सारा तेंडूलकर

बास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची लेक सारा तेंडूलकरही अनेकदा आपल्या लव्ह लाईळमुळे चर्चेत असते.

सारा अली खान

सारा अली खान ही लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री आहे. क्रिकेटर शुभमन गिलला ती डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

शुभमन गिल

शुभमन गिल हा आपल्या बेस्ट बॅडिंगसाठी ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे नाव सारा अली खान आणि सारा तेंडूलकरशी जोडले गेले आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे.

श्रेयस अय्यर

2022 मध्ये श्रेयस अय्यरची तूफान चर्चा होती. तोही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. त्याच्या अवतीभवतीही लाखो चाहत्यांची गर्दी असते.

ईशान किशन

ईशान किशनवरही अनेक मुली फिदा आहे. त्याचे सोशल मीडियावरही लाखो फॉलोवर्स आहेत. मागच्या वनडे सिरिजमधील कामगिरीमुळे ईशान किशन हे नाव चर्चेत आले आहे.

रिषभ पंत

दोन महिन्यापुर्वी झालेल्या अपघातानंतर भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत आता सावरतो आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत रिषभ पंतचे नावं जोडले गेले होते. ईशा नेगीसोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जाते.

VIEW ALL

Read Next Story