Tata Group चा हा स्टॉक तुफान परतावा देण्याच्या तयारीत; राधाकिशन दमानी यांनीही केली गुंतवणूक
सध्याच्या परिस्थितीत, जर तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगले स्टॉक शोधत असाल, तर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर एक नजर टाकू शकता.
Dec 23, 2021, 04:17 PM ISTExpert Stock | गुंतवणूकीसाठी दमदार शेअरची निवड; तुफान पैसा मिळवण्याची संधी
Stock to Buy: बाजार तज्ज्ञांनी शेअर बाजारात खरेदी करण्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे.
Dec 23, 2021, 11:55 AM ISTस्टॉक मार्केट गुरू राधा किशन दमानी यांची मोठी खेळी, 'या' शेअरमध्ये वाढवली गुंतवणूक
RK Damani Portfolio News: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि राकेश झुनझुनवाला यांचे मार्गदर्शक राधा किशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
Dec 22, 2021, 10:48 AM ISTSmall Business Idea : सरकारच्या मदतीने सुरू करा हा व्यवसाय आणि महिन्याला लाखों कमवा
त्यामुळे तुम्ही कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करू शकता आणि यामध्ये तुम्ही जास्त नफा देखील मिळवू शकता.
Dec 12, 2021, 08:02 PM ISTस्टार हेल्थच्या गुंतवणूकदारांना मोठा तोटा; पुढे काय करावे सांगताहेत अनिल सिंघवी
राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवलेल्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या (Star Health) स्टॉकची बाजारात एन्ट्री झाली. हा स्टॉक 6% डिस्काउंटसह लिस्टेड आहे
Dec 10, 2021, 12:01 PM ISTGold Silver Rate Today | सोन्याच्या दरांत आज घसरण; गुंतवणूकीसाठी खरेदीत वाढ
सोने - चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. . सध्याच्या घसरणीचा लग्नसराई असलेल्या कुटूंबांना फायदा होत आहे.
Dec 6, 2021, 03:34 PM ISTHome Loan Rates : स्वप्नातील घर खरेदी करायचंय? मग जाणून घ्या स्वस्त Home Loan देणाऱ्या बँकांची यादी
आज आम्ही तुम्हाला अशा बँकांची यादी सांगत आहोत, जिथे स्वस्त दरात गृह कर्ज उपलब्ध आहे.
Dec 5, 2021, 04:27 PM ISTSBI चा धमाका, कमी गुंतवणूकीत दरमहा 60 हजार रुपये कमवा कसं? जाणून घ्या संपूर्ण माहिती
जर तुम्हीही पैसे कमवण्यास एखाद्या पर्यायाच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.
Dec 4, 2021, 03:02 PM ISTसरकारची अफलातून योजना, फक्त 1 रुपयाची गुंतवणूक आणि मिळणार 15 लाख
तुम्ही जर कमी गुंतवणूकीत चांगला नफा देणाऱ्या योजनेच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Nov 27, 2021, 09:05 PM ISTPost Office ची भन्नाट स्कीम, डायरेक्ट मिळणार 16 लाख रुपये, जाणून घ्या प्रक्रिया
पोस्ट ऑफीसच्या अनेक सेव्हिंग स्कीम्स या गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.
Nov 26, 2021, 09:27 PM IST
SBI ची जबरदस्त स्किम! फक्त 12 लाखाचे झाले दीड कोटी; तुम्ही गुंतवणूक केली का?
भांडवली बाजारात अशा अनेक स्किम आहेत, ज्यांनी दीर्घ अवधीच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करण्याचा धोका टाळायचा असेल, तर म्युच्युअल फंडातही असे काही पर्याय आहेत.
Nov 19, 2021, 01:14 PM ISTब्लूचिप शेअर्समध्ये पैसा गुंतवणाऱ्या 5 भन्नाट स्किम; 10 वर्षात मिळाला लाखोंचा परतावा
इक्विटी मार्केटमध्ये लार्ज कॅप असा सेगमेंट आहे. जो मिडकॅप आणि स्मॉल कॅपपेक्षा तुलनेने जास्त सुरक्षित मानला जातो.
Nov 19, 2021, 11:13 AM ISTजर तुमच्याकडे 50 पैशांचे हे नाणं असेल तर तुम्ही 1 लाख रुपये मिळवू शकता, कसं ते जाणून घ्या
अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुनी नाणी, नोटींसाठी बोली लावली जात आहे.
Oct 29, 2021, 05:44 PM ISTया दिवाळीत येथे पैसे गुंतवा, FD पेक्षाही जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता
असा विश्वास आहे की, बाजारात सुधारक टप्पा येईल जो चांगला असेल.
Oct 26, 2021, 06:12 PM ISTदिवाळीच्या पार्श्वभूमीवर घ्या सर्वात स्वस्त आणि शुद्ध सोनं; फक्त 4715 रुपयांत सोमवारपासून खरेदी सुरू
आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉवरेन गोल्ड बॉन्डची पुढील स्किम 25 ऑक्टोबरपासून सबस्क्रिप्शनसाठी सुरू होत
Oct 24, 2021, 04:49 PM IST