investment

620 कोटींचा तोटा! Paytm मुळे जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदाराला फटका; आता 1371 कोटींना...

Warren Buffett Berkshire Hathaway Exits Paytm: पाच वर्षांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार अशी ओळख असलेल्या वॉरेन यांनी पेटीएममध्ये गुंतवणूक केली होती.

Nov 25, 2023, 10:43 AM IST

कोट्यधीश व्हायचंय? आतापासूनच वापरा Investment चा हा सोपा मंत्र

Investment Plan : आर्थिक नियोजनाला महत्त्व देत भवितव्याच्या दृष्टीनं नियोजन करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळं ही बातमी तुमच्यासाठी 

Nov 24, 2023, 04:29 PM IST

सणासुदीसाठी खरेदी करण्यापूर्वी पाहा 'या' ऑनलाईन वेबसाईट, शॉपिंगकरा आणि पैसेही वाचवा

दिवाळी अगदी जवळ आली आहे, आणि खूप खरेदी करायची आहे! ऑनलाइन अनेक शॉपिंग पोर्टल्स आहेत ज्यावर तुम्ही सर्वोत्तम जातीय पोशाख, तुमच्या लिव्हिंग रूमसाठी योग्य फर्निचर आणि बरेच काही मिळवू शकता. दिवाळी अनेकदा भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन विक्री घेऊन येते. आता, या विक्रीच्या काळात ग्राहकांसाठी सर्वोत्तम कलेक्शनसह खरेदीसाठी अनेक ऑनलाइन पोर्टल्स आहेत. तुम्हाला खरेदीसाठी योग्य ऑनलाइन पोर्टल शोधण्यात अडचण येत असल्यास, तुम्ही आमच्याकडून काही इनपुट घेऊ शकता.

 

Sep 30, 2023, 01:36 PM IST

बोनस मिळताच काय करावं? हे आहेत 8 पर्याय

दिवाळी बोनस हा एक भेटवस्तू वाटू शकतो, लक्षात ठेवा की हा काही विनासायास नसून तुमच्या पगाराचा एक भाग आहे. आम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी खर्च न करण्याचा सल्ला देत नसला तरी, बोनसचा किमान काही भाग इतर उद्दिष्टांसाठी वाटप करणे शहाणपणाचे ठरेल. तुमच्या दिवाळी बोनससह तुम्ही करू शकता अशा आठ गोष्टी. 

Sep 29, 2023, 06:00 PM IST

Investment Scheme:तुमची पत्नी हाऊसवाईफ आहे? मग तिला 'अशा' प्रकारे बनवा लखपती

Investment Options:तुम्ही तुमच्या गृहिणीसाठी PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या गुंतणवणूकीवर तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह मिळतील.

Sep 18, 2023, 11:49 AM IST

निवृत्तीनंतर पैसाच पैसा; सरकारच्या 'या' योजनेबद्दल वाचलं का?

Retirement Planning : आर्थिक नियोजन आणि त्यात येणारे अडथळे सध्या अनेकांच्याच तोंडी पाहायला मिळतात. सरकारी योजनाही यात मागे नसतात. अशीच एक योजना तुम्ही पाहिली का? 

 

Sep 13, 2023, 02:51 PM IST

रोजचा खाण्याचा खर्च कमी करुन फक्त 'इतके' गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळेल 54 लाखांची रक्कम

LIC Jeevan Labh: ही पॉलिसी 8 ते 59 वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, 25 वर्षांच्या व्यक्तीने जीवन लाभ पॉलिसी घेतल्यास, त्याला मासिक गुंतवणूक म्हणून 7,572 रुपये किंवा दररोजा 252 रुपये द्यावे लागतील. 

Aug 8, 2023, 03:08 PM IST

कळत नकळत पैसे उधळण्यापेक्षा दररोज वाचवा ₹100 रुपये; 15 वर्षांनी खरेदी करा महागडी कार

Saving Tips : तुम्हालाही नकळतच पैसे उधळण्याची सवय आहे का? स्वत:चं किती नुकसान करून घेताय याची कल्पना तरी केलीये? आताच वाचा बातमी तुमच्या कामाची...

 

Jul 25, 2023, 02:03 PM IST

पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; 115 महिन्यात डबल होणार पैसे

जर तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर किसान विकास पत्र योजना एक चांगला पर्याय आहे. 

 

Jul 11, 2023, 03:45 PM IST

महिला सन्मान बचत योजनेत मोठा फायदा, FD पेक्षा मिळणार जास्त व्याज; आता 'या' बँकेच्या सर्व शाखांत सुरु

Mahila Samman Saving Certificate Yojana : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यंदाच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये सरकारने जाहीर केले. ही योजना एप्रिल 2023 पासून देशातील सर्व 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. देशातील महिला बचतीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. आता ही योजना बँकेतही सुरु करण्यात आली आहे.

Jul 7, 2023, 02:28 PM IST

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार

SBI News : सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणल्या आहेत.  लोक YONO वरुन थेट पेमेंट करु शकणार आहेत. बँकेने आपल्या UPI पेमेंट मोडमध्येही अनेक फीचर्स जोडले आहेत. त्यामुळे कुठेही पैसे पाठवणे सोपे झालेय.

Jul 5, 2023, 03:53 PM IST

SIP मध्ये गुंतवणूकीचे एक नव्हे अनेक फायदे

SIP मध्ये गुंतवणूकीचे एक नव्हे अनेक फायदे 

Jun 22, 2023, 04:26 PM IST

Bank FD Interest Rate 2023: एफडी सुरु करण्याआधी पाहा कोणती बँक देतेय किती टक्के व्याज

Bank Fixed Deposit Interest Rate  : हल्ली जवळपास सर्वच बँकांच्या व्याजदरात वाढ झाली आहे. पण, यातूनही नेमकी कोणती बँक किती व्याजदर देते हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? पाहा ही माहिती... 

 

Jun 8, 2023, 02:22 PM IST

Saving Plan मधून मिळतात हे अनेक फायदे, या बचत योजनेत गुंतवून करुन मिळवा जास्त रिटर्न

.Investment Tips : अनेकांना बचत करण्याची सवय असते. ही सवय कधीही चांगली असते. जे बचत करण्याचा विचार करतात. मात्र, त्यांना गुंतवणूक करता येत नाही. त्यांसाठी या काही चांगल्या योजना आहे. यात बचत केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

May 2, 2023, 07:32 AM IST

Investment after Retirement: नोकरीनंतर घरबसल्या कशी कराल कमाई? 'हे' गुंतवणूक पर्याय ठरतील वरदान

Investment after Retirement: रिटायर्डमेंटनंतर आपल्यालाही नेहमीच असा प्रश्न पडतो की आपण कोणकोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक (Investment Planning) करू शकतो ज्याचा आपल्याला निवृत्तीनंतर चांगला फायदा होऊ शकतो. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की तुम्ही कोणत्या गुंतवणूकीच्या पर्यायांचा (Trending News) विचार करू शकता.

Apr 23, 2023, 12:07 PM IST