investment

Budget 2023 च्या आधी पंतप्रधानांची 'ही' योजना तुम्ही पाहिलीत का? वाचा कसा होईल फायदा...

Budget 2023: येत्या काळात जागतिक मंदीचं (recession) वारं अनेकांना सतावतं आहेत त्यातून आपल्या देशातही महागाईचा दर कैक पटीनं वाढला आहे. ही महागाई (Inflation) कमी करण्यासाठी सध्या आरबीआयनं चांगलीच कंबर कसली आहे

Dec 17, 2022, 02:39 PM IST

Rupee Bank ठेवीदारांसाठी महत्त्वाची बातमी ,लवकर करा हे काम अन्यथा पैशांचे व्यवहार करणं होईल अवघड

रुपी सहकारी बॅंकेतील ठेवीदार, खातेदारांनी त्यांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत केवायसीसह अर्ज करावेत अशी माहिती अवसायक धनंजय डोईफोडे यांनी दिली आहे.

Dec 16, 2022, 04:03 PM IST

MS Dhoni: वर्ल्ड कप चॅम्पियन धोनीचा तरुणाईला सल्ला, म्हणतो "जेव्हा तुम्ही कमवायला लागाल तेव्हा..."

MS Dhoni Video: धोनीने कार्यक्रमात कारमध्ये बसून स्टाईलमध्ये एन्ट्री मारली. कार्यक्रमात बोलताना धोनीने तरुणाईला (Mahendra Singh Dhoni) मोलाचा सल्ला दिला आहे. जेव्हा तुम्ही कमावायला लागाल तेव्हा सर्वात पहिल्यांदा कमाई...

Dec 5, 2022, 04:48 PM IST

Share Market: पुन्हा एकदा बंपर कमाईची मोठी संधी, खात्यात 15 हजार असतील तर गुंतवणूक शक्य

Share Market: तुमच्यासाठी पुन्हा बंपर कमाईची संधी चालून आली आहे. तुमच्या खात्यात 15 हजार असतील तर तुम्हाला येथे गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

Nov 27, 2022, 02:31 PM IST

Investment Plan: Mutual Funds की PPF कोण बनवेल आधी करोडपती?, जाणून घ्या सोप्या भाषेत

Investment News : तुम्ही कोठे करत आहात, त्यावर बरचं काही अवलंबू असते. तसेच आपण कशाला प्राधान्य द्यावे, अशी मनात शंका असते. आता आपण Mutual Funds की PPF यात गुंतवणूक करायची याबाबत संभ्रम असतो. मात्र, यामागील गणित समजून घेतले तर गुंतवणूक कोणती फायदेशीर आहे ते कळू शकेल.

Nov 22, 2022, 08:08 AM IST

Investment Tips : छोटी गुंतवणूक, घसघशीत परतावा; 15 वर्षांसाठी दररोज 100 रुपये करा Invest, कुटुंबीय म्हणतील- व्वा भारीच आयडिया

Business News: छोट्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, त्यासाठी तसेच नियोजन हवे, तर हे सहज शक्य होऊ शकते. यासाठी आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्याबाबत काही टीप्स देत आहोत. जर आपण म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल सांगायचे म्हटले तर यात गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे नसते. त्यामुळे यामधील गुंतवणूक चांगली असते. तसेच परतावाही चांगला मिळतो. अशा अनेक योजना आहेत ज्यांनी 15 वर्षांत 15 टक्के परतावा दिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की संपूर्ण रक्कम कोणत्याही एका फंडात गुंतवू नका. जर तुम्ही  3000 रुपये गुंतवत असाल, तर 1000 रुपये तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतले पाहिजे.

Nov 11, 2022, 11:56 AM IST

Share Market : शेअर बाजारात नवचैतन्य! Sensex- Nifty 'इतक्या' अंकांनी वधारला...

शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळते आहे. 

Nov 11, 2022, 10:40 AM IST

Investment Tips: बचतीचा सोपा मार्ग! 'इथे' करा गुंतवणूक

'या' ठिकाणी पैसा गुंतवाल तर व्हाल मालामाल,आताच जाणून घ्या Investment Tips

Nov 10, 2022, 05:25 PM IST

Mutual Fund मध्ये SIP गुंतवणुकीसाठी सोपं गणित, नुकसानीची शक्यता फारच कमी

बाजारात घसरण होत असताना एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर मालमत्ता मूल्य वाढतच जाते.पण म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी दोन फॉर्म्युला फॉलो केल्यास नुकसानीची शक्यता फारच कमी असते.

Nov 8, 2022, 08:41 PM IST

Five Star Business Finance IPO: बँक खात्यात राखून ठेवा 14694 रुपये, बंपर कमाई करण्याची मोठी संधी!

Five Star Business Finance: तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी. कमी गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या नवीन आयपीओवर (IPO) लक्ष ठेवा. यातून तुम्हाला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. 

Nov 5, 2022, 01:43 PM IST