investment

Scorpio-N च्या रेकॉर्ड बुकिंगनंतर महिंद्राच्या शेअरमध्ये मोठी उसळी; ब्रोकरेज हाऊसेसकडून गुंतवणूकीचा सल्ला

 Mahindra Scorpio-N SUV: डिसेंबर 2022 पर्यंत ऑल न्यू स्कॉर्पिओ एनचे 20 हजाराहून अधिक युनिट्सची डिलिवरी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये Z8L वेरिएंटला प्राधान्य देण्यात येणार आहे. महिंद्रा कंपनीच्या वतीने ऑगस्ट 2022 च्या अखेरपर्यंत ग्राहकांना डिलिवरीच्या तारखेबाबत सूचित करणार आहे.

Aug 1, 2022, 03:39 PM IST

आजच पत्नीच्या नावाने उघडा 'हे' खास खाते; पत्नी होणार लखपती

आता तुम्ही तुमच्या अनुपस्थितीत पण पत्नीला दरमहा पैसे मिळतील याची सोय करु शकता. 

Jul 30, 2022, 12:48 PM IST

LIC ची ही योजना करेल तुमच्या मुलांच भविष्य उज्वल; जाणून घ्या

जर तुमचं पाल्य 3 महिने ते 12 वर्षांपर्यंत असेल, तर त्याच्या  उज्वल भविष्यासाठी तुम्ही LIC च्या प्रीमियम प्लानमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणं लाभदायक ठरु शकतं.

Jul 27, 2022, 06:40 PM IST

पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! 50 रुपये जमा करा मिळतील 35 लाख; अधिक जाणून घ्या

 Gram Suraksha Scheme:  पोस्ट ऑफिसची एक जबरदस्त योजना आहे. या योजनेमुळे तुम्ही धनवान व्हाल. याबाबत अधिक जाणून घ्या.

Jul 16, 2022, 10:02 AM IST

Tata Group Stocks | तुफान कमाईसाठी टाटा ग्रुपच्या 'या' भन्नाट स्टॉक्सवर करा गुंतवणूक; तज्ज्ञांचा सल्ला

Tata Group Stocks: ग्लोबल ब्रोकरेज हाऊसेसने टाटा ग्रुपच्या तीन स्टॉक्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

Jul 15, 2022, 11:49 AM IST

सिमेंट कंपन्यांच्या स्टॉकवर ब्रोकरेज हाऊसचा Buy Call; गुंतवणूकीसाठी परफेक्ट संधी

जागतिक ब्रोकरेज हाऊसेसने काही शेअर्सवर त्यांचे रेटिंग जारी केले आहेत आणि काही शेअर्सचे लक्ष्य बदलले आहेत. या साठ्यांमध्ये श्री सिमेंट, एसीसी, अंबुजा आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचा समावेश आहे.

Jul 12, 2022, 11:41 AM IST

Mutual Fund मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी हा तोटा जाणून घ्या, आंधळेपणाने कधीही गुंतवणूक करू नका

नाही म्हटलं तरी म्युच्युअल फंडमध्ये रिस्क आहे आणि त्यामुळे येथे गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे गरजेचं आहे.

Jul 11, 2022, 04:08 PM IST

Demat अकाउंटबाबत SEBI कडून मोठी घोषणा, शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सेबीने गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Jun 19, 2022, 04:30 PM IST

फक्त 100 रुपयांची गुंतवणूक आणि 30 लाखांचा फंड, जाणून घ्या सविस्तर

Systematic Investment Planning (SIP) ची खासियत म्हणजे यामध्ये तुम्ही अगदी शंभर रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. 

Jun 15, 2022, 11:58 PM IST

SBIच्या या विशेष योजनेत एकदा पैसे जमा करा, दरमहा छप्परफाड कमाई

SBI Annuity Deposit Scheme:  तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर आम्ही तुम्हाला एक चांगला मार्ग सांगणार आहोत जो निश्चित उत्पन्नासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.  

Jun 15, 2022, 07:39 AM IST

Post Office : पोस्टाची जबराट योजना, अवघ्या 10 हजार रुपयांच्या गूंतवणुकीत मिळवा 16 लाख

पोस्टाच्या या योजनेत किमान 100 रुपयांपासून गुतंवणूक करता येणार आहे. तर कमाल गुंतवणुकीबाबत कोणतीही मर्यादा नाही.  

 

Jun 8, 2022, 08:09 PM IST

लवकर कोट्यधीश होण्याचे स्वप्न तुम्ही सत्यात आणू शकता... फक्त 'हा' फॉर्म्यूला लक्षात ठेवा

चला तर मग लवकर श्रीमंत होण्याचा हा फॉर्म्यूला कोणता आहे, हे आपण जाणून घेऊ या.

May 31, 2022, 09:33 PM IST

PPF मध्ये गुंतवणूकीची मर्यादा होणार दुप्पट; करबचतीसह दमदार परतावा, जाणून घ्या

PPF Tax Saving: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा गुंतवणुकीचा खूप जुना आणि विश्वासार्ह मार्ग आहे, ज्यामध्ये तुम्हाला सुरक्षिततेसह चांगला परतावा मिळतो. त्यामुळे कर वाचवण्यासही मदत होते

May 21, 2022, 12:21 PM IST

100 रुपयांपासून सुरू करा Mutual Fund मध्ये गुंतवणूक; कोट्यवधींचा होईल फायदा

Mutual Fund Investment | SIP मध्ये गुंतवणूक फक्त 100 रुपयांपासून सुरू होऊ शकते. याला मायक्रो एसआयपी म्हणतात. तुम्ही त्यात गुंतवणूक कशी सुरू करू शकता ते खाली जाणून घ्या.

May 18, 2022, 02:39 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांची 'या' स्टॉकमध्ये आणखी मोठी गुंतवणूक, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

Rakesh Jhunjhunwala Port शेअर मार्केटचे बिगबुल म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमधील Jubilant Pharmova ltd या शेअरमध्ये आणखी गुंतवणूक वाढवली आहे.

Apr 19, 2022, 03:17 PM IST