'भारतीय कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार म्हणजे आपल्या घरचा डब्बा तिकडे नेऊन खायचा..' ठाकरेंचा टोला
Aditya Thackeray On Davos Tour: आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य सरकारवर टीका केली आहे.
Jan 24, 2025, 05:58 PM ISTदावोसमध्ये विक्रमी करार; महाराष्ट्रात कोणती कंपनी किती गुंतवणूक करणार?
Davos Investment Maharashtra: या गुंतवणुकीमधून राज्यात तब्बल 15 लाखांवर रोजगार उपलब्ध होणार आहेत.
Jan 23, 2025, 08:57 PM ISTगुंतवणुकीच्या नावाखाली 1 कोटींची फसवणूक; भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार
Bhandara People Cheated Four Arrested In The Name Of Investment
Jan 23, 2025, 11:40 AM ISTवाल्मिकची परदेशातही गुंतवणूक? परदेशातून यायचे दहशतीचे कॉल
Walmik Karad Close Aid On Foreign Countries Handling Investment And Calls CID To Make Inquiry
Jan 17, 2025, 01:05 PM ISTOYO : माधुरी दीक्षित, गौरी खान, अमृता राव...'या' सेलिब्रिटींनी OYO Hotel मध्ये रस; काय आहे यामागील कारण?
OYO Hotel Share : अविवाहित कपल्समध्ये प्रसिद्ध असलेल्या OYO Hotel मध्ये आता सेलिब्रिटींना रस दिसून येत आहे. माधुरी दीक्षित, गौरी खान, अमृता राव यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी OYO Hotel चे शेअर खरेदी केले आहेत. काय त्यामागील कारण जाणून घेऊयात.
Jan 14, 2025, 03:11 PM ISTPHOTO : 400 फूट उंच 34व्या मजल्यावर बांधला आलिशान महाल! 'या' घरासमोर मुकेश अंबानींच्या अँटिलिया पण फिकं
जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर मुकेश अंबानी, रतन टाटा आणि गौतम अदानी हे डोळा समोर येतात. मुंबईतील मुकेश अंबानी यांचं अँटिलिया या घरासमोर 400 फूट उंच 34व्या मजल्यावर आलिशान महाल बांधण्यात आलंय.
Dec 18, 2024, 09:14 PM ISTमुलं नाही, तर मग कोण? , वॉरन बफे यांनी ठरवला 147.4 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा वारसदार
Warren Buffet Wealth : कोण आहे या मास्टरमाईंड गुंतवणूकदाराच्या अंत नसणाऱ्या संपत्तीचा उत्तराधिकारी? जगभरात सुरुय याचीच चर्चा... पैसा पैसा आणि नुसता पैसा....
Nov 26, 2024, 12:19 PM IST
पुण्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोठी गुंतवणूक, रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची शक्यता
Big investment of Microsoft company in Pune, possibility of boosting job creation
Sep 13, 2024, 10:25 AM ISTजोडीदारासह 'या' योजनेत गुंतवा पैसे; साठीनंतर नोकरीची गरजच नाही
Investment News : जोडीदारासह 'या' योजनेत गुंतवा पैसे; मिळेल कमाल नफा
Jun 18, 2024, 02:11 PM ISTमुलाच्या जन्मापासून दरमहा करा 'इतकी' गुंतवणूक, 22 व्या वर्षी बनेल करोडपती!
Jun 2, 2024, 02:34 PM ISTकामाची माहिती! तिशीच्या आत 'या' 5 मार्गांनी पैसा गुंतवला नाही, तर पश्चातापाची वेळ अटळ
Investment Plans financial checklist : गुंतवणुकीचाच विचार करायचा झाला, तर प्रत्येकत व्यक्ती कमीजास्त प्रमाणात आर्थिक गुंतवणुकीचा विचार करत त्यानुसार पैसे गुंतवत असतात. पण, तिशीच्या आता मात्र काही निवडक गोष्टींसाठी पैसे गुंतवले जाणं अतिशय महत्त्वाचं.
May 13, 2024, 12:19 PM IST21 व्या वर्षी तुमचे मुल होईल करोडपती, इन्व्हेस्टमेंटची 'ही' स्टॅटर्जी करेल कमाल
SIP Investment Stratergy: 21x10x21 हा फॉर्मुला तुम्हाला माहिती आहे का? या फॉर्मुला तुमच्या मुलाच्या जन्मासोबत सुरु होतो.
Apr 6, 2024, 12:29 PM ISTSIP मध्ये जास्त फायदा हवाय? मग 'या' 4 गोष्टी ध्यानात ठेवा
Systematic Investment Plan: 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवलात तर तुम्हाला एसआयपी गुंतवणूक करताना चांगले रिटर्न्स मिळू शकतात
Mar 31, 2024, 05:45 AM ISTजर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?
economies in the world in 2024 : जपानला मागे टाकत जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. मात्र पंतप्रधान मोदीच्या काळात अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?
Mar 22, 2024, 01:29 PM IST29 दिवसात 26866 कोटींची गुंतवणूक... सर्वसामान्य भारतीयांनी मोडला विक्रम
Rs 26866 Crore Investment In February: 'एम्फी'चे प्रमुख कार्यकारी अधिकारी वेंकट चलसानी यांनी या गुंतवणुकीसंदर्भात बोलताना लोकांचा या अशा गुंतवणुकीवरील विश्वास वाढत असल्याचं म्हटलं आहे.
Mar 9, 2024, 01:21 PM IST