दिक पांड्याला पर्याय, ईशान, श्रेयसची जागाही धोक्यात, 'या' खेळाडूचा टी20 वर्ल्ड कपसाठी दावा
Ind vs Afg T20 : अफगाणिस्ताविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका टीम इंडियाने 2-0 अशी जिंकलीय. टीम इंडियाच्या या दोन्ही विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती शिवम दुबने. आपल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर शिवम दुबेने टी20 विश्वचषकासाठी आपला दावा मजबूत केला आहे.
Jan 15, 2024, 05:58 PM ISTIND vs AFG : टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली संघातून 'आऊट', राहुल द्रविड यांनी सांगितलं कारण
Rahul Dravid Press Conference : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) पहिला टी-ट्वेंटी सामना खेळणार नाही, अशी माहिती भारताच्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली आहे.
Jan 10, 2024, 05:34 PM ISTIshan Kishan: टीम इंडियातून अचानक कसा गायब झाला इशान किशन? भोगतोय नाराजीची शिक्षा
Ishan Kishan: नुकंतच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सिरीजमध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे ईशान किशनने सहभाग घेतला नव्हता. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईशान किशन ( Ishan Kishan ) कोणत्या तरी गोष्टीमुळे नाराज आहे.
Jan 10, 2024, 10:11 AM ISTअमिताभ बच्चन यांच्यामुळे 'या' खेळाडूची टीम इंडियातून सुट्टी?
Cricket : टीम इंडियाचा एक खेळाडू नुकताच अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात दिसला होता. पण यासाठी त्याने परवानगी घेतली नव्हती, असा दावा करण्यात आलाय. परिणामी त्याला टीम इंडियातून डच्चू देण्यात आला आहे.
Jan 9, 2024, 08:21 PM ISTरोहित-विराटच्या कमबॅकमुळे 'या' खेळाडूंचं भवितव्य धोक्यात... टी20 विश्वचषक स्पर्धेतून सुट्टी
Team India: टी20 विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं खेळणं जवळपास निश्चित झालं आहे. तब्बल 14 महिन्यांनी रोहित-विराटची टी20 क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली आहे. पण या दोघांच्या पुनरागमनामुळे काही युवा खेळाडूंचं भवितव्य धोक्यात आलं आहे.
Jan 8, 2024, 05:24 PM IST