कामाची माहिती! तिशीच्या आत 'या' 5 मार्गांनी पैसा गुंतवला नाही, तर पश्चातापाची वेळ अटळ
Investment Plans financial checklist : गुंतवणुकीचाच विचार करायचा झाला, तर प्रत्येकत व्यक्ती कमीजास्त प्रमाणात आर्थिक गुंतवणुकीचा विचार करत त्यानुसार पैसे गुंतवत असतात. पण, तिशीच्या आता मात्र काही निवडक गोष्टींसाठी पैसे गुंतवले जाणं अतिशय महत्त्वाचं.
Investment Plans financial checklist : वयाचा अमुक एक टप्पा गाठेपर्यंत तमुक स्वप्न साकार झालीच पाहिजेच असा अनेकांचा अट्टहास असतो. काही मंडळी त्याच स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नही सुरु असतात.
1/7
वयाचा महत्त्वाचा टप्पा
Investment Plans financial checklist : कोणत्याही व्यक्तीसाठी वयाची 20 ते 30 यादरम्यानची वर्षे अतिशय महतत्वाची असतात. कारण, याच वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं जीवनाचा कलाटणी मिळत असते. साधारण निवृत्तीचं वय 60 वर्षे गृहित धरलं तरीही तिशीच्या टप्प्यावर गुंतवणूकीची आखणी केल्यास उतारवयाच या निर्णयांचा फायदा होतो.
2/7
आर्थिक नियोजन
3/7
हेल्थ इन्शोरन्स
4/7
घर- वाहनासाठीचं प्लॅनिंग
5/7
लहान काळासाठीची गुंतवणूक
6/7
निवृत्तीसाठीचं नियोजन
7/7