indian railway

Indian Railways Knowledge: पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतात मग रेल्वे इंजिनमध्ये डिझेल कुठून भरलं जातं तुम्हाला माहितीये?

Railways Knowledge : चारचाकी किंवा दुचाकीमध्ये पेट्रोल-डिझेल भरायचे असेल तर पेट्रोल पंपावर जावे लागते. पण तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेच्या इंजिनमध्ये डिझेल भरायचे असेल तर त्यासाठी ट्रेन पेट्रोल पंपावर घेऊन जावी लागते की आणखी काही विशेष मार्ग आहे.

Mar 29, 2023, 01:36 PM IST

ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया

Train Driver Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेन जेव्हा रुळावर वेगाने धावत असतात, तेव्हा ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला समोरचं दृश्य कसं दिसतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 23, 2023, 02:12 PM IST

अवकाळी पावसाचा रेल्वेला फटका, मुंबईत लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने

Mumbai Local Train News : मुंबईसह उपनगरांत अवकाळी पाऊस बरसला. लालबाग, परळ, करी रोड, वडाळा परिसरात पाऊस पडला.  या अवकाळी पावसाचा फटका लोकल सेवेला मोठ्या प्रमाणात बसलाय. मुंबईत लोकल सेवा उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत आहे. 

Mar 21, 2023, 11:01 AM IST

Indian Railway: भारतातील 'ही' नॉनस्टॉप ट्रेन पाहिलीत का?

Indian Railway: भारतात अशा अनेक रंजक गोष्टी आहे ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहितीये नसेल. त्यातून अशा अनेक गोष्टी तुम्ही (Interesting Facts) वाचल्या असतील आणि पाहिल्याही असतील, परंतु तुम्हाला भारतातील सुपरफास्ट ट्रेनबद्दल माहितीये का? ही ट्रेन नॉन स्टॉप (Non Stop Train) धावते. 

Mar 18, 2023, 09:59 PM IST

Surekha Yadav: सोलापुरची कन्या ते वंदे भारत ट्रेनची पहिली महिला लोको पायलट, जाणून घ्या सुरेखा यादव यांचा प्रवास

Surekha Yadav: वंदे भारत एक्सप्रेस चालविणाऱ्या पहिल्या भारतीय लोको पायलट सुरेखा यादव (Surekha Yadav Vande Bharat) आज महिला वर्गासाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांचे कौतुकही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. चला पाहूया नक्की पंतप्रधान (PM Narendra Modi) नरेंद्र मोदी काय म्हणाले? 

Mar 16, 2023, 02:06 PM IST

Train Mileage : एका लीटरमध्ये रेल्वे किती किलोमीटर धावते? जाणून घ्या मायलेज

Know The Train Mileage: रेल्वेचे मायलेज हे इंजिनच्या पॉवरवर अवलंबून असते. ज्यामध्ये वारंवार ब्रेक लावणे, उंचीवर चढणे, कमी किंवा जास्त भार ओढणे यांचा समावेश होतो.

Mar 15, 2023, 02:59 PM IST

Indian Railway : 'टॉयलेटमध्ये पाणी नाही, जोरात कळ आलीय...' प्रवाशाने केलं ट्विट, रेल्वेने दिलं असं उत्तर

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात देशातील रेल्वे सेवेसाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा करण्यात आली. पण दुसरीकडे सध्या असलेल्या रेल्वेच्या स्थितीवर दुर्लक्ष केलं जातंय. रेल्वेची दैनिय परिस्थिती सांगणारी अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

Mar 14, 2023, 05:05 PM IST

Indian Railway : धक्कादायक! मद्यधुंद टीटीईकडून महिला प्रवाशावर लघुशंका; सहप्रवाशांनी शिकवला धडा

Indian Railway : भारतीय रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी ओळखली जाते. पण, आता मात्र याच रेल्वेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वागण्यामुळं रेल्वे विभागाचं नाव खराब होताना दिसत आहे. 

 

Mar 14, 2023, 02:23 PM IST

Indian Railway Jobs : 10 वी पास आहात? जाणून घ्या कशी मिळवाल लोको पायलटची नोकरी

Indian Railway Jobs : आपल्या देशात सरकारी नोकरीचं भलतंच वेड. म्हणजे हाताशी चांगल्या पगाराची नोकरी असणारी अनेक मंडळीसुद्धा सरकारी नोकरी मिळते का..., या संधीची वाट पाहत असतात. 

 

Mar 8, 2023, 03:25 PM IST

Railway Ticket Booking : आयत्यावेळी कसं बुक कराल तत्काळ रेल्वे तिकीट? पाहा सोप्या Steps

Railway Ticket Booking : आता मात्र यातचं काहीही करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही IRCTC मधूनच तत्काळ रेल्वे तिकीट काढू शकता. ज्यासाठी रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी तिकीट खिडकी खुली होते. 

 

Feb 28, 2023, 10:58 AM IST

Train चा Full Form तुम्हाला माहितीये का? नाही ना? मग वाचा!

दररोज लाखो प्रवासी ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करतात. तुम्ही ज्या ट्रेनमध्ये फिरला, त्या Train चा फुल फॉर्म तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या सविस्तर

Feb 28, 2023, 10:30 AM IST

Indian Railways: पुणेकरांनो तयारीला लागा.. होळीनिमित्त धावणार स्पेशल ट्रेन!

Indian Railway Holi Special Train: होळीच्या निमित्ताने (Special Train On Holi) प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. इतर राज्यात प्रवास करण्यासाठी जादा प्रवासी असल्याने रेल्वेने ही विशेष सेवा सुरू केली आहे. 

Feb 25, 2023, 04:39 PM IST

Train Ticket Refund: ट्रेनचं तिकीट रद्द केल्यास किती पैसे कापले जातात? जाणून घ्या भारतीय रेल्वेचे नियम

Indian Railway Ticket Refund Rules: ट्रेनचं तिकीट रद्द केल्यास पैसे रिफंड करण्यासंबंधी भारतीय रेल्वेने (Indian Railway) काही नियम आखले आहेत. तुमच्या तिकीटातून किती पैसे कापले जाणार (Train Ticket Cancellation Refund) हे तुम्ही कोणत्या वेळी तिकीट रद्द करत आहात त्यावर आणि तुमचा डबा कोणता होता (Coach Position) त्यावर अवलंबून असतं.

 

 

Feb 25, 2023, 02:51 PM IST

Indian Railways: तुमच्या ट्रेन तिकिटाचं PNR स्टेटस चेक करायचंय? ही ट्रिक लक्षातच ठेवा!

How To Check PNR Status: पीएनआर नंबरची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही तुमच्या तिकीटाचं (Ticket) काय झालं? हे पहायचं असेल तर तुम्ही ही सोप्पी आणि जलद पद्धत वापरू शकता.

Feb 25, 2023, 02:36 PM IST

Konkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर

Indian Railways : भारतीय रेल्वेकडून होळीच्या निमित्तानं कोकण आणि इतरही ठिकाणी आवर्जून जाणाऱ्या सर्वांसाठी खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ही बातमी आजच्या दिवसातील सर्वात उत्तम बातमी असंच म्हणाल. 

 

Feb 22, 2023, 06:42 AM IST